ट्रम्प आणि शी जिनपिंग यांची भेट लवकरच बीजिंगसमिटमध्ये होईल. आपल्या दुसऱ्या कार्यकाळातील ट्रम्पयांचा हा पहिला चीन दौरा असेल. याआधी, ऑक्टोबर2025 मध्ये दोन्ही नेते दक्षिण कोरियाच्या बुसानमध्ये भेटलेहोते. पहिल्या कार्यकाळात ट्रम्प यांनी चीनसोबतचीअमेरिकेची दशकांपासूनची जवळीक संपवली होती.वर्षभर दोन्ही देशांमध्ये चाललेल्या टॅरिफ युद्धानंतर आताट्रम्प यांच्या या दौऱ्याचा उद्देश कदाचित दोन्ही देशांमधीलसंबंध पुन्हा प्रस्थापित करणे हा असू शकतो. पाश्चात्त्यदेशांसोबतची आर्थिक जवळीक चीनला अधिक खुलेआणि लोकशाहीवादी बनवेल, या भ्रमावर चीन आणि अमेरिकेचे जुने संबंध आधारित होते. परंतु नवे संबंध अशा चीनला सामोरे जाण्याच्या व्यावहारिक गरजेवर आधारित आहेत, जो पूर्णपणे कम्युनिस्ट पार्टीच्या नियंत्रणाखालीआहे आणि आता आर्थिक, तांत्रिक महासत्ता बनला आहे. थाटमाट व दिखाव्याची आवड असणाऱ्या ट्रम्प यांचेचीनमध्ये अतिशय भव्य स्वागत होईल. काही प्रतीकात्मक पावले उचलली जातील आणि व्यावसायिक करारही होऊ शकतील. पण भर स्पर्धा संपवण्यावर नाही, तर ती ‘मॅनेज’ करण्यावर राहील. बुसानमध्ये शी-ट्रम्प यांच्यात झालेल्या टॅरिफ कराराला पुढे नेले जाऊ शकते, परंतु तंत्रज्ञान, सुरक्षाआणि भू-राजकीय प्रभावाच्या क्षेत्रांमध्ये दोन्ही देशांच्यास्पर्धेत कोणताही बदल होणार नाही. चीनसाठी तैवान ही महत्त्वाची प्राथमिकता आहे. गेल्यावर्षी ट्रम्प यांनी तैवानसाठी 11 अब्ज डॉलर्सच्या शस्त्रास्त्रपॅकेजला मंजुरी दिली आहे. सुमारे 14 अब्ज डॉलर्सचेइतर पॅकेजही प्रक्रियेत आहेत, ज्यामध्ये अत्याधुनिकक्षेपणास्त्रांचा समावेश आहे. तैवानला शस्त्रे विकण्याच्यामुद्द्यावर अमेरिकेने सावधगिरी बाळगावी, असा इशाराचीनने दिला होता. यादरम्यान, तैवानच्या विरोधी पक्ष‘केएमटी’च्या अध्यक्षा चेंग ली-वुन यांची चीनमध्ये शीयांच्याशी झालेली अलीकडची भेट हे दर्शवते की,तैवानबाबत चीनकडे लष्करी पर्यायांशिवाय इतरही मार्गउपलब्ध आहेत. शी-ट्रम्प बैठकीचा संभाव्य निकाल हाचअसेल की, दोन्ही पक्ष आपापल्या भूमिकांचा पुनरुच्चारकरतील व मतभेदांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न करतील. तसेच, ही चर्चा अशा वेळी होत आहे, जेव्हा इराणयुद्धाचा परिणाम संपूर्ण जगावर होत आहे आणि या दोन्हीनेत्यांच्या भेटीपर्यंत ते संपण्याची शक्यताही दिसत नाही.निश्चितच या चर्चेत इराण हा एक मोठा विषय असेल,कारण तो चीनचा जवळचा भागीदार आहे आणि त्याच्यातेल निर्यातीचा मोठा भाग चीनलाच जातो. होर्मुझचीसामुद्रधुनी खुली करण्यासाठी इराणला राजी करावे,यासाठी ट्रम्प कदाचित चीनवर दबाव आणतील. तसेहीचीन याला पाठिंबा देतोच. इराणच्या प्रश्नामुळे अमेरिकेचेलक्ष पूर्व आशियावरून हटले आहे, या दृष्टिकोनातूनहीचीन याकडे पाहील. अनेक विश्लेषकांनी आधीच‘क्वाड’ची कमी होत चाललेली प्रासंगिकता निदर्शनासआणून दिली आहे. 2025 मध्ये क्वाडची कोणतीही समिटझाली नाही आणि ती कधी होईल, हेही निश्चित नाही.मात्र, याच महिन्याच्या अखेरीस नवी दिल्लीत क्वाडदेशांची बैठक होणार आहे. अलीकडेच एका पोस्टमध्येट्रम्प यांनी या दौऱ्याबाबतच्या आपल्या अपेक्षा त्यांच्याखास शैलीत व्यक्त केल्या. होर्मुझची सामुद्रधुनी खुलीझाल्यामुळे चीन खूप खुश आहे, असे त्यांनी स्वतःचजाहीर करून टाकले. ट्रम्प यांनी लिहिले की, ‘मी हे संपूर्णजगासाठी करत आहे.’ चीनने इराणला शस्त्रे नपाठवण्याचे मान्य केले आहे, असेही ते म्हणाले. चीनप्रतिट्रम्प यांची शत्रुत्वाची भावना कमी झालेली नाही, परंतुत्यांची शैली नक्कीच बदलली आहे. धमक्या निष्फळठरल्यानंतर ते आता मैत्रीपूर्ण आणि सौदेबाजीचा दृष्टिकोनआजमावून पाहत आहेत. ट्रम्प यांना त्यांच्या शैलीनुसार हीसमिट एक शानदार विजय म्हणून जगासमोर आणायचीआहे, ज्यामध्ये एखादी ‘बिग ब्यूटिफुल डील’ होईल. परंतुचीन समजूतदार आहे. तो त्यांच्या अपेक्षेनुसार त्यांनाएखादी मोठी डील देईल, याची शक्यता फारच कमी आहे. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) चीनप्रति ट्रम्प यांची शत्रुत्वाची भावनाकमी झाली नाही, पण त्यांची शैलीबदलली आहे. धमक्या कुचकामी ठरल्यानेते आता मैत्रीपूर्ण व सौदेबाजीचा दृष्टिकोनअवलंबत आहेत. ट्रम्प यांना शी जिनपिंगयांच्यासोबतची ही शिखर परिषद शानदारविजयाच्या रूपात सादर करायची आहे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
- पुणे: लवळे फाट्या जवळ भीषण साखळी अपघात! सिमेंटचा ट्रक, डंपर, टेम्पो आणि दोन दुचाकींमध्ये जोरदार धडक; एक जण जागीच ठार, दोघे गंभीर जखमी
- पुणे: म्हाळुंगे-नांदे रोडवर मोठा अपघात! चालकाला डुलकी लागल्याने कर्नाटक पासिंगचा आरएमसी ट्रक उलटला; रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप
महाराष्ट्र
- पुणे: सरकारला फुले-आंबेडकरी विचारांची ताकद बघायची आहे का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीवर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा संतप्त सवाल
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- कोल्हापूर: गांधी जयंतीनिमित्त कोल्हापुरात अनोखी परंपरा! कारागीर फिरोज सत्तारमेकर यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्यास सर्वप्रथम अर्पण केली पुष्पमाला
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?























Subscribe to my channel




