हवामान बदलावर आज सर्वत्र चर्चा होते. पण कृती मात्रअनेकदा प्रतीकात्मक उपायांपुरती मर्यादित राहते. हे प्रयत्नसमस्येच्या केवळ छोट्या भागापुरतेच मर्यादित आहेत.प्रत्यक्षात यामागील मुख्य कारण आपले दैनंदिन आधुनिकजीवन आहे. आपण कसा प्रवास करतो, काय खरेदीकरतो, काय खातो, किती ऊर्जा वापरतो, या सर्व गोष्टीनकळत पर्यावरणाचे नुकसान करतात आणि हवामानबदलाला कारणीभूत ठरतात.आपल्या रोजच्या जीवनातआपण प्रत्येक क्षणी पर्यावरणाची हानी करत असतो. मगही सगळी घाण साफ करण्याचे काम झाडांनी करावे,अशी अपेक्षा ठेवतो. बिचारी झाडे आपल्यासाठी कितीपर्यावरण वाचवणार? अनेकजण मला विचारतात कीझाडे लावून, प्लास्टिकचा वापर कमी करून किंवा सोलरपॅनल बसवूनही पर्यावरण वाचणार नसेल, तर मग कायकरावे? म्हणून मी एक सोपे, लक्षात ठेवण्यासारखे आणि 360अंशांत विचार करणारे सूत्र तयार केले आहे. त्याला मीTUPEE (टुपी) असे नाव दिले आहे. टुपी हा एक शब्दआहे. तो पर्यावरण सुधारण्यासाठी काय करायला हवे,याची आठवण करून देतो. TUPEE चा पूर्ण अर्थ असाआहे : T म्हणजे ट्रॅव्हल लेस (कमी प्रवास), U म्हणजेयूज आयटम्स वाइजली (वस्तूंचा समजूतदारपणे वापर),P म्हणजे पर्चेस कॉन्शसली (जाणीवपूर्वक खरेदी), Eम्हणजे ईट केअरफुली (सजग आहार) आणि दुसरे Eम्हणजे एलिमिनेट इलेक्ट्रिसिटी वेस्ट (वीज वाया जाणेथांबवा). ही पाच क्षेत्रे जीवनातील संपूर्ण कार्बन फूटप्रिंटकव्हर करतात. प्रत्येक क्षेत्रातून जागतिक स्तरावर सुमारे20 ते 25% कार्बन उत्सर्जन होते. म्हणजेच या पाच गोष्टींतसुधारणा केल्यास पर्यावरणीय परिणाम मोठ्या प्रमाणातनियंत्रित करू शकतो. सर्वप्रथम टी बद्दल. वाहतूक हेजागतिक कार्बन उत्सर्जनातील मोठे कारण आहे. प्रत्येकअनावश्यक प्रवास इंधन जाळतो आणि कार्बन वाढवतो.यावेळी उन्हाळी सुट्टीत लांबचा प्रवास टाळा. 4-5 जणांचेकुटुंब सुट्टीसाठी लांब अंतराचा प्रवास करत असेल तर तेसाधारण 2-3 झाडे तोडल्याएवढे कार्बन उत्सर्जन करते.अशा लाखो प्रवासांचा विचार करा. तसेच छोटी किंवाएक-दोन किलोमीटरचे अंतर असल्यास पायी जा किंवासायकल वापरा. दुसरे म्हणजे यू. सिंगल-यूज वस्तूंचावापर टाळा. आपण कपडे, गॅझेट्स, फर्निचर अशा वस्तूखूप लवकर बदलतो. या वस्तू तयार करण्यासाठी ऊर्जा,पाणी आणि संसाधने लागतात. तिसरे म्हणजे पी. गरजआणि इच्छा यातील फरक समजणे हे आजचे सर्वात मोठेहवामान पाऊल आहे. प्रत्येक नवीन खरेदीमुळे उत्पादन,पॅकेजिंग आणि वाहतूक वाढते. शक्य तितकी नवीन खरेदीपुढे ढकला. एक, दोन किंवा सहा महिने उशिरा खरेदीकरा. चौथे म्हणजे इ. आधुनिक माणसाचे अन्नहीधोकादायक ठरत आहे. केवळ आपल्या अन्नामुळेजगातील सुमारे 25% कार्बन उत्सर्जन होते. स्थानिकआणि हंगामी अन्नच खा. फ्रिजमध्ये ठेवलेल्या वस्तूंचावापर कमीत कमी करा. पाचवे इ म्हणजे वीज बचत.विशेषतः कोळशावर आधारित वीजनिर्मिती हे कार्बनउत्सर्जनाचे मोठे कारण आहे. अनावश्यक दिवे, उपकरणेबंद ठेवणे, एसीचे तापमान 26 अंशांवर ठेवणे आणि ऊर्जाकार्यक्षम 5 स्टार उपकरणे वापरणे — ती किंचित महागअसली तरी — हे त्यावरील उपाय आहेत. खरे तर उपायआपल्या दैनंदिन जीवनातच दडलेला आहे. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.)
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२६ महायुतीकडून भाजपचे कौस्तुभ गावडे अधिकृत उमेदवार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सूचनेनुसार मंगेश चिवटेंची माघार
- पुणे: एमपीएससी आंदोलनाला भेट देण्यासाठी गेलेल्या दिपाली सय्यद यांना विद्यार्थ्यांच्या रोषाचा सामना; एका विधानामुळे प्रचंड गोंधळ
- अहिल्यानगर: खासदार सुप्रिया सुळेंच्या जावयाच्या कंपनीच्या नावावर १२८० एकर सरकारी जमीन; शेतकरी आणि विरोधक आक्रमक, राजकीय वातावरण तापले
- मुंबई: सोयीनुसार रंग बदलणं म्हणजे काँग्रेसचं राजकारण; मत चोरीच्या आरोपांवरून भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
महाराष्ट्र
- बीड: वडवणीत मन हेलावणारी दुर्घटना; सिमेंट मिक्सरमध्ये पडून १६ वर्षीय बालकामगाराचा जागीच मृत्यू, प्लांटवरील कर्मचारी फरार
- मुंबई: ७ लाख ९० हजार मतदार यादीतून गायब, हे मतदार गेले कुठे? निवडणूक आयोगाच्या आकडेवारीतील घोळावरून आदित्य ठाकरेंचा घणाघात
- गोंदिया: भरधाव वाहनाच्या धडकेत बिबट्या जागीच ठार; पितांबरटोला गावाजवळील घटनेने वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
- अमरावती: शिक्षक मतदारसंघ निवडणूक एकूण २६ उमेदवार रिंगणात; पोहरादेवीच्या महंतांसह महायुतीच्या तिघांची माघार
गुन्हा
- भंडारा: पालकमंत्र्यांसमोर डोळ्यात पाणी आणून व्यथा मांडणाऱ्या हतबल शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या!
- सांगली: पती-पत्नीमधील वादानंतर जिव्हारी लागणारी घटना; विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू, संतापलेल्या नातेवाईकांकडून सासूला मारहाण!
- नागपूर: दारूच्या नशेत अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्या पित्याची अल्पवयीन मुलीनेच केली हत्या; एमआयडीसी परिसरातील घटना
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

पुणे पदवीधरमध्ये भाजपला धक्का; शरद लाडांचा अचानक अर्ज!
पुण्यात ‘सेवा संकल्प अभियान’अंतर्गत दुचाकी रॅली; मुरलीधर मोहोळ हेल्मेट घालून सहभागी
भारतीय हवाई दलाची ऐतिहासिक कार पुन्हा चर्चेत; १९६० ची फोर्ड गॅलॅक्सी!
देश विदेश
- उत्तराखंड: काँग्रेस सोडण्याच्या चर्चांवर हरीश रावत यांनी सोडले मौन; विनापरवानगी जनसंवाद यात्रेवरून हायकमांड नाराज!
- नवी दिल्ली: शिवसेनेच्या अंतर्गत नियुक्त्या लोकशाही मूल्यांशी सुसंगत नाहीत; धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष नियंत्रण वादावर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी!
- दिल्ली: मी इथे सरकार बदलायला आलो नाही; प्रसिद्ध युट्युबर ध्रुव राठीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यासमोर मांडले तीन कठीण सवाल!
- उत्तर प्रदेश: वृंदावनातील प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी; कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यासाठी प्रशासनाला पत्र!


























Subscribe to my channel



