सांगली : सांगलीतील नेहमी रहदारी असणाऱ्या कृष्णा नदीवरील आयर्विन पुलावर काल रात्री एक भीषण अपघात झाला आहे. अपघातात दोन जण जागीच ठार झाले आहेत इतर गंभीर जखमी आहेत. तुंग येथील काही भजनी मंडळाच्या महिला एका टेम्पोमधून शिरोळकडे निघाल्या होत्या तर सांगली शहरातून कसबेडिग्रजकडे चार चाकी वॅगणार कार निघाली होती. भरधाव असणाऱ्या दोन्ही गाड्या कृष्णा नदीवरील असणाऱ्या आयर्विन पुलावर येताच समोरासमोर धडक होऊन हा अपघात घडला. हा अपघात एवढा भीषण होता की यामध्ये दोन जण जागीच ठार झाले आहेत.
तसंच टेम्पोमधील १० जण आणि वॅगणार मधील एक असे ११ जण जखमी झाले असून अपघातानंतर जखमींना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर सांगली शहर पोलिस आणि महानगरपालिका अग्निशमन विभाग घटनास्थळी दाखल होत मदत कार्य केले. टेम्पोमधील सर्व १२ जण शिरोळला भजनाच्या कार्यक्रमास निघाले असताना त्यांच्यातील दोन साथीदारांवर काळाने घाला घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
शहर
- कल्याणमध्ये क्रूरतेचा कळस! हुंड्यासाठी गर्भवती महिलेचे मुंडण, गरम पाण्याने चटके देत सासरच्यांनी केला छळ!
- पाचोड पोलिसांची धडक कारवाई: अवैध जनावरांची वाहतूक करणाऱ्या पिकअपवर छापा; ७.७७ लाखांचा मुद्देमाल जप्त
- अहिल्यानगर: तुकाराम मुंढेंचा दणका: कारवाईच्या भीतीने अहिल्यानगरमध्ये 'सुट्या तेलाची' विक्री बंद; ग्राहकांमध्ये खळबळ
- ५६ टक्के कमिशनची लूट! आमदार आणि अधिकाऱ्यांच्या वाटेत जाते मोठी रक्कम; थकीत बिलांसाठी कंत्राटदारांचा राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्र

गुन्हा
- कल्याणमध्ये क्रूरतेचा कळस! हुंड्यासाठी गर्भवती महिलेचे मुंडण, गरम पाण्याने चटके देत सासरच्यांनी केला छळ!
- सांगलीत गुन्हेगारीचा थरार; गुन्हेगारांची 'जेल हिस्ट्री' अन् पैशांच्या देवाण-घेवाणीचा फज्जा उडाल्याने एकाचा बळी!
- पालघर: सरकारी महिला कर्मचाऱ्यावर भररस्त्यात कोयत्याने ८ वार; आरोपी गजाआड, धक्कादायक कारण समोर
- पुणे: एमबीबीएस प्रवेशाच्या नावाखाली ४० हून अधिक विद्यार्थ्यांची फसवणूक; हायटेक ठग अरविंद आरोगोंडाला पुणे पोलिसांकडून अटक.
राजकीय
- 'टीएमसी' कुणाची? ममता बॅनर्जींच्या पक्षात फूट; बंडखोर खासदारांची आता पक्षाचे नाव आणि चिन्हावर दावा करण्याची तयारी!
- चंद्रपूर काँग्रेसमध्ये राजकीय वादळ; धानोरकर-वडेट्टीवार यांच्या दोन 'व्हीप'मुळे नगरसेवक संभ्रमात!
- विधान परिषद निवडणुकीत पुन्हा 'हॉटेल पॉलिटिक्स'चा खेळ; दगाफटका टाळण्यासाठी महायुतीकडून नगरसेवकांचे 'ऑपरेशन ठाणे'!
- दादरमध्ये पांढऱ्या पट्ट्यांवरून नवा वाद: संदीप देशपांडेंचा आक्रमक पवित्रा, पालिकेला दिला ३ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम!
इतर
- आजचे राशिभविष्य १४ जून २०२६: बाप्पा आणि हनुमानजींच्या कृपेने कोणत्या राशींचे नशीब चमकणार? जाणून घ्या तुमची रास काय सांगते!
- पुणे: आजी-आजोबांच्या डोळ्यांतील प्रकाश जपण्यासाठी पुण्यात अनोखा उपक्रम; मोतीबिंदू शस्त्रक्रिया फक्त ₹६,९९९ मध्ये
- आजचे राशिभविष्य १२ जून २०२६: 'या' राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा; जाणून घ्या तुमचे नशीब!
- आर्थिक राशिभविष्य ११ जून २०२६: कमला एकादशीच्या दिवशी या राशींवर बरसणार धन, मिळेल यश!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- बापरे! हवेतच दोन हेलिकॉप्टरची भीषण धडक; अपघातात ६ जणांचा मृत्यू, अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर!
- 'टीएमसी' कुणाची? ममता बॅनर्जींच्या पक्षात फूट; बंडखोर खासदारांची आता पक्षाचे नाव आणि चिन्हावर दावा करण्याची तयारी!
- 'मी तुमच्या मुलीला मारलंय'; पतीने केली 'सिक्रेट वाईफ'ची निर्घृण हत्या; इन्स्टाग्राम स्टोरीवरून उघड झाले सत्य!
- कापूस आयात शुल्कातील ११ टक्के कर रद्द; ऑक्टोबरपर्यंत दरात स्थिरता राहण्याची शक्यता.

Subscribe to my channel