बेळगाव : महापालिकेने वसूल केलेले ३५ लाख गेले कुठे ?

बेळगाव: महापालिकेत सध्या ३५ लाख रुपयांचीच चर्चा सुरू आहे. बेळगावातील एका ठेकेदाराने हे ३५ लाख रुपये जमा केले आहेत. बेळगाव शहराच्या स्वच्छतेचे काम करणाऱ्या ठेकेदारांकडून हे पैसे जमा करण्यात आले आहेत. महापालिकेवर नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांना या पैशांचे वाटप केले जाईल, असे त्यावेळी सफाई ठेकेदाराना सांगण्यात आले होते. पण, पैसे जमा करून एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी लोटला, तरी त्यांचे वाटप झालेले नाही. हे पैसे जमा केल्याची माहिती नगरसेवकांपर्यंत पोचली आहे. त्यांनी थेट ठेकेदारांशी संपर्क साधून याबाबत विचारणा केल्यावर ठेकेदारांनीही पैसे दिल्याचे मान्य केले आहे. मग पैसे गेले कोठे? याची चौकशी नगरसेवकांनी सुरू केली आहे. त्यावर ते पैसे ठेकेदार व एका नगरसेवकाकडे असल्याची माहिती त्यांना मिळाली आहे. त्यामुळे आता नगरसेवक अस्वस्थ झाले आहेत. पैसे तर मिळाले नाहीतच, पण त्यांच्या नावाने वसुली झाल्यामुळे बदनामी होत आहे. त्यामुळे महापौर निवडणुकीच्या आधी या ३५ लाख रूपयांवरून मोठा वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याचिकाकर्त्यांनी हायकोर्टाकडे तातडीनं सुनावणीची मागणी केली असून पुढील मुद्दे नमूद केले आहेत. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 च्या मुंबई-पुणे येथील सोमाटणे टोल प्लाझावरील टोल वसुलीला आव्हान दिलं आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या दोन टोल प्लाझांमधील किमान अंतराच्या 60 किलोमीटर असणं अपेक्षित असताना या नियमाचं उल्लंघन केल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. वरसोली टोल प्लाझा (लोणावळा) आणि सोमाटणे (देहू रोड) टोल प्लाझामधील वास्तविक अंतर फक्त 31 किमी आहे. शहर स्वच्छतेचे काम करणाऱ्या ठेकेदारांकडून पैसे वसूल करण्याचा प्रकार नवा नाही. मागील सभागृहात तर ठेकेदारांकडून पैसे वसूल करण्याची जबाबदारी दोन नगरसेवकांनी घेतली होती. पैसे वसूल करून त्याचे वाटप केले जात होते. कोणत्या ठेकेदाराकडे किती प्रभागांच्या स्वच्छतेची जबाबदारी, कोणत्या ठेकेदाराचे महिन्याचे किती रूपयांचे बिल होते, त्यावर वसुलीची रक्कम ठरविण्यात आली होती. ठेकेदारांचे बिल झाले की लगेचच निर्धारीत रक्कम दोन नगरसेवकांकडे दिली जात होती. नियमांनुसार महानगरपालिका किंवा नगरपालिका क्षेत्राच्या हद्दीपासून पाच किलोमीटर अंतराच्या हद्दीत टोल प्लाझा स्थापन करण्यास मनाई आहे. सोमाटणे टोल प्लाझा तळेगाव दाभाडे महानगरपालिकेच्या लिंब फाट्यापासून सुमारे ३.५ किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळं राष्ट्रीय महामार्ग 48 वरील सोमाटणे येथील टोल प्लाझा मनमानी आणि बेकायदेशीर असल्याचं घोषित करण्यात येऊन सोमाटणे प्लाझावर टोल वसूल करण्यापासून कंपनीला प्रतिबंधित करा, असंही या याचिकेत म्हटलं आहे.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply