आंतरराष्ट्रीय राजकारणात अमेरिकेविरोधात एकत्र आहोत हे दाखवण्यासाठी चीन आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष अनेक प्रसंगात एकत्र येतात. आपली एकजूट दाखवण्याचा प्रयत्न करतात. पण प्रत्यक्षात मात्र मध्य आशियात गुपचूपपणे एक वेगळाच मोठा खेळ चाललाय. कधी काळी रशियाच्या प्रभावाखाली असलेल्या देशांमध्ये चीन आपली मजबूत पकड बनवण्याचा प्रयत्न करतोय. किर्गिस्तान, कजाखस्तान, उज्बेकिस्तान आणि तुर्कमेनिस्तान या देशांमध्ये मोठ्या प्रमाणात स्मार्ट सिटी प्रोजेक्ट्सवर काम चाललय. यात चिनी कंपन्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग आहे. रशियाचा कमी होणारी उपस्थिती आणि चीनची वाढती सक्रीयता यावरुन एक गोष्ट स्पष्ट होते ती म्हणजे मध्य आशिया आता नव्या भागीदारांसोबत पुढे जाण्यास इच्छुक आहे.
मध्य आशियातील चार देशांमध्ये नवीन आणि आधुनिक शहरांचं निर्माण सुरु आहे. किर्गिस्तान मध्ये असमान, कजाखस्तान मध्ये अलाताऊ, उज्बेकिस्तानमध्ये न्यू ताशकंद आणि तुर्कमेनिस्तानमध्ये अर्कादाग नावाने प्रोजेक्ट सुरु आहेत. या सर्व शहरांमध्ये सुरुवातीला अडीच लाख लोकांना स्थायिक करण्याची योजना आहे. सरकारच्या म्हणण्यांनुसार, ही शहरं येणाऱ्या काळाच्या गरजा ध्यानात घेऊन बनवली जात आहेत.
लोकसंख्या 11 कोटी पर्यंत जाऊ शकते
मध्या आशियाची लोकसंख्या वेगाने वाढतेय. संयुक्त राष्ट्राच्या एका अंदाजानुसार, 2050 पर्यंत इथली लोकसंख्या 11 कोटी पर्यंत जाऊ शकते. जुन्या सोवियत काळातील व्यवस्थेला हा वेग संभाळता येणार नाही. त्यामुळे तिथली सरकारं अशी शहर बनवतायत, जिथे चांगले रस्ते, डिजिटल सिस्टिम, ग्रीन एनर्जी, स्मार्ट ट्रॅफिक मॅनेजमेंट सारख्या सुविधा असतील.
या प्रोजेक्ट्समध्ये चीनची भूमिका सर्वात जास्त दिसत आहे. कजाखस्तानच्या अलाताऊ प्रोजेक्ट चीनची मोठी सरकारी निर्माण कंपनी सहभागी आहे. उज्बेकिस्तानात न्यू ताशकंद अंतर्गत बनवण्यात आलेला नवीन ऑलिंपिक स्टेडियम सुद्धा चिनी कंपनीने तयार केलाय. किर्गिस्तानमध्ये चिनी कंपन्यांनी गुंतवणूक संस्थांसोबत करार केले आहेत.
रशियन उपस्थिती फारशी दिसत नाहीय
तुर्कमेनिस्तानमध्ये सुद्धा स्मार्ट सिटी आणि आर्टिफिशियल इंटेलिजेंस संदर्भात चीन सोबत चर्चा सुरु आहे. अलीकडेच असमान प्रोजेक्टसाठी चीनमधल्या गुंतवणूकदारांशी संपर्क साधण्यात आला. या उलट या मोठ्या प्रोजेक्ट्समध्ये रशियन उपस्थिती फारशी दिसत नाहीय. यूक्रेन युद्धानंतर रशियाच्या आर्थिक स्थितीवर परिणाम झालाय. त्यामुळे गुंतवणूकीवर मर्यादा आल्या आहेत.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
महाराष्ट्र

- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
गुन्हा
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती

Subscribe to my channel