अजित पवार यांचे 28 जानेवारीला बारामती विमानतळावर झालेल्या विमान अपघातात निधन झाले. या अपघातात फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी यांचाही मृत्यू झाला. अजित पवार यांच्या विमान अपघातावर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत या अपघातावर शंका उपस्थित केली होती. रोहित पवार यांनी हा अपघात नसून घातपात असल्याची शक्यता नाकारता येत नाही असं म्हटलं होतं. यानंतर आता पिंकी माळी यांच्या वडिलांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
शिवकुमार माळी यांचा गौप्यस्फोट
पिंकी माळी यांचे वडील शिवकुमार माळी यांनी म्हटले की, रोहित पवार यांचे प्रझेन्टश पाहीले, मी त्यांच्या मताशी सहमत होते, घातपात होऊ शकतो. माझी मुलगी दादांसोबत 5 वेळा विमान प्रवासात गेली होती. याआधी 4 वेळा ब्लॅक जेट होते, आत्ताच व्हाईट जेट का वापरले? असा प्रश्न शिवकुमार माळी यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे ऐनवेळी विमानांचा अदलाबदली झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे हा घातपात तर नाही ना असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कंपनीने आम्हाला संपर्क केला नाही
पुढे बोलताना शिवकुमार माळी म्हणाले की, पिंकी बारामतीला जाऊन ती नांदेडला जाणार होती. तिथून शमशाबादला जाणार होती. अपघातानंतर माझा जावई बारामतीला गेला, मी त्याच्यानंतर तिथे गेलो, त्यामुळे आम्हाला बॉडी मिळाली, नाहीतर अनोळखी बॉडी म्हणून पडली होती. कंपनीने आम्हाला कोणताही संपर्क केला नाही. रोहित पवारांनी जे जे विषय मांडले आहे आम्ही त्यांच्याशी सहमत आहोत.
काय म्हणाले रोहित पवार ?
रोहित पवार यांनी आपल्या पत्रकार परिषदेत अजितदादा यांच्या विमानाची माहिती दिली. सोबतच त्या विमानात असलेले पायलट, विमानाच प्रवास, बारामतीचे विमानतळ, विमान प्रवासादरम्यानचे हवामान अशा अनेक अंगानी भाष्य केले. तसेच अजितदादांसोबत घातपात झाला होता, अशी शंका उपस्थित करताना त्यांनी काही दावे केले आहेत. ‘अजितदादांसोबत घातपात झाला का? याचा शोध घेतला पाहिजे. अजितदादा हे मोठे नेते आहेत. त्यामुळे त्या अपघाताच तपास झाला पाहिजे. 27 जानेवारी रोजी मंत्रिमंडळाची बैठक झाली. त्यानंतर चार ते पाच तास मी काम करेन. माझ्या पक्षाचे काही नेते, अधिकारी भेटणार आहेत. मी त्यांच्याशी चर्चा करेन त्यानंतर मी मुंबईला जाईल, असे अजितदादांना सांगितले होते. तसे नियोजन होते,’ असा दावा रोहित पवार यांनी केला.
शहर
- मुंबई हादरली! विक्रोळीत १३ वर्षांच्या चिमुरडीवर बेकरी मालकाचा अत्याचार; नराधम सलमानला पोलिसांकडून बेड्या
- मैत्रिणीच्या लग्नाचं सांगून घरातून पडली बाहेर; जुन्नरची १७ वर्षीय पूजा अचानक गायब, आळेफाटा पोलिसांत अपहरणाचा गुन्हा
- मुंबई: दिव्यांग बांधवांना दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.. विशेष सहाय्य अनुदान योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या अनेक लाभार्थ्यांकडे वैश्विक ओळखपत्र (UDID Card) नसल्यामुळे काही ठिकाणी अनुदान मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. ही बाब लक्षात घेऊन शासनाने आता ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे राज्यातील सुमारे १.५० लाख दिव्यांग लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार असून, संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना तसेच इतर योजनांचे लाभ विनाव्यत्यय सुरू राहतील. ज्यांच्याकडे अद्याप UDID कार्ड नाही, त्यांचे अनुदान थांबवले जाणार नाही. या कालावधीत लाभार्थ्यांना नवीन कार्ड काढण्यासाठी प्रशासनामार्फत आवश्यक सहकार्य देखील केले जाणार आहे. कोणताही दिव्यांग बांधव शासनाच्या योजनांपासून वंचित राहू नये, यासाठी शासन कटिबद्ध आहे.. #दिव्यांग_कल्याण #महाराष्ट्र_शासन #divyanka_Kalyan #Maharashta #Divyangjan #UDIDCard #GovtDecision #DisabilityWelfare #BigRelief #SocialJustice #DisabledRights #GovtSchemes #DivyangjanBenifits #InclusionMatters #PolicyChange #WelfareNews #Accessibility #Empowerment #SpeciallyAbled
- मुंबई: युडीआयडी कार्डची चिंता मिटली! शासनाचा मोठा दिलासा; लाखो दिव्यांग लाभार्थ्यांना होणार फायदा
महाराष्ट्र
- सांगलीत संतापजनक प्रकार! ईश्वरपूरमध्ये नातेवाइकांकडे आलेल्या ८ महिन्यांच्या गरोदर महिलेवर शेजाऱ्याकडून बलात्कार; दोघांना अटक
- मुंबई हादरली! विक्रोळीत १३ वर्षांच्या चिमुरडीवर बेकरी मालकाचा अत्याचार; नराधम सलमानला पोलिसांकडून बेड्या
- मैत्रिणीच्या लग्नाचं सांगून घरातून पडली बाहेर; जुन्नरची १७ वर्षीय पूजा अचानक गायब, आळेफाटा पोलिसांत अपहरणाचा गुन्हा
- गुरु-शिष्य नात्याला काळिमा! जळगावात चौथीतील चिमुरडीवर शिक्षकाचा अत्याचार, विरोध केल्यास आई-वडील मरतील अशी द्यायचा धमकी
गुन्हा
- प्रेमात आंधळी झालेली लेकच निघाली मास्टरमाईंड! प्रियकरासोबत पळण्यासाठी कोट्यधीश बापाच्याच घरात टाकला सव्वा कोटींचा दरोडा
- मुंबई हादरली! विक्रोळीत १३ वर्षांच्या चिमुरडीवर बेकरी मालकाचा अत्याचार; नराधम सलमानला पोलिसांकडून बेड्या
- गुरु-शिष्य नात्याला काळिमा! जळगावात चौथीतील चिमुरडीवर शिक्षकाचा अत्याचार, विरोध केल्यास आई-वडील मरतील अशी द्यायचा धमकी
- गर्ल्स हॉस्टेलबाहेर संशयास्पद बॉक्समुळे उडाली धांदल, तपासले असता निघाला 'टेडी बेअर'
राजकीय
- दैनिक राशीभविष्य १५ मे २०२६: आज 'या' राशींवर असणार गणपती बाप्पाची विशेष कृपा!
- मुंबईतील दुकानांवर मराठीच पाट्या हव्यात; इंग्रजी, उर्दू नामफलकांबाबत शिवसेनेचा आक्रमक पवित्रा
- नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आधुनिकीकरणाचा मार्ग मोकळा; मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय
- साखर निर्यातीवर ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत बंदी; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
इतर
- दैनिक राशीभविष्य १५ मे २०२६: आज 'या' राशींवर असणार गणपती बाप्पाची विशेष कृपा!
- पुन्हा कालसर्प योग! 'या' ५ राशींना मिळणार अमाप पैसा; २४ मेपर्यंत चालून येईल सुवर्णसंधी!
- तोंडाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष धोकादायक; दातदुखी किंवा गंभीर त्रास दातांच्या उपचारात उशीर भविष्यात ठरू शकतो महाग!
- लाडक्या बहिणींना मोठा दिलासा! ई-केवायसी (e-KYC) करण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ; मंत्री अदिती तटकरे यांची घोषणा
मनोरंजन
- रुचिरा जाधवचा बोल्ड लूक! ब्लॅक ब्लेझरमधील ग्लॅमरस फोटोशूटने सोशल मीडियाचं तापमान वाढवलं.
- 'धुरंधर २' चित्रपटाच्या गाण्यावरून कोर्टात राडा! दिल्ली हायकोर्टाचा ओटीटी रिलीजला स्थगिती देण्यास नकार.
- साऊथ चित्रपटसृष्टीवर शोककळा! अभिनेता भरत कांतचा भीषण अपघातात मृत्यू, अवघ्या ३१ व्या वर्षी संपला प्रवास
- कतरिना कैफचा मुलासोबत पहिला मदर्स डे! विहान कौशलसोबतचे क्युट फोटो व्हायरल; विकीने दिले खास गिफ्ट
विडियो गॅलेरी

देश विदेश
- रविवारी पेट्रोल पंप बंद राहणार? सोशल मीडियावरील व्हायरल मेसेजमागचं सत्य आलं समोर.
- शिवपुत्राचा दरारा सातासमुद्रापार! १७ व्या शतकात लंडनच्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाली होती संभाजी महाराजांची शौर्यगाथा.
- डिजिटल जगतात खळबळ! इराणमध्ये व्हॉट्सॲप आणि UPI बंद होणार? जगावर होणार मोठा परिणाम
- वेटर ते थेट राष्ट्राध्यक्ष! संयुक्त अरब अमिरातीच्या अध्यक्षांचा थक्क करणारा जीवनप्रवास!





















Subscribe to my channel





Get paid for every referral—enroll in our affiliate program!