इराण आणि अमेरिका हे दोन देश युद्धाच्या उंबरठ्यावर उभे आहेत. अमेरिकेच्या दोन शक्तीशाली युद्धनौका इराणच्या समुद्रात आहेत. कुठल्याही क्षणी युद्ध सुरु होईल अशी स्थिती आहे. या सगळ्यामध्ये उद्या इराण-अमेरिकेत व्यापारी डील झाल्याची बातमी आली तर? तुमची प्रतिक्रिया काय असेल. अमेरिका आणि इरामध्ये जिनेव्हा येथे होणाऱ्या बैठकीआधी मोठा खुलासा झाला आहे. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयानुसार तेहरान अमेरिकेसोबत तेल, गॅस विक्रीसह एअरक्राफ्ट खरेदीवर चर्चा करतोय. डील यशस्वी झाली तर इराण अमेरिकेकडून एअरक्राफ्ट विकत घेईल. इस्लामिक गणराज्य शासनात हे पहिल्यांदा घडतय, जेव्हा इराण अमेरिकेकडून शस्त्रास्त्र खरेदी करण्यासंदर्भात डील करतोय. 1979 पासून इराण आणि अमेरिकेत शस्त्रास्त्रांच्या खरेदी-विक्री संदर्भात कोणतीही डील झालेली नाही.
“कुठल्याही कराराचं स्थायित्व टिकवून ठेवण्यासाठी अमेरिकेला सुद्धा त्या क्षेत्रात लाभ मिळाला पाहिजे जिथे उच्च आणि त्वरित आर्थिक फलप्राप्ती असेल. म्हणूनच आम्ही अमेरिकेसोबत तेल, मिनरल्स आणि शस्त्रास्त्रांसंदर्भात डील करत आहोत” असं फार्स एजन्सीने परराष्ट्र मंत्रालयाच्या आर्थिक कूटनितीचे उपसंचालक हामिद घनबरी यांच्या हवाल्याने म्हटलं आहे.
1 हामिद घनबरी यांच्यानुसार 2015 साली इराण-अमेरिकेत जो अणवस्त्र करार झाला, त्यातून अमेरिकेला काही फायदा मिळाला नाही. अखेरीस अमेरिकेने ती डील रद्द केली. यावेळी अमेरिकेला आर्थिक फायदा मिळावा अशी इराणची इच्छा आहे. जेणेकरुन पुढच्याकाळात हा करार रद्द होऊ नये.
2 इराणला फक्त अमेरिकेकडून धोका आहे. अमेरिकेने मिडल ईस्टमध्ये दोन विमानवाहू युद्धनौका तैनात केल्या आहेत. इराणने अमेरिकेचं ऐकल नाही, तर त्यांना युद्धा उतरावं लागेल. इराणसाठी युद्ध लढणं सोपं नाहीय. इराण सरकारला युद्ध लढायचं नाहीय.
3 इराणला युरेनियम संवर्धन झीरोपर्यंत आणायचं नाहीय. म्हणून तेहरान अमेरिकेला आपल्या बाजूला वळवण्यासाठी शस्त्रास्त्र खरेदीसारख्या डीलची ऑफर देतोय. संवर्धित युरेनियम टिकवून ठेवण्याचा इराणचा प्रयत्न आहे. इराणने आपलं सर्व संवर्धन केलेलं युरेनियम संपवून टाकावं अशी अमेरिकेची इच्छा आहे.
4. कार्नेगी एंडॉमेंटचे सीनियर फेलो डेविड एरॉन यांच्यानुसार, मिडिल ईस्ट मध्ये अमेरिकेची सैन्य उपस्थिती जितकी वाढेल तितकं इराणला बॅकफूटवर जावं लागेल. कारण ऐकलं नाही तर हल्ले तितकेच भीषण होतील हे इराणला माहितीय.
शहर
- नागपूर: "मतदानाची चोरी नाही, राहुल गांधींचा मेंदूच चोरीला गेलाय"; संवैधानिक संस्थांवरील आरोपांवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा संताप
- पुणे: लॉजमध्ये प्रियकरासोबत वाद; तरुण रागाने निघून गेला अन् तरुणीने संपवलं आयुष्य, हडपसरमधील घटना
- पुणे: जावयाचा आई-वडिलांना कॉल अन् काही क्षणांतच पुण्यात नामांकित आयटी कंपनीतील वैष्णवीचा धक्कादायक मृत्यू; हुंड्यासाठी छळाचा गंभीर आरोप
- पुणे: कौटुंबिक कलहातून ३६ वर्षीय पोलिस कर्मचाऱ्याने सरकारी पिस्तुलातून स्वतःवर गोळी झाडून संपवले आयुष्य
महाराष्ट्र
- मुंबई: गोरेगाव राम मंदिर परिसरातील सार्वजनिक शौचालयात विषारी वायू गळतीमुळे गुदमरून दोघांचा मृत्यू
- नागपूर: "मतदानाची चोरी नाही, राहुल गांधींचा मेंदूच चोरीला गेलाय"; संवैधानिक संस्थांवरील आरोपांवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा संताप
- पुणे: लॉजमध्ये प्रियकरासोबत वाद; तरुण रागाने निघून गेला अन् तरुणीने संपवलं आयुष्य, हडपसरमधील घटना
- पुणे: जावयाचा आई-वडिलांना कॉल अन् काही क्षणांतच पुण्यात नामांकित आयटी कंपनीतील वैष्णवीचा धक्कादायक मृत्यू; हुंड्यासाठी छळाचा गंभीर आरोप
गुन्हा
- पुणे: जावयाचा आई-वडिलांना कॉल अन् काही क्षणांतच पुण्यात नामांकित आयटी कंपनीतील वैष्णवीचा धक्कादायक मृत्यू; हुंड्यासाठी छळाचा गंभीर आरोप
- पुणे : ज्येष्ठ डॉक्टरांच्या घरात घुसून मारहाण अन् खंडणी, 'बिग बॉस' फेम दिव्या शिंदेवर पुण्यात गुन्हा दाखल!
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!























Subscribe to my channel




