अक्कलकोट:
अक्कलकोट नगरपालिकेने शहराला अतिक्रमणमुक्त करण्यासाठी आतापर्यंतची सर्वात मोठी मोहीम हाती घेतली आहे. शहरातील वाढती वाहतूक कोंडी आणि अस्वच्छतेच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी प्रशासनाने बुलडोझरच्या (JCB) साहाय्याने मुख्य रस्ते आणि नाल्यांवरील अतिक्रमणे हटवण्यास सुरुवात केली आहे.
कुठे झाली कारवाई?
नगरपालिकेच्या पथकाने शहरातील वर्दळीच्या स्वातंत्र्यवीर सावरकर चौक, आडत बाजार आणि फुलारी कट्टा परिसरातील अतिक्रमणांवर हातोडा चालवला. या कारवाईत रस्त्याला अडथळा ठरणारी ३७ हून अधिक मोठी अतिक्रमणे काढण्यात आली आहेत. अनेक दुकानदारांनी नाल्यांवर फरशा टाकून किंवा पायऱ्या बांधून अतिक्रमण केले होते, ज्यामुळे नालेसफाईच्या कामात अडथळे येत होते. हे सर्व बेकायदेशीर बांधकाम जेसीबीच्या साहाय्याने तोडून रस्ते मोकळे करण्यात आले आहेत.
तगडा पोलीस बंदोबस्त:
कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याचे निरीक्षक भिताडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे ४० पोलीस कर्मचारी आणि नगरपालिकेचे २० कर्मचाऱ्यांचे पथक घटनास्थळी तैनात होते. प्रशासनाने अचानक केलेल्या या धडक कारवाईमुळे शहरात एकच खळबळ उडाली होती.
मुख्याधिकाऱ्यांचे आवाहन:
या मोहिमेबाबत माहिती देताना मुख्याधिकारी रमाकांत डाके म्हणाले की, "शहराच्या विकासासाठी आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी ही कारवाई आवश्यक आहे. शहरातील मुख्य बाजारपेठ, कापड लाईन आणि बसस्थानक परिसर प्राधान्याने मोकळा करण्यात येत आहे. व्यापारी आणि दुकानदारांनी प्रशासनाला सहकार्य करावे आणि स्वतःहून आपली अतिक्रमणे काढून घ्यावीत, अन्यथा नगरपालिकेकडून कडक कारवाई सुरूच राहील."
या धडक मोहिमेमुळे सावरकर चौक परिसराने आता मोकळा श्वास घेतला असून, सामान्य नागरिकांनी या कारवाईचे स्वागत केले आहे. मात्र, काही दुकानदारांनी याला विरोध दर्शवला असला तरी प्रशासनाने कायद्याचा बडगा उगारत मोहीम सुरूच ठेवली आहे.
शहर
- मुंबई: धारावी पुनर्विकास प्रकल्प अदानी नवभारततर्फे हत्येपूर्वी किंवा स्थलांतरास टाळाटाळ करणाऱ्या रहिवाशांचे ट्रान्झिट रेंट (भाडे) घटवले, नवीन दर जाहीर!
- पुणे: कारेगावात दिवसाढवळ्या थरारक गोळीबार पाण्याच्या प्लँटवर कामावर गेलेल्या तरुणाच्या डोक्यात गोळी झाडून निर्घृण हत्या!
- मुंबई: पान-गुटख्याची जाहिरात करताय, तर आधी स्वतः खा आणि तुमच्या मुलांनाही खाऊ द्या! एफडीए आयुक्त तुकाराम मुंढेंचा बॉलिवूड कलाकारांवर अत्यंत संताप
- मुंबई: देवेंद्र फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! माजी अग्निवीरांना शासकीय नोकरी, तर कोल्हापूर सर्किट बेंचसाठी ४५९ पदांना मंजुरी; मंत्रिमंडळाचे १० महत्त्वाचे निर्णय
महाराष्ट्र
- मुंबई: धारावी पुनर्विकास प्रकल्प अदानी नवभारततर्फे हत्येपूर्वी किंवा स्थलांतरास टाळाटाळ करणाऱ्या रहिवाशांचे ट्रान्झिट रेंट (भाडे) घटवले, नवीन दर जाहीर!
- पुणे: कारेगावात दिवसाढवळ्या थरारक गोळीबार पाण्याच्या प्लँटवर कामावर गेलेल्या तरुणाच्या डोक्यात गोळी झाडून निर्घृण हत्या!
- रत्नागिरी: सुनील तटकरे आणि आमदार योगेश कदम यांच्यात पुन्हा उफाळला वाद; नेत्यांनी एकमेकांकडे पाठ फिरवल्याने राजकीय वर्तुळात खळबळ
- मुंबई: खार परिसरात भीषण अपघात! सुसाट कारने दुचाकीला पाठीमागून दिलेल्या धडकेत पती जागीच ठार, पत्नी जखमी तर अन्य एक स्कुटीचालक फ्रॅक्चर
गुन्हा
- कोलकाता: दुर्गा पूजेच्या नावाखाली ५०-६० कोटींचा महाघोटाळा; माजी मंत्री इंद्रनील सेन यांच्या घरी भल्या पहाटे ईडीची धडक कारवाई
- पुणे: मोरगाव परिसरातील शेरेवाडीत दोन वयोवृद्ध महिलांची झोपेतच धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; दरोड्याच्या संशयाने खळबळ
- बीड: १५ वर्षांच्या मैत्रीचा रक्तरंजित अंत! दारूच्या नशेत चालत्या कारमध्ये सीटबेल्टने आवळला गळा; मित्राचीच हत्या करून मृतदेह घाटात फेकला
- सिंधुदुर्ग: फोंडाघाटात खळबळ! शिवीगाळ केल्याच्या वादातून झालेल्या हल्ल्यात एकाचा लोखंडी रॉडने घाव घालून खून; परिसरात भीतीचे वातावरण
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग
- लंडन: युझवेंद्र चहलची काउंटी टीमला भावनिक साद; 3 वर्षे, 9 बळी आणि असंख्य आठवणी चहलचा नॉर्थम्प्टनशायरला भावनिक निरोप
- कोलकाता: दुर्गा पूजेच्या नावाखाली ५०-६० कोटींचा महाघोटाळा; माजी मंत्री इंद्रनील सेन यांच्या घरी भल्या पहाटे ईडीची धडक कारवाई


























Subscribe to my channel



