
Mumbai : मुंबईचा पुढचा महापौर कोण होणार, या प्रश्नाला पूर्णविराम मिळाला आहे. भारतीय जनता पक्षाकडून रितू तावडे यांना महापौरपदाची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. मुंबईचे महापौरपद खुल्या प्रवर्गातील महिला उमेदवारासाठी राखीव असल्याने मुंबईला पुन्हा महिला महापौर मिळणार, हे स्पष्ट होतं. तर मुंबईच्या उपमहापौरपदासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेकडून उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. मुंबईतील प्रभाग क्रमांक ५ मागाठाणेचे नगरसेवक संजय घाडी यांना शिवसेनेने उपमहापौरपदाचे तिकीट दिले आहे. हे उपमहापौरपद पुढील सव्वा वर्षांसाठी असेल, असेही शिवसेनेने आताच स्पष्ट केले आहे. संख्याबळ पाहता महायुतीच्या महापौर-उपमहापौर पदाच्या उमेदवारांचा विजय निश्चित मानला जात आहे.
शिवसेनेचे परिपत्रक
शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उपमहापौर या पदासाठी शिवसेना भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून संजय शंकर घाडी यांचे नाव जाहीर करण्यात येत आहे. सदर उपमहापौर पद सव्वा वर्षाकरिता असेल. तरी बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील संबंधित लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व नगरसेवक यांनी नोंद घ्यावी व आदेशाचे पालन करावे.
महापौर आणि उपमहापौर पदासाठी नामनिर्देशन अर्ज भरण्याची अंतिम मुदत आज ७ फेब्रुवारी रोजी संपताना शिवसेना-भाजपने उमेदवाराचे नाव जाहीर केले. भाजप-शिवसेना महायुतीकडून महापौर आणि उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल केले जाणार आहेत. यावेळी सर्व नगरसेवक उपस्थित राहत शक्तिप्रदर्शन करणार आहेत. तर शिवसेना उबाठा आणि काँग्रेसकडूनही महापौर-उपमहापौर पदासाठी उमेदवार दिले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
|
|
मुंबई महापालिका निवडणुकीनंतर महापौर कोणाचा होणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले होते. भाजप आणि शिवसेनेने स्वतंत्र गटनोंदणी केली आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसची गटनोंदणी झाली असून शिवसेनेला पाठिंबा म्हणून केल्या जाणाऱ्या सहयोगी गटाची स्थापन होण्याची प्रतीक्षा आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस : शरदचंद्र पवार पक्षानेही शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. नगरसेवकांचे संख्याबळ जास्त असल्याने महापौरपदासाठी ११ फेब्रुवारीला महापालिका मुख्यालयात होणाऱ्या निवडणुकीत महायुतीच्या विजयाचा मार्ग तुलनेने सोपा आहे. मात्र, ठाकरेसेना आणि काँग्रेसकडूनही उमेदवार देऊन रंगत आणली जाण्याची चिन्हं आहेत.
त्याच वेळी भाजप आणि शिवसेनेकडून स्थायी समिती अध्यक्ष, सुधार समिती, शिक्षण समिती, बेस्ट समितीसह अन्य समितीवरील अध्यक्षपद मिळवण्यासाठी चढाओढ लागली आहे.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ























Subscribe to my channel





Unlock exclusive rewards with every referral—apply to our affiliate program now!