मधाला आयुर्वेदात नैसर्गिक आणि पोष्टिक आहार म्हटले आहे. यात अनेक पोषक तत्वे आहेत. मधात एंटीऑक्सिडेंट आणि नैसर्गिक साखर भरपूर असते. ज्यामुळे शरीराला एनर्जी मिळण्यास मदत होते. आजच्या काळात बाजारात भेसळयुक्त पदार्थांमुळे चिंता वाढली असल्याने मधाती शुद्धता महत्वाची असते. त्यामुळे पतंजली आयुर्वेदाने मधाच्या शुद्धतेवर केलेल्या संशोधन अहवाल उघड झाला आहे. ज्यात याच्या गुणवत्तेच्या मानकांची तपासणी करण्यात आली आहे.
पतंजलीने दावा केला आहे की त्यांचा मध हा शुद्धतेचा मानकांवर खरा ठरला असून ग्राहकांसाठी संपूर्ण सुरक्षित आहे.शुद्ध मधाचे नियमित आणि संतुलित सेवल केल्यानंतर शरीराला अनेक लाभ मिळतात. आयुर्वेदात याला औषधीय गुणांना परिपूर्ण मानले गेले आहे. काही घरगुती उपायात याचा वापर केला जातो. चला तर पाहूयात आयुर्वेदात मधाच्या सेवनाचे फायदे सांगितले आहेत आणि रिसर्च काय म्हणते ?
आयुर्वेदात मध खाण्याचे फायदे काय?
रामदेव बाबा यांच्या मते आयुर्वेदात मध पचन शक्तीला चांगले करण्यास सहाय्यक असतो. घशातील खवखव, खोकला आणि सर्दीत आराम मिळण्यासाठी मधाचा उपयोग केला जातो. मध शरीरातील जमलेली चरबी कमी करण्यास मदतगार मानला जातो. खास करुन जेव्हा कोमट पाण्यासोबत मध घेतला तर शरीरातील चरबी कमी होते. यातील एंटीऑक्सीडेंट तत्वे शरीराची इम्युनिटीला मजबूत करण्यास सहायक असतो.
त्वचेसाठी देखील मध फायदेशीर असतो. कारण मध नैसर्गिक मॉइश्चरायझर म्हणून काम करतो. आयुर्वेदात याला जखम भरणे आणि एनर्जी वाढवण्यासाठी देखील उपयोगात आणले जाते. नियमित आणि मर्यादित प्रमाणात मधाचे सेवन केले तर शरीर संतुलित राखण्यास ते मदत करतो.
पंतजली आयुर्वेदीक मधाचे संशोधन काय सांगते ?
Elsevier संशोधनानुसार पतंजली आयुर्वेदीक मधाची शुद्धता आणि गुणवत्तेची वैज्ञानिक पद्धतीने तपासणी केली आहे.या अध्ययनात मधाचे नैसर्गिक तत्व आणि निश्चित मानकांवर तपासले गेले, रिपोर्टमध्ये सांगितले की मधाच्या गुणवत्तेच्या निकषावर खरी उतरली आहे.
यात भेसळीचा कोणतेही निश्चित पुरावे मिळाले नाहीत. संशोधन सांगते की योग्य पद्धतीने तयार आणि तपासणी केलेले मध सुरक्षित रुपाने सेवन केला जाऊ शकतो. कंपनीनुसार हा अभ्यास त्यांच्या मधाची गुणवत्ता सिद्ध करते आणि लोकांचा विश्वास देखील वाढवते.
कसे करावे सेवन?
मधाचे सेवन मर्यादित प्रमाणात करायला हवे. सकाळी कोमट पाण्यासोबत एक चमचा मध घेऊ शकता. खोकला किंवा घशाची खवखव यात आले आणि तुळशीच्या रसासोबत घेतले तर आराम मिळतो. मधाला जास्त गरम करु नये, तसेच एक वर्षांच्या आतील बाळांना मध देऊ नये.
