अनेक मुस्लीम देश असे आहेत जेथे महिलांना एक गुलामापेक्षा देखील खालची वागणूक दिली जाते. जेथे महिलांच्या अस्थित्वाला काहीच महत्त्व नसतं. जेथे महिलांसाठी कायम विचित्र आणि मन विचलित करणारे कायदे तयार करण्यात येतात… आता तर नवरा बायकोसा बेदम मारहाण करु शकेल आणि तो कोणत्याही प्रकारचा गुन्हा नसेल.. असा कायदा तयार करण्यात आलाय. दुसऱ्या तिसऱ्या कोणत्या देशात नाही तर, हा कायदा अफगाणिस्तान येथे तयार करण्यात आला आहे. अफगाणिस्तानातील तालिबान सरकारने अजब असा कायदा आणला आहे. जेथे पतीने बायकोला मारणं वैध ठरवण्यात आलं आहे. या कायद्याची जगभरात चर्चा होत आहे. लोक तालिबानच्या या कायद्याला विरोध करत असताना बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर हिने देखील संताप व्यक्त केला आहे. असं कायदा तयार करण्याऱ्या लोकांना स्वरा ‘क्रूर आणि राक्षस’ म्हणाली आहे.
तालिबानच्या नव्या कायद्यानुसार, नवऱ्याने बायकोला मारण्यासाठी मोकळीक देण्यात आली आहे. नवऱ्याला फक्त एकाच गोष्टीचा विचार करावा लागेल आणि तो म्हणजे, मारहाण करताना बायकोच्या शरीराचा हाड तुटता कामा नये… शिवाय कोणतीही जखम समोर दिसणार नाही… कोणतीही जखम न दिसता मारहाण करणं कायद्याने गुन्हा नाही… असा कायदा तालिबानने तयार केला आहे.
तालिबानच्या नव्या कायद्यावर स्वरा भास्कर हिचं मोठं वक्तव्य
तालिबानच्या नव्या कायद्यावर प्रतिक्रिया देत स्वरा भास्कर हिने संताप व्यक्त केला आहे. इन्स्टाग्राम एक स्टोरी पोस्ट करत स्वरा म्हणाली, ‘मला विश्वासच बसत नाहीये. खरं सांगायचं तर, तालिबान हे मानवतेच्या सर्वात घृणास्पद उदाहरणांपैकी एक आहेत. क्रूर आणि राक्षस…. हा मानवतेचा आणि ते ज्या धर्माचे प्रतिनिधित्व करतात त्याचा अपमान आहे. हे अगदी घृणास्पद.’, असं स्वरा भास्कर म्हणाली आहे.
सांगायचं झालं तर, स्वरा भास्करची ही प्रतिक्रिया अशा वेळी आली आहे जेव्हा तालिबानने त्यांचा नेता हिबतुल्लाह अखुंदजादा याने स्वाक्षरी केलेला 90 पानांचा नवीन दंड संहिता लागू केल्याची बातमी समोर आली आहे. यामध्ये महिलांना गुलामाचा दर्जा देण्यात आला आहे. यामध्ये महिलांना गुलामाचा दर्ज देण्यात आला आहे. एवढंच नाहीतर, नवरा बायकोला मारु शकतो. बायकोला गंभीर मार लागल्यास ती तक्रार करु शकते. पण त्याचे पुरावे महिलेला न्यायलयात द्यावे लागतील…
नवीन दंड संहितेनुसार, महिलांना घरगुती हिंसाचाराच्या विरोधात तक्रार करण्याचा अधिकार देण्यात आला आहे, परंतु काही कठोर अटी देखील लादण्यात आल्या आहेत. महिलेला पती किंवा आई – वडिलांसह कोर्टात यावं लागेल… कोर्टाला जखमा दाखवाव्या लागतील… जर पत्नीने पतीने मारहाण केल्याचं सिद्ध केलं तर पतीला 15 वर्षांची शिक्षा होऊ शकते. जर जखम दिसत नसेल आणि हाड तुटलेले नसेल, तर पतीला कोणतीही शिक्षा नाही.
शहर
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- मुंबई: एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळत सचिव महेंद्र हरपाळकर यांची केली बदली!
महाराष्ट्र
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- बीड: महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का; जळगावमध्ये नेत्यांचा पक्षाला रामराम, तर बीडमध्ये काँग्रेसची ताकद वाढली!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग
























Subscribe to my channel




