मी अनेक वर्षांपासून ‘फोर्ब्स''च्या अब्जाधीशांच्यायादीचा अभ्यास करत आहे. संपत्तीतील वाढती विषमताकोणत्या देशांत सामाजिक असंतोष पसरवू शकते, हेशोधणे हा यामागचा उद्देश असतो. तंत्रज्ञानासारख्यानवनिर्मिती व उत्पादकता वाढवणाऱ्या क्षेत्रांतील ‘गुडबिलियनेअर्स’ यांच्याकडे संपत्तीचा प्रवाह असतो, तेव्हाअसंतोषाचा धोका कमी असतो. असा एक मुख्य समजआहे. याउलट, रिअल इस्टेट आणि खाणकामासारख्याउद्योगांत ‘बॅड बिलियनेअर्स’ वाढू लागल्यास हा धोकावाढतो. कारण हे क्षेत्र नियमांवर आणि व्यवस्थेवरवर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतात. पण हॉलीवूड आताया कथेची पटकथा बदलत आहे. 2000 मधीलडॉट-कॉमचा बुडबुडा फुटल्यानंतर आलेले चित्रपट हे तंत्रज्ञानप्रेमी तरुणांचे उत्सव दाखवणारे किंवा त्यांच्या लोभावर भाष्य करणारे हलके-फुलके चित्रपट होते.मात्र, ग्रीक शोकांतिकांसारखे गंभीर असलेले चित्रपटांची लाट येत आहे. हे चित्रपट सिलिकॉन व्हॅलीतील अब्जाधीशांना त्यांच्या महत्त्वाकांक्षा , निष्ठुरतेसाठी थेट आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करतात. यात सॅम ऑल्टमन (‘आर्टिफिशियल’), मार्क झुकेरबर्ग (‘द सोशलरेकनिंग’) आणि इलॉन मस्क (‘मस्क’) हे मुख्यनिशाण्यावर आहेत. असे आणखीही चित्रपट लवकरचयेत आहेत. हे नवीन चित्रपट पाहून माझ्या मनात विचारआला की, असे का घडत आहे व याचा परिणाम कायहोईल? एखाद्या आर्थिक संकटानंतर बड्या कॉर्पोरेटकंपन्यांना लक्ष्य करणे ही हॉलीवूडची जुनी पद्धत आहे.2008 च्या आर्थिक संकटानंतरही हेच घडले होते. पणएआयची घोडदौड वेगाने सुरू आहे. अमेरिकन लोकांनीया टेक-अब्जाधीशांच्या कंपन्यांत पैसे गुंतवले . ते त्यांचीउत्पादने व सेवाही वेगाने वापरतात. तरीही असंतोष आहे. ही नाराजी व्यक्तिगत पातळीवरची आहे. डॉट-कॉमच्याकाळात अमेरिकी जनतेने डिजिटल क्रांतीचे उघड्याडोळ्यांनी व उत्साहाने स्वागत केले होते. पणअलीकडच्या काळात त्यांनी या टेक-जगतातील मोठ्याताऱ्यांकडे पाठ फिरवली. मस्क व झुकेरबर्ग यांचीलोकप्रियतेची रेटिंग आता निगेटिव्ह झाली. हॉलीवूडसहसा डाव्या विचारांकडे झुकलेले असते. पण आताबिग टेकच्या सीईओना ‘वाईट अब्जाधीश’ म्हणूनदाखवण्याच्या बाबतीत हॉलीवूड सामान्य जनतेच्याभूमिकेशी जुळवून घेताना दिसत आहे. यावरून असासंकेत मिळतो की, येत्या काळात जनतेचा संतापआणखी वाढू शकतो. सिलिकॉन व्हॅली आता अहंकारआणि गर्वाने ग्रस्त झाली आहे, हा या चित्रपटांमधीलएक प्रमुख विषय आहे. ‘आर्टिफिशियल’चे दिग्दर्शकलुका ग्वाडानिनो यांनी सॅम ऑल्टमनच्या पात्राद्वारेदाखवले की, एआयने उघडलेला हा ‘पँडोराचा बॉक्स’देश आणि उद्योग उद्ध्वस्त करेल. असे असूनही आपणलोकांना नव्या जगात नेण्याचा दावा करत आहोत.दुसरीकडे, ‘मस्क’चे दिग्दर्शक ॲलेक्स गिब्नी यांनीत्यांच्या नायकाची मोठी कमजोरी दाखवली आहे. तीम्हणजे त्याला स्वतःच्या उद्दिष्टाच्या श्रेष्ठतेवर अंधविश्वास आहे. ते उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आपल्यालाकाहीही करण्याची मुभा आहे, असे त्याला वाटते. आता या अब्जाधीशांकडे संधीसाधू, मक्तेदार व सत्तेशीसंधान साधणारे लोक म्हणून पाहिले जाते. हीच प्रतिमात्यांना पडद्यावर खलनायक बनवण्यासाठी अगदी योग्यठरत आहे. ‘मस्क’ चित्रपटाचा उत्तरार्ध टेस्ला आणिस्पेसएक्सच्या प्रमुखावर केंद्रित आहे. त्याने ट्रम्पयांच्यासाठी तथाकथित ‘डीप स्टेट’ उद्ध्वस्त करण्याचाकसा अस्ताव्यस्त प्रयत्न केला, हे यात दाखवले आहे.तर ‘द सोशल रेकनिंग’चे दिग्दर्शक ॲरन सॉर्किन यांनीझुकेरबर्गला बढाया मारताना दाखवले आहे. फेसबुक हेजगातील सर्वात मोठ्या देशापेक्षाही दुप्पट मोठे आहे.