पुणे : पुणे महापालिकेने प्रथमच वर्षभरात सहा हजार कोटी रुपयांचा उत्पन्नाचा टप्पा ओलांडला आहे. यामध्ये प्रामुख्याने बांधकाम विभागाने २००२ कोटी, मिळकतकर विभागाने १८५० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. तर जीएसटी पोटी शासनाकडून सुमारे १८०० कोटी रुपये महापालिकेच्या तिजोरीत जमा झाले आहेत.
महापालिकेतर्फे नदी सुधार, नदी काठ सुधार, मोठे रस्ते, उड्डाणपूल, वैद्यकीय महाविद्यालय असे मोठे प्रकल्प मार्गी लावले आहेत. तर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसह पीएमपी, शिक्षण मंडळातील कर्मचारी यांच्या सातवा वेतन आयोगाची अंमलबजावणी असे मोठे खर्च प्रशासनाला करावे लागणार होते. त्यामुळे पुणे महापालिकेतर्फे उत्पन्न वाढीसाठी गेल्या वर्षभरापासून प्रयत्न केले जात होते. यामध्ये मोठा हातभार बांधकाम विभाग व मिळकतकर विभागाने लावला आहे.
बांधकाम विभागाने २०२१-२२ या वर्षामध्ये ११८५ कोटी रुपायांचे उत्पन्न निश्चीत केले होते. पण त्यापेक्षा जवळपास ८१५ कोटी रुपयांनी जास्त उत्पन्न गेल्या वर्षभरात मिळाले आहे. यामध्ये राज्य शासनाने प्रिमियम एफएफआयवर ५० टक्के सूट दिल्याने बांधकाम व्यावसायिकांनी मोठ्याप्रमाणात प्रस्ताव दाखल केले होते. गेल्या वर्षभरात ६९८ नव्या प्रस्तावांसह २ हजार ७७५ बांधकाम प्रस्तावांना मंजुरी दिली आहे. त्यामधून २००२ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. पुणे महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट झालेल्या ११ गावांसाठी पीएमआरडीएकडे जमा झालेले ३०० कोटी रुपये अद्याप महापालिकेला मिळालेले नाहीत. त्यासाठी पाठपुरावा केला जात आहे, असे शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांनी सांगितले.
मुख्य वित्त व लेखा अधिकारी उल्का कळसकर म्हणाल्या, ‘‘महापालिकेच्या उत्पन्नाचे सर्व आकडे अद्याप अंतिम झालेले नाहीत पण यंदा सहा हजार कोटी पर्यंत उत्पन्न मिळाले आहे.
महापालिकेच्या मिळकतकर विभागाचे गेल्यावर्षीच्या तुलनेत १८६ कोटी रुपयांनी जास्त उत्पन्न मिळाले आहे. २०२१-२२ मध्ये १८५० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. तर २०२०-२१ मध्ये १६६४ कोटीचे उत्पन्न मिळाले होते. यंदाच्या वर्षी महापालिकेने निवासी मिळकतींसाठी अभय योजना राबविण्यात आली. त्यामध्ये ४८ हजार ३०४ मिळकतींनी १०८.८३ कोटी रुपये वसूल करण्यात आले. बिगर निवासी मिळकतींना सील करण्याची व इतर कारवाईची मोहीम सुरू केल्याने त्यातून १२ हजार २६९ मिळकतींमधून १८६.४० कोटी रुपये मिळाले आहेत. तर एप्रिल व मे या दोन महिन्यात ५ ते १० टक्के सूट दिल्याने ५. ८ लाख मिळकतधारकांनी ७४५.४१ रुपये जमा केले होते. गेल्या वर्षभरात ७१ हजार २२० नव्या मिळकतींची नोंद झाली असून, त्यातून २७६.७९ कोटी तर २३ गावातील ४५ हजार २८९ मिळकतीच्या नोंदणीतून ३९ कोटी रुपये मिळाले आहेत. पुढील वर्षी २१०० कोटी रुपयांचे उद्दिष्ट असल्याने त्यासाठी तयारी सुरू केल्याचे मिळकतकर विभागाचे प्रमुख विलास कानडे यांनी सांगितले.
शहर
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- गॅस सिलेंडर पोहचवणाऱ्या डिलिव्हरी बॉयची कमाई किती? एजन्सीला मिळणाऱ्या कमिशनचे संपूर्ण गणित!
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
महाराष्ट्र
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- नागपुरात आता कचरा फेकणाऱ्यांची खैर नाही! नाल्यांत आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर थेट FIR दाखल होणार.
- पुरोगामी कोल्हापूरला काळिमा! गुप्तधनाच्या लालसेपोटी अघोरी पूजा आणि काळ्या जादूचा बाजार; भोंदूगिरीचे वाढते पेव.
गुन्हा
- सेल्फीचा थरार की नियोजित घातपात? शाही लग्नाआधी केतन अग्रवालचा संशयास्पद मृत्यू; होणाऱ्या पत्नीला अटक!
- पुणे: पुन्हा गोळीबाराचा थरार! कात्रज-मंतरवाडी बायपासवर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी झाडल्या ४ गोळ्या.
- उत्तर प्रदेश: कौटुंबिक वादातून सख्ख्या भावाचा क्रूर अंत; भाऊ, भावजय आणि पुतण्याची निर्घृण हत्या!
- मुंबई: कल्याण मध्ये १५ वर्षीय मुलीवर आजोबांच्या वयाच्या दोघांकडून अत्याचार; दोन नराधमांना अटक!
राजकीय
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
इतर
- छत्रपती संभाजीनगरच्या अन्न प्रयोगशाळेत ढिगाऱ्याखाली तपासणी! कर्मचारी कमतरता आणि नादुरुस्त AC मुळे ४ हजार नमुने प्रलंबित.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!
- दैनिक राशिभविष्य २३ जून २०२६: आज कोणाचे नशीब चमकणार? जाणून घ्या तुमची रास काय सांगते!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
- लव्ह मॅरेजनंतर पतीने केला दुसरा विवाह; न्यायासाठी चिमुरड्या मुलासह माय माऊली चढली मोबाईल टॉवरवर!
- भारताची जागतिक भरारी! जहाज पुनर्वापर (Ship Recycling) क्षेत्रात भारत जगात प्रथम क्रमांकावर, २०२५ मध्ये ३५.४ टक्के बाजार हिस्सा.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!


























Subscribe to my channel

