रोज सकाळी उठताच प्रत्येक महिलेला पडलेला प्रश्न म्हणजे आज नाश्त्यात काय बनवायचे? त्यात मुलांना आवडेल असा कोणता नाश्ता तेही झटपट आणि हेल्दी बनवता येईल हा विचार सुरू असतोच. तर तुम्ही सुद्धा या समस्येमध्ये पडलेले असाल तर चिंता करून नका. कारण आजच्या लेखात आपण खरोखरच एक चविष्ट आणि नााविन्यपूर्ण अशी रेसिपी जाणून घेणार आहोत जी मुलांपासून मोठ्यापर्यंत प्रत्येकाला आवडेल.
तर डिशच नाव आहे पॉइनॲप्पल फ्रेंच टोस्ट. ही डिश बनवायला जितकी सोपी आहे तितकीच चविष्ट आहे. अननसाचा गोड आणि आंबट चव आणि फ्रेंच टोस्टचा मऊ टेक्सचर मुलांना इतका आवडेल की ते तुम्हाला ही डीश पुन्हा पुन्हा बनवण्याची शिफारस करतील. चला तर ही अननस फ्रेंच टोस्ट कशी बनवण्याची त्याला लागणारे साहित्य काय आहे ते जाणून घेऊयात.
पॉइनॲप्पल फ्रेंच टोस्टसाठी लागणारे साहित्य
ब्रेड स्लाईस: 4 ते 5 (तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ब्राऊन ब्रेड देखील वापरू शकता)
अंडी: 2
दूध: अर्धा कप
पॉइनॲप्पल क्रश किंवा प्युरी: 3 टेबलस्पून (तुम्ही बारीक चिरलेला ताजा पॉइनॲप्पल देखील वापरू शकता)
साखर किंवा मध: चवीसाठी
व्हॅनिला एसेन्स: 2-3 थेंब (सुगंधासाठी)
बटर: ब्रेड टोस्ट करण्यासाठी
पॉइनॲप्पल फ्रेंच टोस्ट बनवण्याची पद्धत
प्रथम दोन्ही अंडी एका खोल भांड्यात फोडा. त्यात दूध, साखर (किंवा मध), पॉइनॲप्पल क्रश किंवा बारीक चिरलेला आणि व्हॅनिला एसेन्स टाका आणि नीट फेटून घ्या. तुमचे चविष्ट बॅटर तयार होईल.
आता गॅसवर एक नॉन-स्टिक तवा किंवा पॅन ठेवा. आच मध्यम करून तव्यावर थोडे बटर टाका आणि ते वितळू द्या.
आता ब्रेडचा एक स्लाईस घ्या आणि तो तयार केलेल्या अंडी आणि पॉइनॲप्पलच्या मिश्रणात दोन्ही बाजूंनी नीट बुडवा. ब्रेड जास्त वेळ मिश्रणात राहू देऊ नका, अन्यथा ब्रेड तुटू शकते याची काळजी घ्या.
मिश्रणात बुडवलेला ब्रेड लगेच गरम तव्यावर ठेवा. एका बाजूला सोनेरी होईपर्यंत टोस्ट करून घ्या. नंतर तो उलटा करा. दुसऱ्या बाजूला थोडे बटर लावा आणि कुरकुरीत होईपर्यंत टोस्ट करा.
उरलेली ब्रेडही त्याच पद्धतीने टोस्ट करा. तुमचा गरमागरम आणि स्वादिष्ट अननस फ्रेंच टोस्ट तयार आहे. आता तयार पॉइनॲप्पल फ्रेंच टोस्ट वरून थोडे मध टाका, ताज्या पॉइनॲप्पलच्या कापांनी सजवा आणि मुलांना द्या.
तर या टोस्टचा सुगंध आणि चव मुलांचा दिवस आनंददायी बनवेल आणि तुमच्या नाश्त्याच्या मेनूमध्ये कायमचा हिट होईल.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
शहर
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
- पुणे: लवळे फाट्या जवळ भीषण साखळी अपघात! सिमेंटचा ट्रक, डंपर, टेम्पो आणि दोन दुचाकींमध्ये जोरदार धडक; एक जण जागीच ठार, दोघे गंभीर जखमी
- पुणे: म्हाळुंगे-नांदे रोडवर मोठा अपघात! चालकाला डुलकी लागल्याने कर्नाटक पासिंगचा आरएमसी ट्रक उलटला; रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप
महाराष्ट्र
- पुणे: सरकारला फुले-आंबेडकरी विचारांची ताकद बघायची आहे का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीवर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा संतप्त सवाल
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- कोल्हापूर: गांधी जयंतीनिमित्त कोल्हापुरात अनोखी परंपरा! कारागीर फिरोज सत्तारमेकर यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्यास सर्वप्रथम अर्पण केली पुष्पमाला
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?























Subscribe to my channel




