
Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामती आणि पुण्याच्या निवडणुकीच्या (Ajit Pawar) मतदानानंतर पुन्हा एकदा बॅक टू वर्क आल्याचं पाहायला मिळालं. त्यांनी आज बारामतीचा दौरा आखला आहे. बारामतीतील विकास कामांची पाहणी करत आहे. नेहमी प्रमाणे पहाटेच त्यांनी कामाला सुरुवात केली आहे. विकास कामाच्या पाहणीनंतर अजित पवारांनी कार्यकर्त्यांशी आणि नागरिकांशी संवाद साधला त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
निवडणुकीनंतर एक अजित पवाराच तुमची चौकशी करायला येणार आहे. तेव्हा तुम्ही आणि मीच राहू. निवडणुकीनंतर कोणीही तुमची विचारपूस करायला येणार नाहीत, असं सुनेत्रा पवारांच्या प्रचारादरम्यान अजित पवार वारंवार सांगत होते. त्यानंतर आज अजित पवारांनी थेट लोकांची भेट घेतली विकास कामांची पाहणी केली आणि त्यांनी दिलेला शब्द पाळला. सुनेत्रा पवारांच्या प्रचार करण्यासाठी अजित पवारांनी प्रचंड मेहनत केली. त्यांच्या विरोधात अख्ख पवार कुटुंब उभं ठाकलं होतं. सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी कुटुंबातील सगळे सदस्य सक्रिय झाले होते. तरीही अजित पवार न डगमगता निवडणुकीचा प्रचार केला आणि सांगता सभेत तुफान फटकेबाजी केली होती.
|
|
अचानक गायब झाले अन् थेट मोदींच्या सभेत अवतरले...
उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामती आणि पुण्याच्या निवडणुकीच्या मतदानानंतर अजित पवार काही दिवस गायब झाल्याचं बोललं गेलं. त्यानंतर ते पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील रोड शो मध्येही अजित पवार दिसले नाहीत. त्यानंतर ते गायब झाल्याच्या चर्चा रंगल्या असतानाच अजित पवार थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील सभेत प्रकटले आणि त्यांच्या गायब होण्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला. अजित पवार यांचं अचानक गायब होणं अजित पवारांसाठी नवीन नाही. अजित दादा जेव्हा जेव्हा गायब झाले तेव्हा तेव्हा राज्यात राजकीय भूकंप झाले. त्यामुळं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत महायुतीच्या मुंबईतील सभेत अजितदादा दिसले नाहीत आणि त्यांच्याबाबतच्या चर्चाना पुन्हा एकदा सुरुवात झाली होती . मात्र तब्बेत बरी नसल्यानं अजितदादा आराम करत असल्यानं ते सभेला आले नाहीत, असं सांगण्यात आलं होतं. त्यानंतर मोदींच्या सभेला ते असतील असंही सांगितलं होतं. त्यानंतर मोदींच्या सभेला ते उपस्थित होते. आता अजित पवार पुन्हा सक्रिय झाल्याचं दिसून येत आहे. ते बारामतीत दौरे आखत आहेत. लोकांची चौकशी करताना दिसत आहे.
शहर
- अहिल्यानगर: कॉलेजमध्ये वेटरचे काम ते थेट राज्यकर अधिकारी; दिवसभर नोकरी अन् रात्री अभ्यास करत अर्जुन दारकुंडे यांनी रचला इतिहास, जिद्दीची प्रेरणादायी यशोगाथा!
- पुणे: नगर-कल्याण महामार्गावर थरारक आणि भीषण अपघात! ओतूरजवळ दुचाकी आणि वाहनाची समोरासमोर धडक होऊन २४ वर्षीय तरुण जागीच ठार
- पुणे: आळंदीत दिवसाढवळ्या थरारक रक्तपात! जुन्या वादातून पीसीएमटी चौकात रिक्षाचालकावर खंजीराने जीवघेणा हल्ला; परिसरात एकच दहशत
- पुणे: भाऊबीजेच्या दिवशीच नात्याला काळीमा! दिवाळीचा फराळ घेऊन आलेल्या बहिणींना भावाची बेदम मारहाण; बेसबॉल स्टिकने डोक्यावर केले वार
महाराष्ट्र
- अहिल्यानगर: कॉलेजमध्ये वेटरचे काम ते थेट राज्यकर अधिकारी; दिवसभर नोकरी अन् रात्री अभ्यास करत अर्जुन दारकुंडे यांनी रचला इतिहास, जिद्दीची प्रेरणादायी यशोगाथा!
- ठाणे: दर सोमवारी 'पाणीबाणी'! १६ नोव्हेंबरपासून दर सोमवारी २४ तास पाणीपुरवठा राहणार पूर्णपणे बंद; १० टक्के पाणीकपात लागू
- पुणे: नगर-कल्याण महामार्गावर थरारक आणि भीषण अपघात! ओतूरजवळ दुचाकी आणि वाहनाची समोरासमोर धडक होऊन २४ वर्षीय तरुण जागीच ठार
- पुणे: आळंदीत दिवसाढवळ्या थरारक रक्तपात! जुन्या वादातून पीसीएमटी चौकात रिक्षाचालकावर खंजीराने जीवघेणा हल्ला; परिसरात एकच दहशत
गुन्हा
- धाराशिव: मोबाईलसाठी पैसे दिले नाही म्हणून जन्मदात्या वडिलांची झोपेतच हत्या; पोटच्या मुलाच्या कृत्याने धाराशिव हादरले!
- पुणे: भाऊबीजेच्या दिवशीच नात्याला काळीमा! दिवाळीचा फराळ घेऊन आलेल्या बहिणींना भावाची बेदम मारहाण; बेसबॉल स्टिकने डोक्यावर केले वार
- मुंबई: पोलिसांची धडक कारवाई! कांदिवलीतील कुख्यात 'टिपू टोळी'वर मोक्का अंतर्गत कठोर कारवाई, १७ गुन्हे दाखल असलेले मुख्य म्होरक्यासह तिघे जण जेरबंद
- नांदेड: फॉर्च्युनर कारला झालेल्या किरकोळ खमकीवरून टोकाचे पाऊल; दुचाकीची चावी काढून मारहाण व भरपाईचा तगादा लावल्याने हदगावच्या तरुणाने संपवले जीवन!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १२ नोव्हेंबर २०२६: गुरु बनवणार पॉवरफुल योगाचा संयोग, या राशींच्या हातात खेळणार पैसा!
- आजचे राशिभविष्य ३१ ऑक्टोबर २०२६ : त्रिग्रह योगाचा तिप्पट लाभ, जाणून घ्या कशी असेल तुमची रास!
- लक्ष्मी-नारायण योगाचे भविष्य: २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मेष, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांची कामात प्रगती, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: सोनिया गांधींच्या आत्मचरित्रावर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींची पहिलीच प्रतिक्रिया; म्हणाल्या, हे पुस्तक म्हणजे अत्यंत मनापासून आणि प्रामाणिकपणे...
- नवी दिल्ली: अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या मुलीला जीवे मारण्याची धमकी; लॉरेंस बिश्नोई गँगच्या नावाने मागितले ७ कोटी रुपये!
- भोपाल: दारू पिण्यावरून झालेल्या वादानंतर तरुण चढला पाण्याच्या टाकीवर, भावांसमोरच खाली उडी मारत संपवले जीवन
- गोवा: नागरिकांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण! शिरगाव-पणजी कदंब बससेवा प्रथमच सुरू, प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण!

























Subscribe to my channel




