
पुणे : तत्कालीन महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नावे बनावट आदेश तयार करून त्याआधारे हडपसर येथील वनविभागाची सुमारे दोनशे कोटी रुपये किमतीची सात हेक्टर जमीन बळकावण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एकाचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. राकेश अशोक उफाळे (वय ३८, रा. पार्क इनफेनिया, भेकराईनगर, हडपसर) असे जामीन फेटाळलेल्याचे नाव आहे. याबाबत हवेलीच्या तहसीलदारांनी फिर्याद दिली होती. आरोपी उफाळे आणि याने साथीदारांशी संगनमत करुन हडपसर येथील सर्व्हे नं.६२ येथील सात हेक्टर ६८ आर या मिळकतीवर सात बारा कब्जेदारी मालकी हक्काने नावाची नोंद करण्याबाबतची मागणी महसूल मंत्र्यांकडे केली होती.
मात्र संबंधित जमीन कृषीक प्रयोजनासाठी वाटप करून मिळण्याची उफाळे याची विनंती फेटाळण्यात येत असल्याचे शासनाकडून स्पष्ट करण्यात आले होते. त्यानंतरही आरोपीने अन्य साथीदारांशी संगमनत करुन तत्कालीन महसूल मंत्री आणि आताचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नावाने आदेश बनावट आदेश तयार केला. त्याआधारे हवेलीच्या तहसीलदारांकडे जागेच्या सात बारा नावाची नोंद करण्यासाठी सादर कागदपत्रे सादर केली. त्यावर नावे लावून शासनाची जमीन लुटण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले होते.
या प्रकरणात जामीन मिळावा यासाठी उफाळे याने अर्ज केला. सहायक सरकारी वकील रेणुका देशपांडे-कर्जतकर यांनी उफाळेच्या जामीन अर्जास विरोध केला. बनावट निकालपत्र तयार करण्यामध्ये उफाळे याचा सहभाग असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. त्याने केलेला गुन्हा गंभीर स्वरूपाचा असून त्याने बनावट निकालपत्र तयार करून शासनाची जमीन हडपण्याचा प्रयत्न केला आहे.
उफाळे, त्याची पत्नी आणि मुख्य आरोपी पोपट शितकल यांच्यात तेरा लाखांचे आर्थिक व्यवहार झाल्याची नोंद बँक खात्याद्वारे झाली आहे. या खात्यावरून अन्य आरोपींच्या बँक खात्यावर दीड लाखांची रक्कम पाठविण्यात आल्याचे दिसून आले आहे. आरोपींची टोळी असून त्यांनी कट रचून बनावट निकालपत्र तयार केले, असा युक्तिवाद अॅड. देशपांडे-कर्जतकर यांनी केला.
शहर
- कळवा-ऐरोली एलिव्हेटेड रेल्वे कॉरिडॉरला वेग; अडथळे दूर, अतिक्रमण हटवण्याची कारवाई सुरू!
- गडचिरोलीत फसवणुकीचे साम्राज्य! सरकारी नोकरीच्या आमिषाने शहीद जवानाच्या मुलाला लुटले; कोट्यवधींच्या फसवणुकीनंतर आरोपी फरार!
- पुण्यात पावसाचा जोर; पाणी साचल्याने बससेवेचे बारा वाजले; प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी पीएमपीएलचे पर्यायी मार्ग निश्चित!
- लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मारकाचा मार्ग मोकळा; वाटेगाव येथील ५ एकर जागेवर अखेर शासनाचे नाव! create landscape image no text on image no collage image
महाराष्ट्र
- शिर्डीत बोगस बाबा गजाआड; अघोरी विद्येच्या नावाखाली दाम्पत्याची ५१ हजारांची लूट!
- कळवा-ऐरोली एलिव्हेटेड रेल्वे कॉरिडॉरला वेग; अडथळे दूर, अतिक्रमण हटवण्याची कारवाई सुरू!
- गडचिरोलीत फसवणुकीचे साम्राज्य! सरकारी नोकरीच्या आमिषाने शहीद जवानाच्या मुलाला लुटले; कोट्यवधींच्या फसवणुकीनंतर आरोपी फरार!
- पुण्यात पावसाचा जोर; पाणी साचल्याने बससेवेचे बारा वाजले; प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी पीएमपीएलचे पर्यायी मार्ग निश्चित!
गुन्हा
- पुणे: एमबीबीएस प्रवेशाच्या नावाखाली ४० हून अधिक विद्यार्थ्यांची फसवणूक; हायटेक ठग अरविंद आरोगोंडाला पुणे पोलिसांकडून अटक.
- अकोला:भीषण हत्याकांडाने खळबळ; पूर्ववैमनस्यातून २९ वर्षीय अंकुश गवळीची चाकूने भोसकून हत्या.
- तुरुंग निरीक्षकाचा घरात आढळला मृतदेह; पत्नीचे महासंचालकांवर (DGP) मानसिक छळाचे गंभीर आरोप
- लंडनमध्ये लातूरच्या इंजिनीयरची आत्महत्या; कौटुंबिक वाद आणि मानसिक तणावामुळे उचलले टोकाचे पाऊल
राजकीय
- चंद्रपूर काँग्रेसमध्ये राजकीय वादळ; धानोरकर-वडेट्टीवार यांच्या दोन 'व्हीप'मुळे नगरसेवक संभ्रमात!
- विधान परिषद निवडणुकीत पुन्हा 'हॉटेल पॉलिटिक्स'चा खेळ; दगाफटका टाळण्यासाठी महायुतीकडून नगरसेवकांचे 'ऑपरेशन ठाणे'!
- दादरमध्ये पांढऱ्या पट्ट्यांवरून नवा वाद: संदीप देशपांडेंचा आक्रमक पवित्रा, पालिकेला दिला ३ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम!
- ममता बॅनर्जींच्या अडचणीत वाढ! प्रक्षोभक भाषण आणि गृह मंत्रालयावर केलेल्या टिप्पणीवरून कोलकातामध्ये एफआयआर दाखल.
इतर
- आजचे राशिभविष्य १४ जून २०२६: बाप्पा आणि हनुमानजींच्या कृपेने कोणत्या राशींचे नशीब चमकणार? जाणून घ्या तुमची रास काय सांगते!
- पुणे: आजी-आजोबांच्या डोळ्यांतील प्रकाश जपण्यासाठी पुण्यात अनोखा उपक्रम; मोतीबिंदू शस्त्रक्रिया फक्त ₹६,९९९ मध्ये
- आजचे राशिभविष्य १२ जून २०२६: 'या' राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा; जाणून घ्या तुमचे नशीब!
- आर्थिक राशिभविष्य ११ जून २०२६: कमला एकादशीच्या दिवशी या राशींवर बरसणार धन, मिळेल यश!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- 'टीएमसी' कुणाची? ममता बॅनर्जींच्या पक्षात फूट; बंडखोर खासदारांची आता पक्षाचे नाव आणि चिन्हावर दावा करण्याची तयारी!
- 'मी तुमच्या मुलीला मारलंय'; पतीने केली 'सिक्रेट वाईफ'ची निर्घृण हत्या; इन्स्टाग्राम स्टोरीवरून उघड झाले सत्य!
- कापूस आयात शुल्कातील ११ टक्के कर रद्द; ऑक्टोबरपर्यंत दरात स्थिरता राहण्याची शक्यता.
- बंजी जम्पिंगचा थरार अंगलट; सुरक्षा दोर बांधायला विसरल्याने तरुणीचा मृत्यू; व्हिडिओ व्हायरल.


























Subscribe to my channel



