Crime: धावत्या ट्रेनमध्ये टीसीने केला विद्यार्थिनीवर बलात्कार; तिकीट चेक करताना पकडलं नंतर एसी कोचमध्ये नेत…

image

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी एनसीसी सी-सर्टिफिकेटची परीक्षा देण्यासाठी मऊला गेली होती. त्याठिकाणावरून ती परत येत होती पण जास्त गर्दी असल्यामुळे तिला तिकीट मिळाले नाही. त्यामुळे ती एसी कोचमध्ये चढली. त्यावेळी त्याठिकाणी टीसी आला. त्याने तिकीट तपासणीसाठी मागितले. तर पीडितेने तिकीट नसल्याचे सांगितले. सीट मिळवून देतो असे सांगून टीसी तिला आपल्या केबिनमध्ये घेऊन गेला. तरुणीला केबिनमध्ये बसून त्याने आतून कडी लावली. त्याठिकाणी त्याने तिच्यावर बलात्कार केला.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

इतर

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *