
बुलढाणा : संपूर्ण राज्यासह बुलढाणा जिल्ह्यात सुद्धा अतिवृष्टी झाली आहे. या अतिवृष्टीमुळे होत्याच नव्हतं झाल असून हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून गेला आहे. मात्र प्रशासनातील कोणताही अधिकारी, कर्मचारी शेतीच्या बांधावर फिरकला नाही. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. तर संपूर्ण शेती खरडून गेली असल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचा कसा? असा प्रश्न शेतकऱ्यांनी सरकारला केला आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील लाखो हेक्टर शेत पिकांचे नुकसान झाले आहे. गुलभेली गावातील संजय बळीराम दळवी या शेतकऱ्याच्या शेतातील उभी सोयाबीन वाहून गेली आहेत. त्याचं बरोबर शेत जमीन खरडून गेली आहे. यामुळे शेतकरी हवालदील झाला असून उदर निर्वाहचे साधनच राहिले नाही; यामुळे कुटुंबाचा गाडा चालवायचा कसा? असा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. शेतात केलेल्या खर्चाचा एक रुपयाचा मोबदला देखील मिळणार नाही.
मुलांच्या शिक्षणाचा खर्च कसा भागवायचा
दरम्यान दोन मुले आहेत. एकाला इंजिनियरिंग करायला मोठ्या शहरात पाठविले आहे. तर दुसरा शाळा शिकतोय. मुलांचं शिक्षण कसं करायचं. बँकेचे कर्ज घेऊन शेती पेरली. नाल्याच्या काठी असल्याने शेतात पाणी शिरले व उभी सोयाबीन खरडून गेली. ५० हजार रुपये खर्च केले हातात एक रुपया राहिला नाही; अशी परिस्थिती शेतकऱ्यांची आहे.
तर आत्महत्येशिवाय पर्याय नाही सरकारने कर्जमुक्ती करण्याचे आश्वासन दिल होत. मात्र कर्जमुक्ती केली नसून दिलेले आश्वासन देखील पूर्ण केले नाही. आता तर जे शेतात पिकवले होते; ते पण निसर्गाने हिरावून घेतलं. कुटुंब उघड्यावर पडलं आहे. सरकाने तातडीने आर्थिक मदत केली नाही; तर आम्हाला आत्महत्येशिवाय पर्याय नाही. अशी प्रतिक्रिया शेतकऱ्याने दिली. हे सर्व सांगताना शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू तराळले होते.
शहर
- कोल्हापूर: अंबाबाई मंदिरात मोठी धार्मिक घडामोड! देवतांच्या मूर्तींचे टेंबलाई मंदिरात विधीवत स्थलांतर
- वन विभागाची एक चूक अन् बिबट्या निसटला! आजरा परिसरात थरार कायम, नागरिकांनी रात्री बाहेर पडताना सावधान राहावे
- कोल्हापूर: विमानतळावर ड्रग्ज तस्करीचा मोठा भांडाफोड! ७१ ग्रॅम हशीश जप्त; विमानतळ कर्मचारी अटकेत
- मुंबई: व्हायरल ताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांत १५ ते २० टक्क्यांनी वाढ; 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
महाराष्ट्र
- कोल्हापूर: अंबाबाई मंदिरात मोठी धार्मिक घडामोड! देवतांच्या मूर्तींचे टेंबलाई मंदिरात विधीवत स्थलांतर
- वन विभागाची एक चूक अन् बिबट्या निसटला! आजरा परिसरात थरार कायम, नागरिकांनी रात्री बाहेर पडताना सावधान राहावे
- कोल्हापूर: विमानतळावर ड्रग्ज तस्करीचा मोठा भांडाफोड! ७१ ग्रॅम हशीश जप्त; विमानतळ कर्मचारी अटकेत
- मुंबई: व्हायरल ताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांत १५ ते २० टक्क्यांनी वाढ; 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
गुन्हा
- उत्तर प्रदेश: पत्नीला परत आणण्यासाठी आईलाच विष! सासूच्या कथित सल्ल्यावरून मुलाचं धक्कादायक कृत्य
- पुणे: शुक्रवार पेठेतील आयुर्वेदिक दुकानावर धाड, ५० लाखांचा संशयास्पद साठा जप्त.
- नागपूर: मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम संपताच परिसरात खून; अवघ्या १० रुपयांच्या चहासाठी तरुणाचा बळी
- कर्नाटक :लग्नाला चार महिने, अन् संशयास्पद मृत्यू! नवविवाहितेच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांचे गंभीर आरोप; तपासाला वेग
राजकीय
- मुंबई: महाराष्ट्रात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याच्या हालचालींना वेग; दोन आठवड्यांत स्थापन होणार तज्ज्ञ समिती.
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
इतर
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
- आजचे राशिभविष्य: १२ जुलै २०२६ – जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस?
- हेल्थ टिप्स: पोट निरोगी ठेवायचंय? दररोज मूठभर बदाम खा! 'सुपरफूड'चे जाणून घ्या जबरदस्त फायदे
मनोरंजन
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
- मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान तिसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात! प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत केले कोर्ट मॅरेज; जमिनीवर बसून सही करतानाचा पहिला फोटो व्हायरल!
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- उत्तर प्रदेशातील: सरकारी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार! मध्यरात्री ICU मध्ये रुग्णाला कथित मारहाण; उपचारादरम्यान मृत्यू
- कर्नाटक पर्यटन विकासाला मोठी चालना; सौंदत्ती यल्लम्मा मंदिर आणि गोकाक धबधब्यासह १३ ठिकाणी होणार हायटेक रोप-वे
- तेलंगणात भीषण हत्याकांड! पोक्सो कायद्यातील आरोपीने पत्नी, मुलांसह सहा जणांची केली हत्या; स्वतःही संपवले आयुष्य
- ९०० वर्षांचे रहस्य उलगडले! धारमधील मूर्ती सरस्वती नव्हे, तर 'देवी गायत्री'ची; आधुनिक तंत्रज्ञानातून स्पष्ट
























Subscribe to my channel




