14 Feb 2026 09:21 AM (IST)
जालना – पेट्रोल टाकून इंजिनियरचे घर जाळण्याचा प्रयत्न
जालना जिल्ह्यातल्या भोकरदन शहरातील एका तरुण इंजिनियरच्या घरावर पेट्रोल टाकून आग लावण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जुन्या वादातून हा प्रकार घडल्याचे समजते.
ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली असून घर उध्वस्त करण्याच्या उद्देशाने समोरील भाग पेटवून देण्यात आलंं. याप्रकरणीत व्यक्ती विरोधात भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
14 Feb 2026 08:58 AM (IST)
शिरूर तालुक्यातील न्हावरे चौफुला मार्गावर निमोणे येथे कारचा अपघात, तिघांचा मृत्यू
पुणे – शिरूर तालुक्यातील न्हावरे चौफुला मार्गावर निमोणे येथे कारचा अपघात होऊन तिघांचा मृत्यू झाला. त्यामध्ये वडील आणि मुलीचा समावेश आहे, तर दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. शिरूर न्हावरे चौफुला मार्गावर मध्यरात्रीच्या सुमारास अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
14 Feb 2026 08:57 AM (IST)
पुरंदर, पुणे – मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात वीर यात्रेचा समारोप
पुरंदर, पुणे – मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात वीर यात्रेचा समारोप पार पडला. हजारो भाविकांच्या उपस्थितीत पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात आणि जयघोषात संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. सुरक्षेच्या कडक बंदोबस्तात आणि शिस्तबद्ध नियोजनात हा समारोप सोहळा यशस्वीरीत्या पूर्ण झाला.
14 Feb 2026 08:51 AM (IST)
धाराशिव – अध्यक्षपदावरून भाजप शिवसेनेमध्ये संघर्ष ?
धाराशिव – जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीपूर्वी धाराशिव जिल्ह्यातील राजकारण कमालीचे तापले आहे. तानाजी सावंत यांच्या शिवसेना गटाचा भाजपच्या संभाव्य अध्यक्ष उमेदवाराला विरोध असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे सावंत गटाला बाजूला ठेवून भारतीय जनता पक्ष सत्ता स्थापनेच्या हालचाली करत असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
अध्यक्षपदासाठी शिवसेना-भाजप आमने-सामने असून, भाजपकडून राणा जगजीत सिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील तर शिवसेनेकडून रवींद्र गायकवाड यांच्या पत्नी उषा गायकवाड समोर आहेत.
14 Feb 2026 08:49 AM (IST)
पुणे – ज्येष्ठ नेते शरद पवार यांना आज रुग्णालयातून मिळणार डिस्चार्ज…
पुणे – ज्येष्ठ नेते शरद पवार यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार आहे. प्रकृती अस्वस्थामुळे शरद पवार यांना पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. खोकल्याचा त्रास आणि इतर काही व्याधींमुळे, शरद पवार हे गेल्या 5 दिवसांपासून रुबी रुग्णालयात उपचार घेत आहेत. शरद पवार यांची प्रकृती आता व्यवस्थित असल्याने, त्यांना आज डिस्चार्ज मिळणार असल्याचे समजते.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
- पुणे: लवळे फाट्या जवळ भीषण साखळी अपघात! सिमेंटचा ट्रक, डंपर, टेम्पो आणि दोन दुचाकींमध्ये जोरदार धडक; एक जण जागीच ठार, दोघे गंभीर जखमी
- पुणे: म्हाळुंगे-नांदे रोडवर मोठा अपघात! चालकाला डुलकी लागल्याने कर्नाटक पासिंगचा आरएमसी ट्रक उलटला; रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप
महाराष्ट्र
- पुणे: सरकारला फुले-आंबेडकरी विचारांची ताकद बघायची आहे का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीवर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा संतप्त सवाल
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- कोल्हापूर: गांधी जयंतीनिमित्त कोल्हापुरात अनोखी परंपरा! कारागीर फिरोज सत्तारमेकर यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्यास सर्वप्रथम अर्पण केली पुष्पमाला
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?























Subscribe to my channel