( डिस्क्लेमर – पतंजलीच्या मधाचा वापर आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने करावा. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणताही उपचार स्वत:वर करु नये. )
शहर
- नागपूर: टप्प्यात आल्यावर करेक्ट कार्यक्रम..नागपुरात बनावट नोटा आणि ड्रग्ज सिंडिकेटचा पर्दाफाश, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटलांचा गुन्हेगारांना थेट इशारा!
- मुंबई: "भिकाऱ्यासारखी भीक मागत आहेत" वित्त खात्याच्या मागणीवरून संजय राऊतांचे अजित पवार गटावर अत्यंत खालच्या पातळीवर टीकास्त्र; राजकीय वर्तुळात खळबळ!
- नाशिक: "राजसत्तेपेक्षा धर्मसत्ता श्रेष्ठ" सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा संत-महंतांशी संवाद; बाधितांच्या पुनर्वसनाची दिली मोठी हमी!
- नाशिक: गोदाकाठी विश्वविक्रमी शंखनाद; ५१७ जणांनी एकाच वेळी शंख फुंकत नाशिकमध्ये मोडला अमेरिकेचा जुना विक्रम!
महाराष्ट्र
- नागपूर: टप्प्यात आल्यावर करेक्ट कार्यक्रम..नागपुरात बनावट नोटा आणि ड्रग्ज सिंडिकेटचा पर्दाफाश, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटलांचा गुन्हेगारांना थेट इशारा!
- धुळे: पुणे थेट रेल्वे सेवा लवकरच सुरू होणार का? माजी मंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांची भेट घेत मांडली अत्यंत महत्त्वाची मागणी!
- चंद्रपूर: ना हार्ड कॉपी, ना कार्यालयाचे खेटे; आता जात प्रमाणपत्र पडताळणी होणार पूर्णत: पेपरलेस, विद्यार्थ्यांसह नागरिकांची मोठी पायपीट वाचणार!
- मुंबई: "भिकाऱ्यासारखी भीक मागत आहेत" वित्त खात्याच्या मागणीवरून संजय राऊतांचे अजित पवार गटावर अत्यंत खालच्या पातळीवर टीकास्त्र; राजकीय वर्तुळात खळबळ!
गुन्हा
- पुणे: भरवस्तीत तरुणीला बळच उचलून नेण्याचा प्रयत्न; नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे टळला अनर्थ, संतापलेल्या नागरिकांनी आरोपीला पकडून दिला पोलिसांच्या हातांत
- रत्नागिरी: लांजा तालुक्यात खळबळ! घरात एकट्या असलेल्या वृद्धेचा संशयास्पद मृत्यू, हातातील सोन्याच्या बांगड्या बळजबरीने चोरल्याने मोठी सनसनाटी
- गडचिरोली: दारू तस्करीची भन्नाटक्कल उघड: दुचाकींच्या पेट्रोल टाकी अन् सीट कव्हरमध्ये लपवून नेली जात होती दारू, २.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त!
- मुंबई: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण ९वीत नापास, वेल्डिंगचे काम अन् जुना गुन्हेगारी रेकॉर्ड; असा आहे शार्प शूटर रेहानचा प्रवास!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- गोवा: भाजपने पक्षातील निष्ठावानांची कदर करावी; मगोप नेते सुदिन ढवळीकर यांचा मित्रपक्षाला मोलाचा सल्ला
- नवी दिल्ली: दिल्लीतील व्यापाऱ्यांचे राहुल गांधींना पत्र; रामलळा मैदानातील रॅली पुढे ढकलण्याची मागणी, १०,००० कोटी रुपयांच्या नुकसानीचा इशारा
- नवी दिल्ली: राजधानी दिल्लीत एसआयआरविरोधातील आंदोलने अधिक तीव्र १४५ संघटनांचे एकत्र येऊन निवडणूक आयोगावर धडक मोर्चा, राकेश टिकैतही मैदानात
- गोवा: एआय धोरण २०२६ जाहीर तरुणांना प्रशिक्षण, स्टार्टअप्सला चालना आणि तंत्रज्ञान क्रांतीच्या दिशेने मोठी झेप!


























Subscribe to my channel




