
वाई: महाबळेश्वर तापोळा रस्त्यावर मुकदेव घाटात कोट्रोशी पुला जवळ कामगारांच्या टेम्पोला भीषण अपघात होऊन आडतीस कामगारांसह ट्रक दरीत काेसळला. अपघातात महिला लहान मुलांसह अनेक कामगार जखमी झाले असून त्यात चौघांची प्रकृती अति गंभीर आहे. जखमींना सातारा जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवले आहे.
महाबळेश्वर तापोळा रस्त्यावर टँम्पो मजुरांना कामावर घेवुन जात असताना मुकदेव घाटात अवघड वळणावर टेम्पो दरीत कोसळला. टेमोतून ३८ प्रवासी कामावर जात होते. कोट्रोशी पुला जवळ मुकदेव घाटात हा अपघात महाबळेश्वर कडुन तापोळ्याकडे जाणा-या मार्गावर झाला. अपघात झाल्याचे समजताच ताबडतोब परिसरातील ग्रामस्थ आणि महाबळेश्वर प्रशासनाने बचावकार्य सुरु केले. सर्वांना बाहेर काढून महाबळेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात व प्राथमिक उपचारानंतर सातारा जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
आज सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरे तांब (ता महाबळेश्वर) या ठिकाणी काम करण्यासाठी पुणे चाकण येथून चाळीस प्रवासी रस्त्याच्या कामासाठी प्रवास करत होते. प्रवासादरम्यान बुरडाणी घाटामध्ये गाडीचे ड्रायव्हर प्रदीप खंडू कुरदने (वय २३) हे गाडी चालवत होते. गाडीचा ब्रेक फेल झाल्यामुळे ड्रायव्हरने प्रसंगावधान साधून गाडी कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला परंतु गाडी तीनशे फूट खोल दरीत कोसळली. याच घाटामधून तळदेव येथील स्थानिक लोक प्रवास करत असताना त्यांना ही बाब लक्षात आली. त्यांनी त्वरित प्राथमिक आरोग्य केंद्र तळदेव येथे माहिती दिली.
स्थानिक लोकांच्या खाजगी वाहनातून जखमींना प्राथमिक आरोग्य केंद्र तळदेव येथे घेऊन आले यामध्ये लहान अकरा मुले, दहा महिला, आठ पुरुष मजुरांची प्रकृती स्थिर असल्याकारणाने या लोकांना प्राथमिक आरोग्य केंद्र तळदेव येथे ठेवण्यात आलेले आहे. तसेच ज्या लोकांचे प्रकृती जखमीची व अति जखमेची आहे अशा लोकांना प्राथमिक उपचार देऊन ग्रामीण रुग्णालय महाबळेश्वर येथे दाखल करण्यात आलेले आहे. यामध्ये एकूण अकरा लोकांना पाठवण्यात आले यामध्ये दोन गर्भवती माता आहेत.
चार मजुरांची प्रकृती गंभीर आहे. महाबळेश्वर जावळी हा संपूर्ण भाग घाट रस्त्यांचा आहे.दरवर्षी महाबळेश्वर,पाचगणी, प्रतापगड, तापोळा येथे किमान वीस लाख पर्यटक येत असतात. नियमित होणाऱ्या अपघाता मुळे पर्यटकांवर उपचारासाठी महाबळेश्वर येथे अद्ययावत रुग्णालय असण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
शहर
- मुंबई: मृणालताई गोरे उड्डाणपूल विस्तारीकरण वादाच्या भोवऱ्यात; निकृष्ट दर्जाच्या पृष्ठभागावरून मुंबईकरांचा संताप!
- पुणे: सचिन गायवळ फरारी असतानाही 'फेस टाइम ॲप'द्वारे भावाशी संपर्क; गुन्हे शाखेने जप्त केले ४ मोबाईल आणि लॅपटॉप.प्रकरणाचा
- "भारताच्या अण्वस्त्र धोरणात ऐतिहासिक बदल; एकूण अण्वस्त्रांची संख्या १९० वर, शेजाऱ्यांना धडकी!"
- सावध राहा! सोलापुरातील 'या' १५ शाळा आहेत बेकायदेशीर; विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांचे पालकांना आवाहन!
