
Buldhana Breaking : बुलडाणा जिल्ह्यातील एका गावात किरकोळ कारणावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी १८ आरोपींना अटक केली आहे. दोन गटांत हाणामारी झाल्यामुळे गावामध्ये मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला होता. तर नागरिकांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती.
बुलडाणा तालुक्यातील रायपूर पोलीस ठाणे हद्दीत ही घटना घडली आहे. ग्राम सातगाव भुसारी येथे रात्रीच्या सुमारास तरुणांच्या दोन गटात किरकोळ वाद झाला होता. हा वाद शिगेला पोहोचला अन् त्यांच्यात हाणामारी झाली. या हाणामारीत दोन तरुण जखमी झाले आहेत. रायपुर ठाणेदार दुर्गेश राजपूत यांना घटनेची माहिती मिळाली.
|
Shivsena News : शिवसेना ठाकरे गटाला एकाच दिवसात दोन मोठे धक्के; मढवी यांना अटक तर मोरेंवर तडीपारी... |
त्यानंतर त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.बुलढाणा, चिखली आणि धाड येथून अतिरिक्त पोलीस कुमक बोलावून परिस्थिती नियंत्रणात आणली. रात्री दोन्ही गटातील १८ आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
चिखली तालुक्यातील सातगांव भुसारी या गावातील दोन गटात मागील काही दिवसांपासून कुणकुण सुरू होती. अशात काल रात्री (२७ एप्रिल) दोन्ही गट आसमोरासमोर आले. दोन्ही गटातील लोकांना एकमेकांना जबर मारहाण केली. त्यामुळे गावातील वातावरण तणावपूर्ण झालं होतं.
या घटनेची माहिती रायपूर पोलिसांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिली. त्यांनतर त्यांनी दंगाकाबू पथक पाठविले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली.पोलिसांनी या घटनेतील १८ आरोपीना अटक केली असून गुन्हे दाखल केल्याची माहिती मिळत आहे. किरकोळ कारणावरून २ गटांत तुंबळ हाणामारी झाल्याची घटना बुलढाणा जिल्ह्यात समोर आली आहे. यामुळे गावात तणाव निर्माण झाला होता.
शहर
- मुंबई: ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंचा मोठा गौप्यस्फोट: मनोज जरांगे पाटलांचे आंदोलन म्हणजे नौटंकी, उपोषणाबाबत केले अत्यंत गंभीर आरोप!
- मुंबई: ओबीसी समाजाच्या विकासासाठी मोठा निर्णय विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी आणि सर्वांगीण विकासासाठी शासकीय जागा मिळणार केवळ १ रुपयात!
- पुणे: दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! राज्यातील २६५ तालुक्यांतील दहावी-बारावीचे परीक्षा शुल्क माफ, राज्य बोर्डाचा मोठा निर्णय!
- नागपूर: पेंच व्याघ्र प्रकल्पात पर्यावरणपूरक 'सोलर बोट सफारी' सुरू वाघ पाणी प्यायला येणार आणि तुम्ही नदीत असणार! पर्यटकांसाठी नवीन पर्व.
महाराष्ट्र
- मुंबई: ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंचा मोठा गौप्यस्फोट: मनोज जरांगे पाटलांचे आंदोलन म्हणजे नौटंकी, उपोषणाबाबत केले अत्यंत गंभीर आरोप!
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
- मुंबई: ओबीसी समाजाच्या विकासासाठी मोठा निर्णय विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी आणि सर्वांगीण विकासासाठी शासकीय जागा मिळणार केवळ १ रुपयात!
- सातारा: जिल्ह्यात सापडले अत्यंत दुर्मिळ लांब मानेचे मऊ पाठीचे कासव; वन्यजीवप्रेमींमध्ये कुतूहल आणि आश्चर्याचे वातावरण!
गुन्हा
- पुणे: कारेगावात दिवसाढवळ्या थरारक गोळीबार पाण्याच्या प्लँटवर कामावर गेलेल्या तरुणाच्या डोक्यात गोळी झाडून निर्घृण हत्या!
- कोलकाता: दुर्गा पूजेच्या नावाखाली ५०-६० कोटींचा महाघोटाळा; माजी मंत्री इंद्रनील सेन यांच्या घरी भल्या पहाटे ईडीची धडक कारवाई
- पुणे: मोरगाव परिसरातील शेरेवाडीत दोन वयोवृद्ध महिलांची झोपेतच धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; दरोड्याच्या संशयाने खळबळ
- बीड: १५ वर्षांच्या मैत्रीचा रक्तरंजित अंत! दारूच्या नशेत चालत्या कारमध्ये सीटबेल्टने आवळला गळा; मित्राचीच हत्या करून मृतदेह घाटात फेकला
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग
- लंडन: युझवेंद्र चहलची काउंटी टीमला भावनिक साद; 3 वर्षे, 9 बळी आणि असंख्य आठवणी चहलचा नॉर्थम्प्टनशायरला भावनिक निरोप
- कोलकाता: दुर्गा पूजेच्या नावाखाली ५०-६० कोटींचा महाघोटाळा; माजी मंत्री इंद्रनील सेन यांच्या घरी भल्या पहाटे ईडीची धडक कारवाई



























Subscribe to my channel



