दोन दिवसांची मेहनत, तब्बल 422 किल्ल्यांची नावं अन्… शिवछत्रपतींचे खास चित्र एकदा पाहाच

कल्याण पश्चिम येथील रहिवासी डॉ. दिनेश गुप्ता आनंदश्री यांनी तब्बल ४२२ ऐतिहासिक किल्ल्यांच्या नावांचा वापर करून शिवछत्रपतींचे एक भव्य आणि तेजोमय पोर्ट्रेट साकारले आहे. इतिहास, कला आणि संशोधनाचा हा त्रिवेणी संगम सध्या सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

इतर

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *