
पुणे : पोलीस दलातील खेळाडूंना प्रोत्साहन आणि प्रशिक्षण देण्यासाठी पुण्यात महाराष्ट्र पोलीस क्रीडा प्रशिक्षण संस्थेची स्थापना करण्यात येणार आहे. नवीन वर्षात या संस्थेची उभारणी करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ केली. अखिल भारतीय पोलीस कुस्ती क्रीडा स्पर्धेचे (रेसलिंग कल्स्टर) उद्घाटन सेठ यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
वानवडीमधील राज्य राखीव पोलीस दलाच्या मैदानावर या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, अतिरिक्त पोलीस महासंचालक चिरंजीव प्रसाद, राज्य गुप्तवार्ता विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक रितेश कुमार, कारागृह विभागाचे पोलीस महानिरीक्षक सुनील रामानंद, एस जयकुमार, अनूप कुमार, अभिषेक त्रिमुखे, दीपक साकोरे, प्रवीण पाटील, नम्रता पाटील आदी उपस्थित होते.
या स्पर्धेमुळे पोलीस दलातील खेळाडूंचे मनोबल उंचावेल. त्यातून ऑलिम्पिक स्पर्धेसाठी खेळाडू तयार होतील. नव्या वर्षात जानेवारी महिन्यामध्ये राज्यस्तरीय पोलीस क्रीडा स्पर्धा होणार असून त्यासाठी पोलीस दलातील खेळाडूंना खेळण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा यासाठी विशेष सवलत देण्यात येणार आहे, असे सेठ यांनी सांगितले.
या स्पर्धेत कुस्ती, कबड्डी, मुष्टियुद्ध, पंजा कुस्ती, पॉवरलिफ्टिंग, भारत्तोलन, शरीरसौष्ठव अशा विविध सात क्रीडा प्रकारांचा समावेश आहे. स्पर्धेत १५९६ पुरुष खेळाडू आणि ६३२ महिला खेळाडू सहभागी झाले आहेत. महाराष्ट्र राज्य पोलीस दलामार्फत या स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी विविध संघाने मानवंदना दिली. त्यानंतर कुस्तीपटू राहुल आवारे आणि वंदना जाधव तसेच महासंचालक रजनीश सेठ यांच्या हस्ते ज्योत प्रज्वलित करण्यात आली.
शहर
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- नवी दिल्ली/मुंबई: निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेल २५ रुपयांनी महागणार? सोशल मीडियावरील चर्चांवर सरकारने दिले महत्त्वाचे स्पष्टीकरण
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
महाराष्ट्र
- आंबेगाव तालुक्यात शोककळा! ओढ्यात खेळताना १० वर्षीय कृष्णा चवरेचा बुडून दुर्दैवी मृत्यू; अवसरी बुद्रुकमधील घटना
- जाऊन येतो म्हणाला, पण विहिरीत आढळला मृतदेह! जालन्यातील तरुणाच्या मृत्यूचे गूढ वाढले; दानापूर फाट्यावरील घटना
- बीड कारागृहातून धक्कादायक ऑडिओ क्लिप व्हायरल! अझर पठाणचा गंभीर आरोप; निवडणुकीच्या तोंडावर राजकीय षडयंत्राचा दावा
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
गुन्हा
- पैसा, घर गेले आणि मातृछत्रही हरवले! शहीद पुत्राची २ कोटींची फसवणूक; धक्क्याने मातेचा मृत्यू
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
- पुणे: भिडे पुलाजवळील गळा चिरून झालेल्या खून प्रकरणाचा छडा; हातावरील 'टॅटू' आणि तांत्रिक तपासाने आरोपींना बेड्या
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ
























Subscribe to my channel