महाराष्ट्र
- पीएम किसान २३ वा हप्ता: शेतकऱ्यांच्या खात्यात २,००० रुपये कधी जमा होणार?
- मुंबई: मृणालताई गोरे उड्डाणपूल विस्तारीकरण वादाच्या भोवऱ्यात; निकृष्ट दर्जाच्या पृष्ठभागावरून मुंबईकरांचा संताप!
- पुणे: सचिन गायवळ फरारी असतानाही 'फेस टाइम ॲप'द्वारे भावाशी संपर्क; गुन्हे शाखेने जप्त केले ४ मोबाईल आणि लॅपटॉप.प्रकरणाचा
- जळगाव: काळाचा क्रूर खेळ! कार-एसटी आणि दुचाकीच्या भीषण अपघातात ६ जणांचा मृत्यू; दोन आनंदी संसार उध्वस्त.
गुन्हा
- पुणे: सचिन गायवळ फरारी असतानाही 'फेस टाइम ॲप'द्वारे भावाशी संपर्क; गुन्हे शाखेने जप्त केले ४ मोबाईल आणि लॅपटॉप.प्रकरणाचा
- गडचिरोली: माणुसकीला काळीमा! नवीन घराच्या गच्चीवर ७ वर्षांच्या चिमुरडीचा विनयभंग; नराधम पेंटरला बेड्या
- पुणे: बंडू आंदेकर टोळीतील सराईत गुंडाला बेड्या; आठ महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणारा ओम नगरकर गजाआड
- पिंपरी-चिंचवड: बनावट 'आरटीआय' कार्यकर्त्यांचा पर्दाफाश: पीएमआरडीए (PMRDA) अधिकाऱ्यांना धमकावून खंडणी उकळणाऱ्या टोळीला अटक!
राजकीय
- कोल्हापुरात 'शक्तीपीठ महामार्गा'वरून राजकीय ठिणगी; सतेज पाटील आणि राजेश क्षीरसागर आमनेसामने!
- तृणमूल काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप; २० खासदार 'नॉट रिचेबल', गुप्त बैठका आणि संभाव्य फुटीच्या चर्चांनी ममता बॅनर्जींची चिंता वाढली.
- पंजाब भाजपमध्ये मोठी खळबळ; प्रदेशाध्यक्षपदी के.एस. ढिल्लों यांच्या नियुक्तीनंतर सरचिटणीस डॉ. जगमोहन सिंग राजू यांचा राजीनामा.
- ममता बॅनर्जींना दिल्लीत मोठा धक्का; तृणमूलच्या दोन राज्यसभा खासदारांचा तडकाफडकी राजीनामा.
इतर
- एफडी (FD) धारकांसाठी मोठी बातमी! आता बँकांना दररोज जाहीर करावे लागणार व्याजदर; आरबीआयचा पारदर्शकतेवर भर
- आजचे राशीभविष्य: मंगळाच्या कृपेने या राशींना होणार धनलाभ, मालमत्ता खरेदीचे योग!
- एसटीचा प्रवास आता अधिक हायटेक! सवलतीसाठी 'एनसीएमसी' स्मार्ट कार्ड अनिवार्य, तर बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरात अवैध वाहतुकीवर बंदी!
- रोज सकाळी जिरे पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर की अपायकारक? डॉक्टरांनी सांगितली सत्यता.
मनोरंजन
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- पीएम किसान २३ वा हप्ता: शेतकऱ्यांच्या खात्यात २,००० रुपये कधी जमा होणार?
- "भारताच्या अण्वस्त्र धोरणात ऐतिहासिक बदल; एकूण अण्वस्त्रांची संख्या १९० वर, शेजाऱ्यांना धडकी!"
- नोकरीच्या बाजारात आता पदवीपेक्षा कौशल्याला भाव; मॅनपॉवरग्रुपच्या सर्वेक्षणातून धक्कादायक वास्तव समोर!
- रेल्वे: ४० वर्षे जुनी प्रणाली होणार कालबाह्य, ऑगस्टपासून एआय (AI) आधारित अत्याधुनिक प्रणालीची सुरुवात!

























Subscribe to my channel


