
पुणे : करोना काळात राज्यातील पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढून अभ्यासक्रमातील अपेक्षित उद्दिष्टे अध्ययन निष्पत्ती साध्य करण्यासाठी जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य संच दिले जाणार आहेत. त्यासाठी १८४ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
राज्यात २०१५ पासून प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम राबवण्यात येत आहे. या अंतर्गत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ करण्यासाठी वर्गातील वातावरण उत्साही, आनंदी आणि क्रियाशील ठेवणारे असावे, वर्गात केवळ श्रवणावर भर न देता शैक्षणिक साहित्याद्वारे प्रत्यक्ष कृती आणि प्रात्यक्षिकाद्वारे विद्यार्थ्यांच्या अपेक्षित अभ्यासक्रमातील उद्दिष्टे साध्य करण्यात येतात. त्याद्वारे विद्यार्थ्यांच्या संपादणूक पातळीत वाढ होत असल्याचे दिसून आले. मात्र गेल्या दोन वर्षांत करोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा बराच काळ बंद असल्याने विद्यार्थी प्रत्यक्ष शाळेपासून वंचित राहून त्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. त्यामुळे पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना शाळेशी एकरूप ठेवणे आणि त्यांचे शैक्षणिक नुकसान भरून काढणे आवश्यक असल्याने अभ्यासक्रमातील अपेक्षित उद्दिष्टे अध्ययन निष्पत्ती साध्य करणे, अभ्यासक्रमातील मूलभूत संकल्पना अधिक स्पष्ट आणि दृढ होतील असे शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव प्राथमिक शिक्षण संचालकांनी एप्रिलमध्ये सादर केला होता. त्या अनुषंगाने शैक्षणिक साहित्य संच उपलब्ध करून देण्यासाठी १८४ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला.
शैक्षणिक संचांसाठी अभ्यास गट स्थापन केला होता. पहिली, दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी, गणित, मराठी या विषयांचे, तर तिसरी आणि चौथीसाठी इंग्रजी, गणित, मराठी, परिसर अभ्यास या विषयांतील महत्त्वाच्या संकल्पनांचे स्वतंत्र संच तयार करण्यात आले. हे संच शिक्षकांना अध्यापन करताना आणि विद्यार्थ्यांना अभ्यास करतानाही हे संच उपयुक्त होतील. पाठय़पुस्तकांशिवाय विद्यार्थ्यांना हे संच दिले जातील. त्यामुळे सोप्या पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकता येईल.
शहर
- पुणेकरांच्या खिशाला मोठा कात्री! चार दिवसांत दुसऱ्यांदा पेट्रोल-डिझेल महागले, पाहा नवे दर.
- देवाच्या नावाने अतिक्रमण! उद्याने आणि सार्वजनिक जागांवर अनधिकृत बांधकामे; महापालिकेची कारवाई संथ.
- पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष! विवाहितेवर अत्याचार करणाऱ्या भोंदूबाबाला १० वर्षांची सक्तमजुरी.अहिल्यानगर न्यायालयाचा कडक निर्णय: जादूटोण्याच्या नावाखाली महिलांचे शोषण करणाऱ्या भोंदूबाबाला तुरुंगवास आणि मोठा दंड
- प्रवाशांचे हाल थांबेनात! बेल्हे ते आळेफाटा मार्गावरील बंद पडलेली मिनी बस पुन्हा सुरू करण्याची नागरिकांची मागणी!
महाराष्ट्र
- "मी पीआर आणि मार्केटिंगमध्ये कमी पडले!" भूमिका चावलाने २५ वर्षांच्या अनुभवानंतर व्यक्त केली मनातील खंत!
- पुणेकरांच्या खिशाला मोठा कात्री! चार दिवसांत दुसऱ्यांदा पेट्रोल-डिझेल महागले, पाहा नवे दर.
- देवाच्या नावाने अतिक्रमण! उद्याने आणि सार्वजनिक जागांवर अनधिकृत बांधकामे; महापालिकेची कारवाई संथ.
- पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष! विवाहितेवर अत्याचार करणाऱ्या भोंदूबाबाला १० वर्षांची सक्तमजुरी.अहिल्यानगर न्यायालयाचा कडक निर्णय: जादूटोण्याच्या नावाखाली महिलांचे शोषण करणाऱ्या भोंदूबाबाला तुरुंगवास आणि मोठा दंड
गुन्हा
- धक्कादायक पुरावा! पतीच्या छळाचा व्हिडिओ रेकॉर्ड करून मुंबईत विवाहितेची आत्महत्या; मानखुर्द पोलिसांत गुन्हा दाखल
- उत्तर प्रदेश: लग्न करण्यास नकार दिल्याने नराधमाने भररस्त्यात चाकूने कापले तरुणीचे स्तन; उत्तर प्रदेशातील धक्कादायक घटना
- धक्कादायक! लग्नानंतर अवघ्या ५ महिन्यांत माजी 'मिस पुणे' त्विशा शर्माचा संशयास्पद मृत्यू; हुंडाबळीचा आरोप
- "मी लग्नाच्या जाळ्यात अडकले, तू अडकू नकोस!" – संशयास्पद मृत्यूआधी ३३ वर्षीय त्विशा शर्माचा मैत्रिणीला शेवटचा धक्कादायक मेसेज!
राजकीय
- "माझ्या शांततेला कमजोरी समजू नका, मी लवकरच परत येईन"; शेख हसीना यांचा बांगलादेशच्या अंतरिम सरकारला थेट इशारा
- मुंढवा जमीन घोटाळा प्रकरण: पुणे पोलिसांची मोठी कारवाई; दिग्विजय पाटीलविरुद्ध न्यायालयात पुरवणी दोषारोपपत्र दाखल
- लाडकी बहीण योजना अपडेट: १५०० रुपये मिळवण्यासाठी १० मिनिटांत पूर्ण करा e-KYC; अन्यथा लाभ थांबणार!
- दैनिक राशीभविष्य १५ मे २०२६: आज 'या' राशींवर असणार गणपती बाप्पाची विशेष कृपा!
इतर
- लाडकी बहीण योजना अपडेट: १५०० रुपये मिळवण्यासाठी १० मिनिटांत पूर्ण करा e-KYC; अन्यथा लाभ थांबणार!
- दैनिक राशीभविष्य १५ मे २०२६: आज 'या' राशींवर असणार गणपती बाप्पाची विशेष कृपा!
- पुन्हा कालसर्प योग! 'या' ५ राशींना मिळणार अमाप पैसा; २४ मेपर्यंत चालून येईल सुवर्णसंधी!
- तोंडाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष धोकादायक; दातदुखी किंवा गंभीर त्रास दातांच्या उपचारात उशीर भविष्यात ठरू शकतो महाग!
मनोरंजन
- "मी पीआर आणि मार्केटिंगमध्ये कमी पडले!" भूमिका चावलाने २५ वर्षांच्या अनुभवानंतर व्यक्त केली मनातील खंत!
- अशोकमामा आणि निवेदिता सराफ यांच्या पारंपरिक लूकने वेधलं जगाचं लक्ष; 'त्या' एका कृतीने जिंकली मनं!
- "तुझ्यामुळेच तिचा संसार मोडला!" मौनी रॉय आणि सूरजच्या घटस्फोटाच्या चर्चांमध्ये दिशा पाटनी झाली प्रचंड ट्रोल; काय आहे व्हायरल दाव्याचे 'सत्य'?
- 'जेलर २' च्या सेटवर काळाचा घाला! २८ वर्षीय कर्मचाऱ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू; रजनीकांतच्या चित्रपटाच्या शुटिंगला गालबोट.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- स्वतःचा जन्म स्वतःच देणाऱ्या 'सुपर एआय'साठी अब्जावधींचा निधी; काय आहे 'रिकर्सिव्ह सुपरइंटेलिजन्स'?
- इराणच्या सरकारी टीव्ही चॅनेलवर थरार! लाईव्ह शोमध्ये न्यूज अँकरने थेट युएईच्या झेंड्यावर चालवली गोळी; व्हिडिओ व्हायरल
- इराणनंतर अमेरिकेचा आणखी एका देशात मोठा एअरस्ट्राईक; इसिसचा खतरनाक कमांडर मारल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
- "अमेरिका मृत्यूच्या उंबरठ्यावर!" शी जिनपिंग यांच्या वक्तव्याने खळबळ, पण डोनाल्ड ट्रम्प म्हणतात 'ते योग्यच आहेत'.






















Subscribe to my channel




