राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी पक्षाच्या साप्ताहिकामध्ये एक लेख लिहिला आहे, या लेखामध्ये त्यांनी राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासंदर्भात मोठा दावा केला आहे. विलीनीकरणानंतर आम्ही पक्षाचं नेतृत्व अजित पवार यांच्याकडेच देणार होतो, पण अजित पवार यांचं स्वप्न अपूर्ण राहिलं, आता अजितदादांचं हे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे, असं शशिकांत शिंदे यांनी आपल्या लेखात म्हटलं आहे. तसेच अदृश्य शक्तिच्या कारवायामुळे राष्ट्रवादीमधून बाहेर पडून अजित पवार यांना वेगळा गट स्थापन करावा लागला, मात्र झालेली चूक दुरुस्त करायची या विचाराने गेल्या चार ते पाच महिन्यांपासून दादा कामाला लागले होते, असा मोठा दावा देखील या लेखात शिंदे यांनी केला आहे.
दरम्यान शिंदे यांच्या या लेखावर आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे, त्यांनी शशिकांत शिंदे याचा हा दावा फेटाळून लावतानाच त्यांना इशारा देखील दिला आहे. ‘अशावेळी शशिकांत शिंदेंनी असं विधान करायला नको होतं. भाजपसोबत असलं पाहिजे ही दादांची अनेक वर्षापासूनची इच्छा होती. २०१४मध्ये होती. २०१६ मध्ये देखील इच्छा होती. त्यावेळी चर्चा अंतिम टप्प्यात झाली होती. २०१९ मध्ये तर भाजप आणि राष्ट्रवादीचं सरकार स्थिर राहू शकतं. केंद्राची मदत होऊ शकते असं दादांनी म्हटलं होतं. त्यामुळे शशिकांत शिंदेंनी म्हटलं ते अनाठायी आहे. ते वेगळं काही तरी साधू पाहत आहेत. त्यांना नेमकं काय बोलायचं त्यांचं त्यांना माहीत. ते जबाबदार नेते आहेत. पण हे लिहिण्याचं कारण काय? असा सवाल यावर आता तटकरे यांनी उपस्थित केला आहे.
राष्ट्रवादीचे मासिक दर महिन्याला येतं. पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात मासिक येतं. योगायोगाने ते १२ तारखेला आलं की मुद्दाम १२ तारखेला मासिक बाजारात आलं माहीत नाही, असंही यावेळी तटकरे यांनी म्हटलं आहे. दरम्यान शशिकांत शिंदेंनी काहीही बोलू नये. अमूक अमूक कारणानं किंवा वैतागून अजितदादांनी निर्णय घेतला असं ते म्हणत असतील तर राष्ट्रवादी काँग्रेस त्यांना योग्य त्या पद्धतीने उत्तर देईन, असा इशाराही यावेळी तटकरे यांनी शशिकांत शिंदे यांना दिला आहे. तसेच विलीनीकरणाच्या मुद्द्यावर बोलताना समोरून प्रस्ताव आला तर चर्चा करू असंही यावेळी तटकरे यांनी म्हटलं आहे.
शहर
- टाटा मोटर्सचा ईव्ही मार्केटमध्ये धमाका: सफारी आणि सिएरा आता 'इलेक्ट्रिक' अवतारात; ६०० किमीची जबरदस्त रेंज मिळणार!
- ८२ व्या वर्षीही तरुणांना लाजवणारे आरोग्य! ६० वर्षांपासून रोज सायकल चालवणारे पांडुरंग शिर्के; आजवर औषधाशिवाय ठणठणीत!
- कर्नाटक मान्सून अपडेट: किनारपट्टी आणि अंतर्गत भागात मुसळधार पावसाची शक्यता; ११ जिल्ह्यांत 'यलो अलर्ट' जारी!
- मोठा दिलासा! अंतरवाली सराटीतील आश्वासनानुसार मृत आंदोलकांच्या वारसांना एमआयडीसीमध्ये नोकरीची घोषणा!
महाराष्ट्र
- टाटा मोटर्सचा ईव्ही मार्केटमध्ये धमाका: सफारी आणि सिएरा आता 'इलेक्ट्रिक' अवतारात; ६०० किमीची जबरदस्त रेंज मिळणार!
- ८२ व्या वर्षीही तरुणांना लाजवणारे आरोग्य! ६० वर्षांपासून रोज सायकल चालवणारे पांडुरंग शिर्के; आजवर औषधाशिवाय ठणठणीत!
- कर्नाटक मान्सून अपडेट: किनारपट्टी आणि अंतर्गत भागात मुसळधार पावसाची शक्यता; ११ जिल्ह्यांत 'यलो अलर्ट' जारी!
- मोठा दिलासा! अंतरवाली सराटीतील आश्वासनानुसार मृत आंदोलकांच्या वारसांना एमआयडीसीमध्ये नोकरीची घोषणा!
गुन्हा
- भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट; सांगलीत १४ फेसबुक युजर्सवर गुन्हा दाखल!
- कोकण रेल्वेची मोठी कारवाई: एक्स्प्रेसमध्ये सडकी फळे विकणाऱ्या विक्रेत्याला अटक; १५ दिवसांची विशेष मोहीम सुरू!
- अमरावती: तरुणीची निर्घृण हत्या; अर्धवट जळालेला मृतदेह आढळल्याने खळबळ!
- कोल्हापूर: प्रियकराकडून तीन मित्रांच्या मदतीने तरुणीवर अत्याचार; ब्लॅकमेलिंग प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल.
राजकीय
- पुणे विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी! शरद पवारांचे श्रीकांत पाटील तर अजित पवारांचे विक्रम काळे रिंगणात; चुरस वाढली!
- सांगली-सातारा विधानपरिषद निवडणूक: ८ उमेदवारांची रिंगणात उडी! महायुती आणि महाविकास आघाडीत जोरदार शक्तीप्रदर्शन.
- सातारा मिनी मंत्रालयाचा 'भाई' कोण? सभापतींच्या दालनात तडीपार गुंडाची बर्थडे पार्टी; पोलिस यंत्रणेचे पितळ उघडे.
- अमरावतीत विधान परिषदेचा 'रंगीत' खेळ! प्रवीण पोटेंपासून हर्षजीत देशमुखांपर्यंत दिग्गज मैदानात; कोण मारणार बाजी?
इतर
- आजचे राशिभविष्य ३ जून २०२६: भद्र राजयोग व लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग, या राशींसाठी भाग्याचा दिवस!
- आजचे राशिभविष्य १ जून २०२६: जूनची सुरुवात या राशींसाठी ठरणार सुपरहिट, मिळतील मोठे लाभ आणि पदोन्नती!
- शहापुरात अन्नातून विषबाधा: एकाची प्रकृती चिंताजनक, २२ जण रुग्णालयात दाखल.
- आजचे राशीभविष्य ३० मे २०२६: 'भास्कर योगा'चा शुभ संयोग, या राशींना मिळेल भाग्याची साथ!
मनोरंजन
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
- उसाचा रस विकून झाला सेलिब्रिटी; इन्स्टाग्रामवर १.२५ लाख फॉलोअर्स असलेला 'हा' विक्रेता चर्चेत!
- मुंबई: 'अशोक वडापाव'चा जागतिक गौरव! 'टेस्टॲटलस'च्या जगातील सर्वोत्तम सँडविचच्या यादीत पटकावले २५ वे स्थान.
- ट्रम्प यांच्या 'युद्धविरामा'च्या दाव्यांना हरताळ; लेबनॉनवर इस्रायलचे भीषण हल्ले सुरूच, ८ जणांचा मृत्यू.
























Subscribe to my channel



