उदित नारायण, अभिजीत भट्टाचार्यImage Credit source: Instagram
बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध गायक उदित नारायण हे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहेत. त्यांची पहिली पत्नी रंजनाने त्यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर आता सोशल मीडियावर त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओवरून नेटकरी त्यांना ट्रोल करत आहेत. उदित नारायण हे नुकतेच इंडस्ट्रीतील काही दिग्गज गायकांसोबत सेलिब्रेशन करत होते. परंतु याच सेलिब्रेशनच्या व्हिडीओवर नेटकरी नाराज झाले आहेत. कारण हे सर्व गायक गणपतीच्या फोटोसमोर बसून मद्यपान करताना दिसत आहेत.
प्रसिद्ध गायक अभिजीत भट्टाचार्य यांचा मुलगा जय भट्टाचार्यने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. वडिलांच्या वाढदिवसानिमित्त हे सर्व सेलिब्रिटी जल्लोष करत असल्याचं त्याने सांगितलं. या व्हिडीओमध्ये अभिजीत भट्टाचार्य यांच्यासोबत राजेश रोशन, उदित नारायण आणि संगीतकार जतिन पंडित दिसत आहेत. हे सर्वजण मिळून ‘पहला नशा, पहला खुमार’ हे गाणं गाताना दिसून येत आहेत. जिथे अभिजीत उभे आहेत, तिथेच उदित नारायण आणि जतिन बसून गाण्यात धुंद झाल्याचं पहायला मिळत आहे. त्यांच्यासमोरील टेबलावर ड्रिंक्स ठेवले होते आणि त्याच्या मागील भिंतीवर गणपती बाप्पाचा फोटो लावला होता.
या एकंदर माहौलवर आता नेटकरी कमेंट्स करत आहेत. ‘मागे देव, समोर दारू.. वाह’ अशी उपरोधिक कमेंट एकाने केली. तर ‘देवाच्या फोटोसमोरच दारूची पार्टी सुरू आहे. तुम्ही अशा पद्धतीने आपल्या धर्माचा आदर करता का’, असा सवाल दुसऱ्या युजरने केला. ‘वाढदिवस साजरा केला जातोय, चांगली गोष्ट आहे. पण मागे देवाचा फोटो आहे, ते तरी पहा. देव सगळं बघतोय’, अशा शब्दांत नेटकऱ्यांनी राग व्यक्त केला आहे.
उदित नारायण हे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहेत. त्यांची पहिली पत्नी रंजना, जिच्याशी त्यांनी 7 डिसेंबर 1984 मध्ये लग्न केलं होतं, तिने आरोप केले होते की उदित नारायण यांनी त्यांची दुसरी पत्नी दीपा नारायणसोबत मिळून त्यांच्या नकळत गर्भाशय काढला होता. याप्रकरणी त्यांनी पोलिसांत तक्रारसुद्धा दाखल केली होती.
शहर
- मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ! मतदार यादीतून तब्बल २ कोटी नावे वगळल्याचा रोहित पवार यांचा गंभीर दावा, निवडणूक अधिकाऱ्यांच्या भेटीनंतर खळबळ
- मुंबई: महायुतीमधील पालकमंत्री पदाचा तिढा सुटला! रायगडच्या पालकमंत्रीपदी भरत गोगावले तर नाशिकची धुरा गिरीश महाजन यांच्याकडे
- मुंबई: मिरा रोडमध्ये धावत्या स्कूल बसजवळ कोसळला मेट्रोचा स्लॅब, शाळकरी मुलं थोडक्यात बचावली
- पुणे: वाकड बनले कचऱ्याचे हब; चौधरी पार्क आणि यमुनानगर रोड परिसरातील नागरिक अस्वच्छतेमुळे त्रस्त
महाराष्ट्र
- गोवा: ‘लगे रहो मुन्नाभाई’ फेम अभिनेता अश्विन मुशरनच्या कारने बाप-लेकाला उडवले; गोव्यातील अपघातानंतर मदतीऐवजी स्थानिकांसोबत घातला वाद
- मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ! मतदार यादीतून तब्बल २ कोटी नावे वगळल्याचा रोहित पवार यांचा गंभीर दावा, निवडणूक अधिकाऱ्यांच्या भेटीनंतर खळबळ
- मुंबई: महायुतीमधील पालकमंत्री पदाचा तिढा सुटला! रायगडच्या पालकमंत्रीपदी भरत गोगावले तर नाशिकची धुरा गिरीश महाजन यांच्याकडे
- बीड: पहिल्या श्रावण सोमवारी व नागपंचमीच्या दुर्मिळ योगावर परळीच्या वैद्यनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी; ३ हजार किलो फुलांची सजावट
गुन्हा
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
- कोल्हापूर: वीजचोरीचा मोठा भांडाफोड शिरोळमध्ये स्मार्ट मीटरमध्ये फेरफार करून ९ लाखांची चोरी; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल!
- सांगली: "मेस बदलली म्हणून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; विटा येथील 'गुरुकुल'मधील प्रकाराने खळबळ."
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- गोंदिया: स्वातंत्र्यदिनी काळाचा घाला! अंघोळीची हौस बेतली जिवावर, गोंदियातील ढासगड येथे दोन तरुण वाहून गेले
- लखनऊ: शिक्षणाचा खेळ; जेन-झीनंतर आता जेन-अल्फा आक्रमक; लखनऊमध्ये विद्यार्थ्यांचे रस्त्यावर उतरून आंदोलन
- नवी दिल्ली: नितीन नबीन यांच्या टीममध्ये 'जेन झी'ची एन्ट्री; भाजपात मोठे बदल, महाराष्ट्रातून कुणाला संधी?
- अरुणाचल प्रदेश: मुसळधार पावसामुळे निसर्गाचा कोप; अचानक आलेल्या पुरात लष्कराचे ५ जवान बेपत्ता, तर भूस्खलनात ४ मजुरांचा मृत्यू



























Subscribe to my channel




