Ajit Pawar Plane Accident : आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन दिवंगत नेते अजित पवार यांच्या विमान अपघाताविषयी खळबळजनक दावे केले आहेत. त्यांनी आजितदादांसोबत 100 टक्के घातपात झालेला असण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्या अपघाताची चौकशी होणे गरजेचे आहे, अशी मागणी रोहित पवार यांनी केली. अजितदादांसोबत घातपात झालेला आहे, हा दावा करताना त्यांनी काही फोटो दाखवले आहेत. सोबतच काही विमानोड्डाणामधील काही तांत्रिक बाबीही सांगितल्या आहेत. विशेष म्हणजे त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देत अजितदादा यांच्या राष्ट्रवादी पक्षातील वरिष्ठ नेते खासदार सुनील तटकरे तसेच खासदार प्रफुल्ल पटेल यांचे थेट नाव घेत टीका केली आहे.
अनेक लोकांची वेगवेगळी प्रायोरिटी असू शकते
सुनेत्रा पवार यांची इच्छा नसताना त्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ कशी घेतील, यासाठी प्रयत्न करण्यात आल्याची शंका रोहित पवार यांनी उपस्थित केली. तसेच सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या खूप ओळखी आहेत. माझ्याऐवजी त्यांनीच अजितदादांच्या अपघाताविषयीचे प्रझेंटेशन द्यायला हवे होते, असे रोहित पवार म्हणाले. आमच्यासाठी अजितदादांसोबत घातपात झाला का? तो दादासोबतच का झाला, याबाबत आमच्या मनात शंका आहे. या प्रश्नांची उत्तरं मिळणं हे आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. अनेक लोकांची वेगवेगळी प्रायोरिटी असू शकते. तपास ही कदाचित त्यांची प्रायोरिटी नसेल. त्यांच्यासाठी सत्तेत राहणं ही प्रायोरिटी असेल, असा टीकाही रोहित पवार यांनी तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्यावर केली.
तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्यावर टीका
सत्तेत राहण्यासाठी त्यांनी घाईत शपथविधी घेतला. सुनेत्रा काकींची इच्छा नसताना शपथविधी कसा होईल याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यांचे इतके कॉन्टॅक्ट आहेत. एव्हिएशन मंत्रालय त्यांनी सांभाळलंय, एमआरए त्यांचं स्वतचं आहे. म्हणजे विमानाचे मेंटेनन्स कसे होते हे त्यांना माहीत आहे. ते दादांचे दोस्त आहेत. दादांसोबत राहिले आहेत. त्यांनी माझ्या जागेवर प्रेझेंटेशन करण्याची गरज होती, असेही रोहित पवार म्हणाले. दरम्यान, आता रोहित पवार यांच्या टीकेवर तटकरे आणि प्रफुल्ल पटेल काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
शहर
- मुंबई: १ ऑगस्टपासून सरकारी कामकाजात मोठा बदल; आता महत्त्वाची कागदपत्रे मिळणार फक्त डिजिटल स्वाक्षरीनेच!
- चेंबूर दुर्दैवी दुर्घटना: शाळेच्या व्हॅनवर झाड कोसळले, तरीही अधिकारी-कंत्राटदारांना 'क्लीन चिट'; सर्व आरोपी निर्दोष
- अहिल्यानगर: श्रीगोंद्यात लग्नानंतर अवघ्या पाच दिवसांत धक्कादायक घडामोड, दोन नववधू रोख रक्कम घेऊन बेपत्ता; पोलिस तपास सुरू
- कोल्हापूर: अंबाबाई मंदिरात मोठी धार्मिक घडामोड! देवतांच्या मूर्तींचे टेंबलाई मंदिरात विधीवत स्थलांतर
महाराष्ट्र
- मुंबई: लाडकी बहीण योजनेवर 'कॅग' चा गंभीर ठपका; 3,541 कोटींच्या अतिरिक्त खर्चावर प्रश्नचिन्ह
- मुंबई: १ ऑगस्टपासून सरकारी कामकाजात मोठा बदल; आता महत्त्वाची कागदपत्रे मिळणार फक्त डिजिटल स्वाक्षरीनेच!
- चेंबूर दुर्दैवी दुर्घटना: शाळेच्या व्हॅनवर झाड कोसळले, तरीही अधिकारी-कंत्राटदारांना 'क्लीन चिट'; सर्व आरोपी निर्दोष
- अहिल्यानगर: श्रीगोंद्यात लग्नानंतर अवघ्या पाच दिवसांत धक्कादायक घडामोड, दोन नववधू रोख रक्कम घेऊन बेपत्ता; पोलिस तपास सुरू
गुन्हा
- उत्तर प्रदेश: पत्नीला परत आणण्यासाठी आईलाच विष! सासूच्या कथित सल्ल्यावरून मुलाचं धक्कादायक कृत्य
- पुणे: शुक्रवार पेठेतील आयुर्वेदिक दुकानावर धाड, ५० लाखांचा संशयास्पद साठा जप्त.
- नागपूर: मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम संपताच परिसरात खून; अवघ्या १० रुपयांच्या चहासाठी तरुणाचा बळी
- कर्नाटक :लग्नाला चार महिने, अन् संशयास्पद मृत्यू! नवविवाहितेच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांचे गंभीर आरोप; तपासाला वेग
राजकीय
- मुंबई: महाराष्ट्रात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याच्या हालचालींना वेग; दोन आठवड्यांत स्थापन होणार तज्ज्ञ समिती.
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
इतर
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
- आजचे राशिभविष्य: १२ जुलै २०२६ – जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस?
- हेल्थ टिप्स: पोट निरोगी ठेवायचंय? दररोज मूठभर बदाम खा! 'सुपरफूड'चे जाणून घ्या जबरदस्त फायदे
मनोरंजन
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
- मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान तिसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात! प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत केले कोर्ट मॅरेज; जमिनीवर बसून सही करतानाचा पहिला फोटो व्हायरल!
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- उत्तर प्रदेशातील: सरकारी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार! मध्यरात्री ICU मध्ये रुग्णाला कथित मारहाण; उपचारादरम्यान मृत्यू
- कर्नाटक पर्यटन विकासाला मोठी चालना; सौंदत्ती यल्लम्मा मंदिर आणि गोकाक धबधब्यासह १३ ठिकाणी होणार हायटेक रोप-वे
- तेलंगणात भीषण हत्याकांड! पोक्सो कायद्यातील आरोपीने पत्नी, मुलांसह सहा जणांची केली हत्या; स्वतःही संपवले आयुष्य
- ९०० वर्षांचे रहस्य उलगडले! धारमधील मूर्ती सरस्वती नव्हे, तर 'देवी गायत्री'ची; आधुनिक तंत्रज्ञानातून स्पष्ट


























Subscribe to my channel




