रायगड जिल्ह्यातील उरण परिसरामध्ये आणि जेएनपीए (JNPA) तसेच एनएसआयसीटी (NSICT) पोर्टच्या आसपास वाहतुकीची अत्यंत भीषण समस्या निर्माण झाली आहे. रस्त्यांची सुरू असलेली दुरस्ती व डागडुजीची कामे आणि बंदरावरील वाढती वाहतूक कोंडी (Port Congestion) यामुळे हजारो कंटेनर आणि मालवाहू वाहने रस्त्यावरच अडकून पडली आहेत. परिणामी, वाहनचालक, ट्रान्सपोर्ट व्यावसायिक आणि स्थानिक नागरिकांना मोठ्या मनस्तापाचा सामना करावा लागत आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, उरणमधील मुख्य मार्गांवर आणि एनएसआयसीटी पोर्टकडे जाणाऱ्या परिसर ट्रॅफिक जॅममुळे पूर्णपणे विस्कळीत झाला आहे. मागील काही दिवसांपासून या पट्ट्यात रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र, एकेरी वाहतूक किंवा योग्य नियोजनाचा अभाव असल्यामुळे जड वाहनांची व कंटेनरची मोठी संख्या एकाच वेळी अडकली आहे. पोर्टवरील वाढलेला मालवाहतुकीचा ताण आणि बंदराबाहेर कंटेनर पार्किंगची अपुरी व्यवस्था यामुळे ही कोंडी अधिकच बिकट बनली आहे.
रस्त्यांवर शेकडोच्या संख्येने कंटेनर आणि ट्रेलर उभे राहिल्यामुळे येथील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. दळणवळण ठप्प झाल्यामुळे रोजंदारीवर चालणारे वाहनचालक, कामगार तसेच एस.टी. व खाजगी वाहनांनी प्रवास करणारे प्रवासी तासन्तास या ट्रॅफिक जॅममध्ये अडकून पडत आहेत. अन्नपाण्याविना चालकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून, औद्योगिक व व्यावसायिक मालवेड्यांच्या वाहतुकीवरही याचा विपरीत परिणाम झाला आहे.
स्थानिक नागरिकांकडून आणि ट्रान्सपोर्ट युनियनकडून वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही या समजावर तात्काळ आणि ठोस उपाययोजना होत नसल्यामुळे तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. प्रशासनाने आणि संबंधित पोर्ट अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर रस्त्यांची कामे पूर्ण करावीत आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी तातडीने योग्य ते पावले उचलावीत, अशी जोरदार मागणी आता उरण परिसरातील नागरिकांमधून केली जात आहे.
शहर
- मुंबई: धारावी पुनर्विकास प्रकल्प अदानी नवभारततर्फे हत्येपूर्वी किंवा स्थलांतरास टाळाटाळ करणाऱ्या रहिवाशांचे ट्रान्झिट रेंट (भाडे) घटवले, नवीन दर जाहीर!
- पुणे: कारेगावात दिवसाढवळ्या थरारक गोळीबार पाण्याच्या प्लँटवर कामावर गेलेल्या तरुणाच्या डोक्यात गोळी झाडून निर्घृण हत्या!
- मुंबई: पान-गुटख्याची जाहिरात करताय, तर आधी स्वतः खा आणि तुमच्या मुलांनाही खाऊ द्या! एफडीए आयुक्त तुकाराम मुंढेंचा बॉलिवूड कलाकारांवर अत्यंत संताप
- मुंबई: देवेंद्र फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! माजी अग्निवीरांना शासकीय नोकरी, तर कोल्हापूर सर्किट बेंचसाठी ४५९ पदांना मंजुरी; मंत्रिमंडळाचे १० महत्त्वाचे निर्णय
महाराष्ट्र
- मुंबई: धारावी पुनर्विकास प्रकल्प अदानी नवभारततर्फे हत्येपूर्वी किंवा स्थलांतरास टाळाटाळ करणाऱ्या रहिवाशांचे ट्रान्झिट रेंट (भाडे) घटवले, नवीन दर जाहीर!
- पुणे: कारेगावात दिवसाढवळ्या थरारक गोळीबार पाण्याच्या प्लँटवर कामावर गेलेल्या तरुणाच्या डोक्यात गोळी झाडून निर्घृण हत्या!
- रत्नागिरी: सुनील तटकरे आणि आमदार योगेश कदम यांच्यात पुन्हा उफाळला वाद; नेत्यांनी एकमेकांकडे पाठ फिरवल्याने राजकीय वर्तुळात खळबळ
- मुंबई: खार परिसरात भीषण अपघात! सुसाट कारने दुचाकीला पाठीमागून दिलेल्या धडकेत पती जागीच ठार, पत्नी जखमी तर अन्य एक स्कुटीचालक फ्रॅक्चर
गुन्हा
- कोलकाता: दुर्गा पूजेच्या नावाखाली ५०-६० कोटींचा महाघोटाळा; माजी मंत्री इंद्रनील सेन यांच्या घरी भल्या पहाटे ईडीची धडक कारवाई
- पुणे: मोरगाव परिसरातील शेरेवाडीत दोन वयोवृद्ध महिलांची झोपेतच धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; दरोड्याच्या संशयाने खळबळ
- बीड: १५ वर्षांच्या मैत्रीचा रक्तरंजित अंत! दारूच्या नशेत चालत्या कारमध्ये सीटबेल्टने आवळला गळा; मित्राचीच हत्या करून मृतदेह घाटात फेकला
- सिंधुदुर्ग: फोंडाघाटात खळबळ! शिवीगाळ केल्याच्या वादातून झालेल्या हल्ल्यात एकाचा लोखंडी रॉडने घाव घालून खून; परिसरात भीतीचे वातावरण
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग
- लंडन: युझवेंद्र चहलची काउंटी टीमला भावनिक साद; 3 वर्षे, 9 बळी आणि असंख्य आठवणी चहलचा नॉर्थम्प्टनशायरला भावनिक निरोप
- कोलकाता: दुर्गा पूजेच्या नावाखाली ५०-६० कोटींचा महाघोटाळा; माजी मंत्री इंद्रनील सेन यांच्या घरी भल्या पहाटे ईडीची धडक कारवाई
- तमिळनाडू: थलापती विजय सरकारची धमाकेदार योजना; बाळ जन्माला येताच सरकारी रुग्णालयात मिळणार १ ग्रॅम सोन्याची अंगठी!


























Subscribe to my channel



