
Chalisgaon (Jalgaon) : वादळी वारा व विजांच्या कडकडाटासह पावसाचे आगमन होत आहे. यामुळे अनेक ठिकाणी दुर्घटना घडत असल्याचे पाहण्यास मिळत आहे. दरम्यान दोन दिवसांपूर्वी वीज पडून दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडल्यानंतर जळगाव जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी वीज कोसळून तीन जणांचा मृत्यू झाल्याची घटना चाळीसगाव तालुक्यात घडली आहे.
खरीप हंगाम सुरु झाल्याने आता शेतकरी पेरणीच्या कामाला लागले आहेत. त्यानुसार सायगव्हाण (ता. कन्नड) शिवारात वाघले तांडा येथील आठ ते नऊ जण कपाशी लागवडीसाठी सायगव्हाण शिवारातील शेतात गेले होते. दुपारी साडेबारा ते एकच्या दरम्यान त्या भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. यामुळे सर्वानी कापूस लागवडीचे काम थांबवून झाडाखाली उभे राहण्यासाठी गेले.
|
Maharashtra Weather : धडकी भरवणारा पाऊस कोसळणार, रायगडला रेड अलर्ट, पुणे-मुंबईतही धो धो कोसळणार |
झाडाखाली गेले क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले
यात दशरथ उदल पवार (वय २४), लखन दिलीप पवार (१४, दोन्ही रा. कोंगानगर, ता. चाळीसगाव) व समाधान प्रकाश राठोड (वय ९, रा. जेहूर, जि. छत्रपती संभाजीनगर) शेतातील लिंबाच्या झाडाच्या आडोशाला गेले. मात्र, झाडावर अचानक वीज कोसळली. यात तिघांचा मृत्यू झाला. तर त्यांच्याबरोबर असलेले त्यांच्या परिवारातील काही जण थोड्या अंतरावर बाजूला उभे होते. यातील दिलीप उदल पवार व उदल गणपत पवार गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पंचवीस दिवसांपूर्वी झाले होते लग्न दरम्यान कोंगानगर (ता. चाळीसगाव) येथील दशरथ पवार व लखन पवार हे दोघेही तरुण एकाच कुटुंबातील आहेत. यातील दशरथ पवार याचा २२ मे रोजी विवाह झाला होता. विवाहाला अवघे २५ दिवस होत नाहीत, तोच त्याचा मृत्यू झाला आहे. यामुळे संसार सुरु होण्यापूर्वीच संपला आहे. तर घटनेत दशरथ पवार याचा नऊ वर्षांचा शालक समाधान राठोड याचाही मृत्यू झाला आहे.
शहर
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- मुंबई: एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळत सचिव महेंद्र हरपाळकर यांची केली बदली!
महाराष्ट्र
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- बीड: महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का; जळगावमध्ये नेत्यांचा पक्षाला रामराम, तर बीडमध्ये काँग्रेसची ताकद वाढली!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग

























Subscribe to my channel