त्यामुळे ते सरकारांच्या पलीकडचे आहे, असे त्याचे पात्रमानते. सॉर्किन यांनी यापूर्वी 2010 मध्ये आलेल्या ‘दसोशल नेटवर्क’ची पटकथाही लिहिली होती. पणत्यांच्या नवीन चित्रपटातील झुकेरबर्गचे पात्र पूर्वीपेक्षाअधिक निष्ठुर आणि संवेदनाहीन दिसते. हे चित्रपटअमेरिकेत पसरलेली सत्ताविरोधी मानसिकतादाखवतात. एआयची उत्पादकता व आर्थिक विकासालागती देण्याची क्षमता पाहता माझ्या मते सध्या यानकारात्मक लाटेत वाहून जाणे घाईचे ठरेल. पणश्रीमंतांबद्दलच्या दृष्टिकोनातील हा बदल सामाजिकअशांततेचा इशारा असू शकतो. आजच्या वातावरणाततंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गजांना ‘चांगल्या’ अब्जाधीशांच्यायादीत टिकवणे कठीण होत चालले आहे. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) टेक-जगतातील या अब्जाधीशांकडेआता संधीसाधू व मक्तेदार म्हणून पाहिलेजात आहे, त्यांचे सत्तेशी संधान आहे. हीप्रतिमा त्यांना पडद्यावर खलनायकबनवण्यासाठी योग्य ठरते. लोकांचीत्यांच्याबद्दल स्पष्ट नाराजी दिसते.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- मुंबई: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण ९वीत नापास, वेल्डिंगचे काम अन् जुना गुन्हेगारी रेकॉर्ड; असा आहे शार्प शूटर रेहानचा प्रवास!
- नाशिक: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत ६,५०० आदिवासी बांधव करणार महा गोदा आरती, विश्वविक्रमाची तयारी!
- छत्रपती संभाजीनगर: पक्ष पूर्ण बरबाद झाला अन् यांचा एल्गार चालू आहे; मंत्री संजय शिरसाट यांचा संजय राऊतांवर घणाघात, बंडखोर अब्दुल सतात्तरांनाही दिला सज्जड इशारा
- पुणे: बारामती विमानतळ परिसरात प्रसिद्ध उद्योजक राणा सूर्यवंशी यांच्यावर प्राणघातक हल्ला; खा. सुप्रिया सुळेंचा राज्य सरकारच्या कायदा-सुव्यवस्थेवर संताप!
महाराष्ट्र
- मुंबई: अभिनेता इम्रान खानला मोठा दिलासा मिळणार का? देश सोडण्याच्या एफआरआरओच्या नोटिशीविरोधातील याचिकेवर २६ ऑक्टोबर रोजी होणार सुनावणी!
- मुंबई: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण ९वीत नापास, वेल्डिंगचे काम अन् जुना गुन्हेगारी रेकॉर्ड; असा आहे शार्प शूटर रेहानचा प्रवास!
- सांगली: राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का पुणे पदवीधरचे आमदार अरुण लाड महायुतीच्या मेळाव्यात, लवकरच भाजपप्रवेशाची दाट शक्यता!
- बीड: मुलींकडे कधीही हीन नजरेने पाहिले जाऊ नये! परळीत १२१ कन्यांचे पूजन करताना पंकजा मुंडे झाल्या अत्यंत भावूक!
गुन्हा
- मुंबई: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण ९वीत नापास, वेल्डिंगचे काम अन् जुना गुन्हेगारी रेकॉर्ड; असा आहे शार्प शूटर रेहानचा प्रवास!
- सातारा: सोन्याच्या दागिन्यांची थोरांडी चोरी! बायकोसाठी हार घ्यायचा बहाणा करून फोटो काढण्याच्या बहाण्याने चोरटा १४ लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन पसार!
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: अभिजित दिपकेंना कोर्टाकडून मोठा दिलासा! तिरंगा मोर्चादरम्यान अटकेप्रकरणी जामीन मंजूर, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होताच होणार सुटका!
- राजस्थान: दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; खाटूश्यामजीच्या दर्शनाला जाणारी बस १५ फूट खोल नाल्यात कोसळून ८ जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी!
- उत्तर प्रदेश: ग्रेटर नोएडामध्ये थरारक घटना! चहा आणि मॅगी खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील ५ जणांचा संशयास्पद मृत्यू; आई-वडील अन् ३ चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत!
- नवी दिल्ली: श्रेयासाठी आला असाल तर चुकीच्या पक्षात आहात ; नेहा बोरा यांच्यावरून रंगलेल्या वादावर राहुल गांधींनी सुनावले!


























Subscribe to my channel




