
Maharashtra Weather Update Today
राज्यातील हवामानामध्ये सातत्याने बदल होत आहे. कोकण आणि मुंबई या भागांमध्ये उकाडा आणखी वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यानंतर आता पुण्यामध्ये देखील ढगाळ वातावरण आहे. राज्यात पुन्हा एकदा तापमान वाढण्यास सुरुवात होणार आहे.
राज्यात पुढील चोवीस तासांमध्ये आणखी उकाडा वाढणार आहे. मुंबई, ठाणे आणि पालघरसह कोकण किनारपट्टी भागावर थेट परिणाम दिसून येणार आहेत.समुद्रातून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे किनारपट्टी भागात उकाडा वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
|
|
विदर्भात पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता
दरम्यान राज्यात बुधवारी वाशिममध्ये सर्वात उच्चांकी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. वाशिममध्ये 38.6 अंश इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली आहे. पुढील 24 तासांमध्ये वाशिममध्ये तापमान स्थिर राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आता अवकाळी पावसाने थोडीशी उसंत दिली आहे. परंतु आता उकाडा वाढत आहे. परंतु पुढील दोन दिवसांत विदर्भात पुन्हा अवकाळी पावसाची आणि गारपीटीची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.नागपूर,वर्धा,गोंदिया आणि गडचिरोली भागात अवकाळीची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पुढील चार दिवस कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात हवामान कोरडं राहणार असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.काही भागांमध्ये कमाल तापमानामध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
तुरळक पावसाचा अंदाज
हवामान विभागाकडून पश्चिम आसाम हिमालन पश्चिम बंगाल आणि सिक्किममध्ये मुसळधारपावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे आहे. तर ओडिशाचा किनारपट्टी भाग, झारखंड आणि आंध्र प्रदेशच्या उत्तर किनारपट्टी भागात तुरळक पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हिमालयाच्या पर्वतरागांमध्ये पुढील 2 दिवसांसाठी बर्फवृष्टीची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
शहर
- सातारा: २४ तासांत ५१३ मिमी पाऊस; महाबळेश्वरात इतिहासातील विक्रमी वर्षाव
- बीड हादरले! महावितरणच्या हलगर्जीपणामुळे शेतातील वीज तारेचा शॉक लागून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू
- मुंबई: डोंबिवलीत डॉक्टरांना मारहाण; नगरसेवकावर गंभीर आरोप, CCTV फुटेज समोर
- मायक्रोसॉफ्टमध्ये मोठी कपात; एआय युगातील बदलांमुळे ४,८०० कर्मचारी कामावरून कमी!
महाराष्ट्र
- सातारा: २४ तासांत ५१३ मिमी पाऊस; महाबळेश्वरात इतिहासातील विक्रमी वर्षाव
- बीड हादरले! महावितरणच्या हलगर्जीपणामुळे शेतातील वीज तारेचा शॉक लागून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू
- मुंबई: डोंबिवलीत डॉक्टरांना मारहाण; नगरसेवकावर गंभीर आरोप, CCTV फुटेज समोर
- अंगावर काटा आणणारा VIDEO: सिंहिणीनं पंजात पकडलं, पण हालचाल न करता पडून राहिल्याने गुराख्याचा वाचला जीव!
गुन्हा
- तामिळनाडूमध्ये माणुसकीला काळीमा! कामावर निघालेल्या ५० वर्षीय महिलेला पार्कमध्ये ओढत नेऊन अत्याचार
- क्रूरतेचा कळस! इमारतीवरून ढकलूनही पती वाचला; शेवटी प्रियकराच्या सांगण्यावरून 'कॅन्यूला'मधून दिले टॉयलेट क्लीनरचे इंजेक्शन
- RTO विभागातील भ्रष्टाचाराची SIT द्वारे होणार चौकशी; दोषींवर होणार कठोर कारवाई!
- पुणे: व्हॉट्सॲप चॅटमध्ये गुपिते उघड चॅटमध्ये सिया आणि चेतन यांनी एकमेकांशी केलेल्या 'सिक्रेट लग्ना' बद्दल माहिती
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- पावसाळी आरोग्य इशारा: कॅन्सर रुग्ण आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या व्यक्तींनी राहावे सावधान!
- व्हॉट्सॲपवरूनच बनवा आयुष्मान कार्ड; केंद्र सरकारचा ‘आयुष्मान सारथी’ चॅटबॉट लाँच!
- आज ७ जुलै रोजी या राशींवर बरसेल धन, वाचा तुमचे आर्थिक भविष्य
- पावसाळ्यातील फंगल इन्फेक्शनपासून राहा सुरक्षित; त्वचेच्या आरोग्यासाठी 'या' सोप्या टिप्स नक्की फॉलो करा!
मनोरंजन
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-इंग्लंड तिसरा टी२०: टीम इंडियात मोठे बदल; रवी बिश्नोई बाहेर, तर वैभव सूर्यवंशीवर सर्वांचे लक्ष!
- तामिळनाडूमध्ये माणुसकीला काळीमा! कामावर निघालेल्या ५० वर्षीय महिलेला पार्कमध्ये ओढत नेऊन अत्याचार
- क्रूरतेचा कळस! इमारतीवरून ढकलूनही पती वाचला; शेवटी प्रियकराच्या सांगण्यावरून 'कॅन्यूला'मधून दिले टॉयलेट क्लीनरचे इंजेक्शन
- तेलंगणा: प्रियकरासाठी पत्नीने नर्स असूनही सलाईनमध्ये टॉयलेट क्लीनर टाकून नवऱ्याचा केला गेम




























Subscribe to my channel

