
Maharashtra Politics : पंतप्रधान मोदींच्या शपथविधीनंतर अजित पवार गटाचा वाद चव्हाट्यावर वाद येताना दिसत आहे. केंद्रात अजित पवार गटाला एकही मंत्रीपद मिळालेलं नाही, त्यामुळे पक्षात नाराजीचं वातावरण दिसत आहे. आता पक्षातील कार्यकर्त्यांनी नवी मागणी केल्याचं समोर आलं आहे. पुण्यातून राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून सुनेत्रा पवारांना राज्यसभा द्या, अशी मागणी होत आहे. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांना पुणे शहराचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष दीपक मानकर यांनी अजित पवार यांना दिलं आहे.
सुनेत्रा पवार यांना केंद्रीय राज्यमंत्री पद देण्यात यावं, अशी मागणी पक्षातील कार्यकर्त्यांकडून होत आहे. तसा ठराव देखील सर्वानुमते मांडण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २५ व्या वर्धापनदिनानिमित्त पुणे शहरातील पक्ष कार्यालयामध्ये शहराध्यक्ष दीपक मानकर, कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्वानुमते ठराव मांडण्यात आला आहे. सुनेत्रा अजितदादा पवार यांना राज्यसभेवर नियुक्त करावे. त्यांना केंद्रीय राज्यमंत्री पद देण्यात यावे, अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे.
|
Thane News : फी न भरल्यामुळे १०० विद्यार्थ्यांना शाळेबाहेर काढलं, ठाण्यातील धक्कादायक प्रकार |
सुनेत्रा पवार यांना केंद्रीय राज्यमंत्री पद
सुनेत्रा पवार यांना केंद्रीय राज्यमंत्री पद मिळाल्यास बारामती लोकसभा मतदारसंघ आणि पुणे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना बळ मिळेल. त्यामुळे या ठरावाचा विचार केला जावा, अशी विनंती पक्षातील कार्यकर्त्यांनी केली आहे. केंद्रीय राज्यमंत्री पद सुनेत्रा पवार यांना देण्यात यावं, यासाठी आता अजित पवार गटाचे कार्यकर्ते आग्रही असल्याचं दिसत आहे. यंदा केंद्रात अजित पवार गटाला एकही मंत्रीपद मिळालेलं नाही.
लोकसभेत सुनेत्रा पवारांचा पराभव
बारामती लोकसभा मतदारसंघात यंदा सुनेत्रा पवार विरूद्ध सुप्रिया सुळे अशी लढत झाली आहे. यामध्ये सुनेत्रा पवार १ लाख ८ हजार ४९० जास्त मतांनी पराभव झाला आहे. राज्यात अजित पवार गटाच्या फक्त एकच उमेदवाराचा विजय झालाय. परंतु केंद्रात त्यांना एकही मंत्रीपद मिळालेलं नाही. त्यामुळे अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये काहीसं नाराजीचं वातावरण दिसत आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २५ वा वर्धापनदिन सोहळा पार पडत आहे.
शहर
- शिवराज्यभिषेक सोहळा: रायगडात शनिवार-रविवारी अवजड वाहतुकीवर बंदी; महत्त्वाच्या मार्गांवर वाहतूक बदलांची घोषणा!
- लाडकी बहीण योजनेवरून राजकीय गदारोळ! महिलांना अपात्र ठरवून सरकारचा विश्वासघात; बाळासाहेब थोरातांचा घणाघात!
- मुंबई: धारावी पुनर्विकास प्रकल्प; मुंबईतील 'बेस्ट'च्या दोन बस आगार जमिनी हस्तांतरित करण्यास समितीची मंजुरी
- पुणे: हिंजवडीतील आयटी कंपनी रातोरात बंद; सीईओ, ट्रेनिंग हेड आणि एचआरला अटक; कर्मचाऱ्यांची मोठी फसवणूक
महाराष्ट्र
- शिवराज्यभिषेक सोहळा: रायगडात शनिवार-रविवारी अवजड वाहतुकीवर बंदी; महत्त्वाच्या मार्गांवर वाहतूक बदलांची घोषणा!
- लाडकी बहीण योजनेवरून राजकीय गदारोळ! महिलांना अपात्र ठरवून सरकारचा विश्वासघात; बाळासाहेब थोरातांचा घणाघात!
- मुंबई: धारावी पुनर्विकास प्रकल्प; मुंबईतील 'बेस्ट'च्या दोन बस आगार जमिनी हस्तांतरित करण्यास समितीची मंजुरी
- पुणे: हिंजवडीतील आयटी कंपनी रातोरात बंद; सीईओ, ट्रेनिंग हेड आणि एचआरला अटक; कर्मचाऱ्यांची मोठी फसवणूक
गुन्हा
- भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट; सांगलीत १४ फेसबुक युजर्सवर गुन्हा दाखल!
- कोकण रेल्वेची मोठी कारवाई: एक्स्प्रेसमध्ये सडकी फळे विकणाऱ्या विक्रेत्याला अटक; १५ दिवसांची विशेष मोहीम सुरू!
- अमरावती: तरुणीची निर्घृण हत्या; अर्धवट जळालेला मृतदेह आढळल्याने खळबळ!
- कोल्हापूर: प्रियकराकडून तीन मित्रांच्या मदतीने तरुणीवर अत्याचार; ब्लॅकमेलिंग प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल.
राजकीय
- पुणे विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी! शरद पवारांचे श्रीकांत पाटील तर अजित पवारांचे विक्रम काळे रिंगणात; चुरस वाढली!
- सांगली-सातारा विधानपरिषद निवडणूक: ८ उमेदवारांची रिंगणात उडी! महायुती आणि महाविकास आघाडीत जोरदार शक्तीप्रदर्शन.
- सातारा मिनी मंत्रालयाचा 'भाई' कोण? सभापतींच्या दालनात तडीपार गुंडाची बर्थडे पार्टी; पोलिस यंत्रणेचे पितळ उघडे.
- अमरावतीत विधान परिषदेचा 'रंगीत' खेळ! प्रवीण पोटेंपासून हर्षजीत देशमुखांपर्यंत दिग्गज मैदानात; कोण मारणार बाजी?
इतर
- आजचे राशिभविष्य ३ जून २०२६: भद्र राजयोग व लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग, या राशींसाठी भाग्याचा दिवस!
- आजचे राशिभविष्य १ जून २०२६: जूनची सुरुवात या राशींसाठी ठरणार सुपरहिट, मिळतील मोठे लाभ आणि पदोन्नती!
- शहापुरात अन्नातून विषबाधा: एकाची प्रकृती चिंताजनक, २२ जण रुग्णालयात दाखल.
- आजचे राशीभविष्य ३० मे २०२६: 'भास्कर योगा'चा शुभ संयोग, या राशींना मिळेल भाग्याची साथ!
मनोरंजन
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
- उसाचा रस विकून झाला सेलिब्रिटी; इन्स्टाग्रामवर १.२५ लाख फॉलोअर्स असलेला 'हा' विक्रेता चर्चेत!
- मुंबई: 'अशोक वडापाव'चा जागतिक गौरव! 'टेस्टॲटलस'च्या जगातील सर्वोत्तम सँडविचच्या यादीत पटकावले २५ वे स्थान.
- ट्रम्प यांच्या 'युद्धविरामा'च्या दाव्यांना हरताळ; लेबनॉनवर इस्रायलचे भीषण हल्ले सुरूच, ८ जणांचा मृत्यू.
























Subscribe to my channel



