मुंबई : सचिन वाझेंना मुंबई सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर; पण सुटका नाहीच, कारण वाझे यांना इतर प्रकरणात न्यायालयीन कोठडी मिळालेली आहे.

मुंबई : मनी लॉंड्रिग प्रकरणात अटकेत असलेले माजी पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. मुंबई सत्र न्यायालयाने मनी लॉंड्रिग प्रकरणात वाझे यांचा जामीन मंजूर केला आहे.  ईडीच्या प्रकरणात वाझेंना जामीन मिळाला असला तरी इतर प्रकरणात त्यांना न्यायालयीन कोठडी मिळाली असल्याने सध्यातरी वाझेंचा मुक्काम तुरुंगातच राहणार आहे. 

मात्र दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर मुंबई सत्र न्यायालयाने सचिन वाझे यांना मनी लॉंड्रिग प्रकरणात जामीन मंजूर केला आहे. दरम्यान, सचिन वाझे यांना मनी लॉंड्रिग प्रकरणात जामीन मिळाला असला तरी त्यांचा मुक्काम तुरूंगातच राहणार आहे. कारण, वाझे यांना इतर प्रकरणात न्यायालयीन कोठडी मिळालेली आहे.

 



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *