पुणे: खराडी परिसरातील खांदवे नगर येथील 'फॉर्च्युन सिटी' या इमारतीत आज सिलेंडरचा स्फोट होऊन भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. ही आग इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील एका सदनिकेत लागली होती. सिलेंडरच्या स्फोटामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती.
घटनेची माहिती मिळताच पुणे महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी अत्यंत तत्परतेने कारवाई करत आग आटोक्यात आणली. अग्निशमन दलाच्या या वेगवान हालचालीमुळे आग शेजारच्या घरांमध्ये पसरली नाही आणि एक मोठी दुर्घटना टळली.
या दुर्घटनेत एकूण तीन जण जखमी झाले आहेत. सुदैवाने, अग्निशमन दलाच्या जवानांनी सर्वांना सुरक्षित बाहेर काढले. जखमींपैकी एका व्यक्तीची प्रकृती गंभीर असून, तिघांवरही नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सिलेंडर स्फोटाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. स्थानिक पोलीस आणि अग्निशमन विभागाकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
शहर
- कोल्हापूर :राजकीय कटुता विसरून राजकीय सलोखा; डॉ. डी. वाय. पाटलांच्या निधनानंतर सांत्वनासाठी भाजप आमदार अमल महाडिक थेट काँग्रेस आमदार सतेज पाटलांच्या भेटीला!
- मुंबई; खारफुटींवर कुऱ्हाड; मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी ८४७ झाडे तोडण्यास मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी!
- चंद्रपुर: इथॅनॉल मिश्रित पाणी प्यायल्याने आणि संपर्कात आल्याने तब्बल १९८ जणांना त्वचेचे गंभीर आजार; आरोग्य विभागात उडाली तारांबळ
- मुंबई: यंदा पीओपीच्या मूर्तींवर बंदी घालणे अशक्य; भविष्यात टप्प्याटप्प्याने निर्बंध आणणार, पंतप्रधानांच्या आवाहनावर राज्य सरकारची उच्च न्यायालयात भूमिका
महाराष्ट्र
- धाराशिव: तुळजापुरात मोठी दुर्घटना; उघड्या खड्ड्यात बुडून २ वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू, सरपंचसह ५ जणांवर गुन्हा दाखल
- कोल्हापूर :राजकीय कटुता विसरून राजकीय सलोखा; डॉ. डी. वाय. पाटलांच्या निधनानंतर सांत्वनासाठी भाजप आमदार अमल महाडिक थेट काँग्रेस आमदार सतेज पाटलांच्या भेटीला!
- मुंबई; खारफुटींवर कुऱ्हाड; मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी ८४७ झाडे तोडण्यास मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी!
- चंद्रपुर: इथॅनॉल मिश्रित पाणी प्यायल्याने आणि संपर्कात आल्याने तब्बल १९८ जणांना त्वचेचे गंभीर आजार; आरोग्य विभागात उडाली तारांबळ
गुन्हा
- नागपुर: फ्रेंडशिप डे दिवशी थरार; लग्न आणि गिफ्टच्या वादातून तरुणीला नदीत ढकलून केली हत्या, खळबळजनक घटना उघड
- महाडमध्ये महिला डॉक्टरचा अमानुष छळ; १८ वर्षांत तब्बल १० वेळा सक्तीने गर्भपात केल्याप्रकरणी पतीवर गंभीर आरोप
- पुणे: ६ वर्षांनंतर अखेर न्याय मिळाला; पुण्याच्या बुधवार पेठेत २२ वर्षीय प्रेयसीच्या खून प्रकरणात नराधम प्रियकराला जन्मठेपेची शिक्षा
- चंद्रपूर: प्रेमाच्या लग्नानंतर अवघ्या तीन महिन्यांतच संपला तरुणीचा संसार; चंद्रपूरमधील दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य ३ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या आज कोणत्या राशींवर होणार शिवाची कृपा आणि कोणाला मिळणार ग्रहांची साथ
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
- आजचे राशिभविष्य ३० जुलै २०२६: या राशींच्या कुंडलीतील ग्रह मजबूत, स्वामींची साथ मिळणार तर काहींचे वाढणार टेन्शन
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- उत्तर प्रदेश: 'बायकोने मृतदेहाला स्पर्शही करायचा नाही, माझा आत्मा…', भाचीला सुसाइड नोट पाठवत जिम संचालक व कॉलेज लिपिकाने स्वतःला संपवले
- ग्लास्गो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचा ऐतिहासिक पराक्रम; ज्युडोमध्ये सुवर्णपदक जिंकणारी अस्मिता डे ठरली पहिली भारतीय खेळाडू!
- गोवा: बांबोळीतील 'फुलान्चो खुरीस'जवळ भीषण अपघात; वाहन पेट घेतल्याने एक जण ठार, तर दोघे जण गंभीर जखमी
- नवी दिल्ली: आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करणे झाले आणखी सोपे; नवीन अॅपवरून घरबसल्या करा अर्ज

























Subscribe to my channel




