
Jalna : जालना जिल्ह्यातील भोकरदन येथे एक भीषण असा अपघात 1 जानेवारी 2026 रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास झाल. या अपघातामध्ये दोन्हीही वाहन पूर्णतः जळून खाक झाली आहे. 1 जानेवारीला गुरुवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास जालना जिल्ह्यातील भोकरदन येथे भोकरदन ते सिल्लोड या मुख्य मार्गावर हॉटेल 21 समोर एक चार चाकी कार पांढऱ्या रंगाची ही उभी होती. कारचालक हा हॉटेलमध्ये काहीतरी पार्सल आणण्यासाठी गेला होता.
रोडच्या एका साईडला उभी होती त्याच वेळेस जालन्यावरून भोकरदन येथून सिल्लोडच्या दिशेने सुकलेले लाकडं घेऊन जाणारा ट्रक आला. यावेळी ट्रक चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले व ट्रक हा थेट उभ्या असलेल्या कार वर जाऊन धडकला. हा अपघाताचा क्षण पूर्ण हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे, काही क्षणात हा भीषण अपघात झाला आणि ट्रक मध्ये असलेल्या ट्रक चालकाने प्रसंग सावधानता राखत ट्रक मधून उडी मारली आणि बाहेर पडला.
|
Pune : महारेरा’चा दणका! बिल्डरांकडून कोट्यवधींची वसुली; ग्राहकांना रक्कम परत मिळाली |
यावेळी ट्रक हा कार वर धडकून अपघात ग्रस्त झाला व या लाकडाच्या ट्रक खाली कार दबल्या गेली, कारने पेट घेतला, यात दोन्ही वाहने काही क्षणात पेटली. ही घटना त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या काही नागरिकांनी पाहिली दोन्हीही वाहनांची आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र आग विझवू शकली नाही, यानंतर हॉटेल 21 मालक विकास जाधव यांनी भोकरदन अग्निशमन विभागाला याची माहिती दिली, अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत 4 ते 5तास आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र आग विझु शकली नाही ,शेवटी दोन्हीही वाहने जळून पूर्णतः खाक झाली, सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी जरी झाली नसली मात्र दोन्हीही वाहने पूर्णतः जळून खाक झाली आहे.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले




























Subscribe to my channel


https://shorturl.fm/1eujs