मंत्रालयात ‘कोडिंग’ लाचखोरी! फाईलवरील ‘दोन लाईन’चं गुपित उघड

image

फाईलवरच्या लाईन्स् म्हणजे लाचखोरीचा कोडवर्ड...त्यामुळे मंत्रालयात कायदे नाहीत, तर 'कोडवर्ड' चालतात का? असा सवाल उपस्थित केला जातोय...फाईलमधले पेपर्स उघडून ही न बघता, नियमांची ऐशीतैशी करून फक्त 'लक्ष्मी' दर्शनासाठी या रेषा मारल्या जात होत्या. त्यामुळे या भ्रष्टाचाराच्या साखळीत आणखी किती अधिकाऱ्यांची नावं समोर येतात...हे पाहणं महत्त्वाचं ठरले...



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

इतर

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *