अहिल्यानगर : अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात भयंकर गँगवॉर घडले आहे. दोन गटांनी समोरासमोर येऊन बेछुट गोळीवार केल्याने जिल्हा हादरला आहे. या गँगवॉरमध्ये एकाचा मृत्यू तर एक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथे ही गँगवॉरची धक्कादायक घटना घडली आहे. बुधवारी रात्रीच गोळीबारात अबरार शेख ही व्यक्ती जखमी झाली होती. त्यानंतर आज पुन्हा गोळीबाराची घटना घडल्याने जिल्हा हादरला आहे.
एक जण ठार तर एक जखमी
अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथे गँगवॉरची धक्कादायक घटना घडली आहे. जुन्या वादातून दोन गट आमनेसामने आल्याने दोन्ही बाजूंनी गोळीबार झाला आहे. या भयंकर घटनेत नितीन शिरसाठ याचा मृत्यू झाला असून सूरज फुलमाळी हा गंभीर जखमी झाला आहे. या घटनेत गंभीर जखमी असलेल्या सूरज फुलमाळी याला पुढील उपचारासाठी पुण्याकडे हलविण्यात आले आहे.
अहिल्या नगरात दोन गटात गँगवॉर घडले आहे. या ठिकाणी दोन गटात जुन्या वादावरुन भांडणे होत. या वादाचे पर्यावसन थेट गोळीबारात झाले. या घटनेत जखमी झालेल्या नितीन शिरसाठ आणि सूरज फुलमाळी यांना सुरुवातीला अहिल्यानगर शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारासाठी आणल्यानंतर रुग्णालय परिसरातही दोन्ही गटांमध्ये तणाव निर्माण होऊन राडा झाल्याचे वृत्त आहे. रुग्णालयातील सुरक्षा कर्मचारी आणि पोलिसांच्या सतर्कतेमुळे थोडक्यात येथेही खूनखराबा टळला. मात्र,काही काळ हॉस्पिटल परिसराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले.
कायदा-सुव्यवस्था धोक्यात
या प्रकरणात आणखी दोन संशयित आहेत, त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. या वादाचे कारण काही कळालेले नाही. परंतू जुन्या वादातून हा गोळीबार झाल्याचे पोलिस अधिक्षकांनी टीव्ही ९ मराठीशी बोलताना सांगितले. या घटनेनंतर आता पोलीस बंदोवस्तात वाढ केली असून या प्रकरणाची चौकशी पोलीस करीत आहेत. नेवासा तालुक्यातील बाजारपेठा या घटनेनंतर धडाधड बंद करण्यात आल्या. अचानक दोन्ही गटांनी एकमेकांच्यावर गोळीबार केल्याने एखाद्या चित्रपटात शोभेल असे गँगवॉवर नेवासात घडल्याने घबराट उडाली आहे. बुधवारी रात्री येथे गोळीबारात अबरार शेख जखमी झाला होता. त्यानंतर काही तासांनी येथे गुरुवारी येथे दोन गटात गोळीबार झाल्याने तालुक्यात कायदा-सुव्यवस्था धोक्यात आली आहे.
शहर
- पुणे: शहर बंद करून दाखवाच ; महापौर मंजुषा नागपुरे यांचे आमदार रोहित पवार यांना थेट आव्हान
- पुणे: फडणवीस साहेब दिलेला शब्द पूर्ण करतील; मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा मोठा विश्वास
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
- पुणे: लोणावळ्यात मोठी दुर्घटना! रायफल साफ करताना अचानक गोळी सुटून माजी नगरसेवकाच्या ३३ वर्षीय मुलाचा मृत्यू
महाराष्ट्र
- पुणे: शहर बंद करून दाखवाच ; महापौर मंजुषा नागपुरे यांचे आमदार रोहित पवार यांना थेट आव्हान
- अमरावती: प्राध्यापक भरतीत कोट्यवधींचा भ्रष्टाचार; १०० टक्के पारदर्शकतेसाठी 'महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण आयोग' स्थापन करण्याची 'डाटा'ची मागणी
- पुणे: फडणवीस साहेब दिलेला शब्द पूर्ण करतील; मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा मोठा विश्वास
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
गुन्हा
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
- पुणे: ऐतिहासिक कसबा गणपती मंदिरात मध्यरात्री चोरी; दानपेटी फोडून ६० हजारांची रोकड लंपास
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: कॉकरोच जनता पार्टीची अत्यंत मोठी घोषणा; थेट १० ऑक्टोबरला दिल्लीत आंदोलनाचे रणशिंग, सरकारची वाढली डोकेदुखी
- नवी दिल्ली: हरदीप सिंह पुरी, बी. एल. वर्मांसह ८ विद्यमानांना डच्चू; राज्यसभेच्या ८ जागांवर भाजपाचा 'नवा चेहरा'
- उत्तर प्रदेश: विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा मेगाप्लॅन! पक्षांतर्गत सर्वेक्षणात मोठा गौप्यस्फोट, १०० हून अधिक विद्यमान आमदारांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान




















Subscribe to my channel


