बेळगाव: महापालिकेत सध्या ३५ लाख रुपयांचीच चर्चा सुरू आहे. बेळगावातील एका ठेकेदाराने हे ३५ लाख रुपये जमा केले आहेत. बेळगाव शहराच्या स्वच्छतेचे काम करणाऱ्या ठेकेदारांकडून हे पैसे जमा करण्यात आले आहेत. महापालिकेवर नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांना या पैशांचे वाटप केले जाईल, असे त्यावेळी सफाई ठेकेदाराना सांगण्यात आले होते. पण, पैसे जमा करून एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी लोटला, तरी त्यांचे वाटप झालेले नाही. हे पैसे जमा केल्याची माहिती नगरसेवकांपर्यंत पोचली आहे.
त्यांनी थेट ठेकेदारांशी संपर्क साधून याबाबत विचारणा केल्यावर ठेकेदारांनीही पैसे दिल्याचे मान्य केले आहे. मग पैसे गेले कोठे? याची चौकशी नगरसेवकांनी सुरू केली आहे. त्यावर ते पैसे ठेकेदार व एका नगरसेवकाकडे असल्याची माहिती त्यांना मिळाली आहे. त्यामुळे आता नगरसेवक अस्वस्थ झाले आहेत. पैसे तर मिळाले नाहीतच, पण त्यांच्या नावाने वसुली झाल्यामुळे बदनामी होत आहे. त्यामुळे महापौर निवडणुकीच्या आधी या ३५ लाख रूपयांवरून मोठा वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
याचिकाकर्त्यांनी हायकोर्टाकडे तातडीनं सुनावणीची मागणी केली असून पुढील मुद्दे नमूद केले आहेत. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 च्या मुंबई-पुणे येथील सोमाटणे टोल प्लाझावरील टोल वसुलीला आव्हान दिलं आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या दोन टोल प्लाझांमधील किमान अंतराच्या 60 किलोमीटर असणं अपेक्षित असताना या नियमाचं उल्लंघन केल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. वरसोली टोल प्लाझा (लोणावळा) आणि सोमाटणे (देहू रोड) टोल प्लाझामधील वास्तविक अंतर फक्त 31 किमी आहे.
शहर स्वच्छतेचे काम करणाऱ्या ठेकेदारांकडून पैसे वसूल करण्याचा प्रकार नवा नाही. मागील सभागृहात तर ठेकेदारांकडून पैसे वसूल करण्याची जबाबदारी दोन नगरसेवकांनी घेतली होती. पैसे वसूल करून त्याचे वाटप केले जात होते. कोणत्या ठेकेदाराकडे किती प्रभागांच्या स्वच्छतेची जबाबदारी, कोणत्या ठेकेदाराचे महिन्याचे किती रूपयांचे बिल होते, त्यावर वसुलीची रक्कम ठरविण्यात आली होती. ठेकेदारांचे बिल झाले की लगेचच निर्धारीत रक्कम दोन नगरसेवकांकडे दिली जात होती.
नियमांनुसार महानगरपालिका किंवा नगरपालिका क्षेत्राच्या हद्दीपासून पाच किलोमीटर अंतराच्या हद्दीत टोल प्लाझा स्थापन करण्यास मनाई आहे. सोमाटणे टोल प्लाझा तळेगाव दाभाडे महानगरपालिकेच्या लिंब फाट्यापासून सुमारे ३.५ किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळं राष्ट्रीय महामार्ग 48 वरील सोमाटणे येथील टोल प्लाझा मनमानी आणि बेकायदेशीर असल्याचं घोषित करण्यात येऊन सोमाटणे प्लाझावर टोल वसूल करण्यापासून कंपनीला प्रतिबंधित करा, असंही या याचिकेत म्हटलं आहे.हे पण वाचा-
शहर
- मुंबईतील दुकानांवर मराठीच पाट्या हव्यात; इंग्रजी, उर्दू नामफलकांबाबत शिवसेनेचा आक्रमक पवित्रा
- पुणे मेट्रो: स्वारगेट-कात्रज विस्तारीकरणाच्या कामाला गती; बोगद्याचे सेगमेंट तयार करण्याचे काम सुरू
- छत्रपती संभाजीनगर: खेळता खेळता काळाचा घाला; दोन चिमुकल्या भावांचा शेततळ्यात बुडून मृत्यू
- पुणे: अनैतिक संबंधांच्या वादातून आईच्या प्रियकराची हत्या; पोलिसांनी सहा जणांना घेतले ताब्यात
महाराष्ट्र
- मुंबईतील दुकानांवर मराठीच पाट्या हव्यात; इंग्रजी, उर्दू नामफलकांबाबत शिवसेनेचा आक्रमक पवित्रा
- नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आधुनिकीकरणाचा मार्ग मोकळा; मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय
- पुणे मेट्रो: स्वारगेट-कात्रज विस्तारीकरणाच्या कामाला गती; बोगद्याचे सेगमेंट तयार करण्याचे काम सुरू
- छत्रपती संभाजीनगर: खेळता खेळता काळाचा घाला; दोन चिमुकल्या भावांचा शेततळ्यात बुडून मृत्यू
गुन्हा
- पिंपरी-चिंचवड: आरपीआय नेते अनिल मोरे यांची मोशीत हत्या; हॉटेलमध्ये भरदिवसा थरार
- दिल्लीत निर्भया प्रकरणाची पुनरावृत्ती; चालत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार, दोन आरोपी अटकेत
- पवनराजे निंबाळकर हत्याकांड: २० वर्षांच्या कायदेशीर लढाईचा संपूर्ण इतिहास
- पुणे: हडपसर येथील रुग्णालयात बॉम्ब सापडल्याने खळबळ; तपास सुरू
राजकीय
- नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आधुनिकीकरणाचा मार्ग मोकळा; मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय
- साखर निर्यातीवर ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत बंदी; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
- मोदी सरकारमधील केंद्रीय मंत्र्याच्या मुलावर 'पॉक्सो' अंतर्गत गुन्हा; तेलंगणात खळबळ, नेमकं प्रकरण काय?
- राजकारणात असूनही चिमुरड्यांना न्याय देता येत नसेल, तर आपण फसलो आहोत; आमदार रोहित पवारांची सरकारवर टीका
इतर
- तोंडाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष धोकादायक; दातदुखी किंवा गंभीर त्रास दातांच्या उपचारात उशीर भविष्यात ठरू शकतो महाग!
- लाडक्या बहिणींना मोठा दिलासा! ई-केवायसी (e-KYC) करण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ; मंत्री अदिती तटकरे यांची घोषणा
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
मनोरंजन
- कतरिना कैफचा मुलासोबत पहिला मदर्स डे! विहान कौशलसोबतचे क्युट फोटो व्हायरल; विकीने दिले खास गिफ्ट
- दाक्षिणात्य सिनेसृष्टीत खळबळ! गायिका सुचित्राचे त्रिशा कृष्णनवर गंभीर आरोप; थलपती विजयसोबतच्या अफेअरच्या चर्चांनी वेधलं लक्ष!
- प्रभासच्या 'फौजी' चित्रपटाच्या सेटवर शोककळा; भीषण अपघातात क्रू मेंबरचा मृत्यू, शूटिंग तात्पुरते स्थगित!
- बॉक्स ऑफिस धमाका: रितेशच्या 'राजा शिवाजी'ची विक्रमी घोडदौड; अक्षय कुमारचा 'भूत बंगला' २०० कोटींच्या पार
विडियो गॅलेरी

नसरापूर हादरलंय… आणि प्रत्येक आई-बापाच्या काळजात भीतीचं सावट दाटलंय! @punebatamya
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याला वैचारिक दिशा देणारे महामानव…
बच्चू कडूंची शिवसेनेत अधिकृत एन्ट्री…मुद्द्यांसाठी राजकारण की नवं राजकीय समीकरण?
देश विदेश
- वेटर ते थेट राष्ट्राध्यक्ष! संयुक्त अरब अमिरातीच्या अध्यक्षांचा थक्क करणारा जीवनप्रवास!
- हंताव्हायरसचा धोका! क्रूझवरील ३ जणांच्या मृत्यूनंतर भारतीय नागरिकांची सुखरूप सुटका; आता पुढे काय?
- वय ७४ वर्षे आणि ७२ देशांची एकट्याने सफर! ब्रिटनच्या 'गिल आजीं'चा जगप्रवासाचा प्रेरणादायी थरार
- अमेरिकेचा इराणला अंतिम इशारा! 'होर्मुझची सामुद्रधुनी उघडा, अन्यथा बॉम्बहल्ल्यांना तयार राहा'; ट्रम्प यांची थेट धमकी!






















Subscribe to my channel




