Mumbai : झोपडीधारकांचं घराचं स्वप्न पूर्ण होणार, राज्य सरकारकडून अवघ्या 2.50 लाखांत मिळणार घर

Mumbai : मुंबईतील झोपडी धारकांसाठी राज्य सरकराने मोठी भेट दिली आहे. १ जानेवारी २००० ते १ जानेवारी २०११ या काळातील झोपडी धारकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

झोपडी धारकांना झोपडच्या बदल्यात सशुल्क घर मिळणार आहे. गृहनिर्माण मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतचा निर्णय घेतला आहे.शासन निर्णय जारी झाल्याने लाखो कुटुंबियांचं घराचं स्वप्न साकार होणार आहे. झोपडीच्या बदल्यात अवघ्या २ लाख ५० हजार रुपयांत घर मिळणार आहे. शासनाकडून पुनर्वसन सदनिकेची किंमत अडीच लाख रुपये निश्चिती करण्यात आली आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *