मुलांच्या शाळांना सुट्ट्या लागल्या आहेत किंवा लागणार आहेत. बहुतेक पालक मुलांसह प्रवासाची तयारी करत आहेत. ऋषी-मुनीही विश्रांती घेत असत. त्यांची सुट्टी साजरी करण्याची पद्धत वेगळी होती. कारण गुरुकुल व्यवस्था होती. तुम्ही सुट्टीचे नियोजन करता, तेव्हा सर्वप्रथम कालावधी ठरवा. सोबत कोण असणार हे निश्चित करा. ठिकाण बदलत असल्यास सावधगिरी बाळगा. जुने ठिकाण सोडल्यास तो संपर्क किती काळ ठेवायचा,हे ठरवा. म्हणजे सुरक्षित परत या. सुट्टीचा योग्य उपयोग कसा करावा याबाबत रामचरितमानसमध्ये ओळ आहे. प्रभू राम, सीता वलक्ष्मण वनवासाच्या काळात एकांतात होते. ती ओळ अशी आहे— “एहि बिधि गए कछुक दिन बीती, कहत बिराग ज्ञान गुन नीति.” काही दिवस असे गेले की त्यांनी एकमेकांशी वैराग्य, ज्ञान, गुण आणि नीती यांवर चर्चा केली. सुट्टी साजरी करा. पण या चार गोष्टी त्या काळात घडल्यास मानसिक आरोग्यासह जाल, शारीरिक आरोग्यासह सुट्टी साजरी कराल व दोन्हींसह परत याल.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- सोन्याचे दर स्थिर, तर चांदीची सलग तिसऱ्या दिवशी घसरण; खरेदीपूर्वी तपासा आजचे ताजे भाव!
- पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच अडकलं! 'अमीर गॅस' जहाज जप्त करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश
- मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा; सुट्ट्यांमुळे लोणावळ्यात पर्यटकांची तुफान गर्दी!
- पुणे: पुणे-सासवड रस्ते मार्गावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आणि दळणवळण अधिक सक्षम करण्यासाठी प्रशासनाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. कोंढवा ते वाडकी चौक या दरम्यान ९ किलोमीटरचा नवीन लिंक रोड तयार करण्यात येणार असून, यामुळे या भागातील वाहतूक व्यवस्थेला मोठी बळकटी मिळणार आहे.
महाराष्ट्र
- सोन्याचे दर स्थिर, तर चांदीची सलग तिसऱ्या दिवशी घसरण; खरेदीपूर्वी तपासा आजचे ताजे भाव!
- दुष्काळावर मात करत सोलापूरचा जागतिक डंका; शेती आणि वस्त्रोद्योगात जिल्ह्याची महाराष्ट्रात नंबर १ कडे झेप!
- पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच अडकलं! 'अमीर गॅस' जहाज जप्त करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश
- मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा; सुट्ट्यांमुळे लोणावळ्यात पर्यटकांची तुफान गर्दी!
गुन्हा
- नाशिक हादरले! ८ वीतील विद्यार्थिनीचा शाळेतच विनयभंग; नराधम शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
- अल्पवयीन बलात्कार पीडितेचा गर्भपात: 'एम्स'ची याचिका ऐकण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार; पीडितेच्या आरोग्याला प्राधान्य देण्याचे आदेश
- संभाजीनगरात अवैध गर्भपात रॅकेटचा धक्कादायक पर्दाफाश; बी.कॉम. मीनाक्षी करायची तपासणी-गर्भपात, डॉक्टर-लॅब नेटवर्क उघड
- पुण्यात लग्नासाठी बनाव: ड्रायव्हरने 'आयटी मॅनेजर' बनून तरुणीशी केले लग्न; छळानंतर पोलिसात तक्रार
राजकीय
- बच्चू कडू यांचा शिवसेनेत प्रवेश; शेतकरी आणि दिव्यांगांच्या हक्कासाठी लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार
- पुणे शिवसेनेत (ठाकरे गट) खांदेपालट: संघटनात्मक बांधणीसाठी संजय राऊत यांचा मोठा निर्णय
- 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
- Political ; मोठी राजकीय घडामोड! ‘इतके’ आमदार भाजपात जाणार – संजय राऊतांचा मोठा दावा, राज्यात पुन्हा खळबळ
इतर
- लाडक्या बहिणींना मोठा दिलासा! ई-केवायसी (e-KYC) करण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ; मंत्री अदिती तटकरे यांची घोषणा
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
मनोरंजन
देश विदेश
- होर्मुझ सामुद्रधुनीमध्ये थरार! इराणच्या लष्कराने भारताकडे येणारे मालवाहू जहाज घेतले ताब्यात; 'मॉस्किटो फ्लीट' कारवाईचा व्हिडिओ व्हायरल
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?

























Subscribe to my channel




