अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संपूर्ण जगभरात टॅरिफ वॉर सुरू केलं, जो देश अमेरिकेच्या धोरणांच्या विरोधात जाईल, त्या -त्या देशांवर डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा टॅरिफ लावला. मात्र दोन दिवसांपूर्वी अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाने डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का दिला. डोनाल्ड ट्रम्प यांनी लावलेला टॅरिफ हा बेकायदेशीर असल्याचं अमेरिकेतील सुप्रीम कोर्टानं म्हटलं. सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय ट्रम्प यांच्यासाठी मोठा धोरात्मक आणि राजकीय धक्का असल्याचं बोललं जातं आहे. मात्र सुप्रीम कोर्टाचा निर्णय आल्यानंतर अवघ्या काही तासांमध्येच डोनाल्ड ड्रम्प यांनी या निर्णयाविरोधात जोरदार पलटवार केला, त्यांनी सर्वच देशांवर दहा टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली. त्यानंतर त्यांनी हा टॅरिफ वाढून 15 टक्के इतका केला. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या टॅरिफ निर्णयामुळे जागतिक बाजारात एक विचित्र स्थिती निर्माण झाली आहे. एकीकडे भारत, चीन, ब्राझिल सारख्या देशांना या निर्णयाचा मोठा फायदा झाला आहे, तर दुसरीकडे मात्र अनेक देश मोठ्या संकटात सापडले आहेत.
भारतासाठी प्रगतीचं महाद्वार
भारत रशियाकडून तेलाची खरेदी करतो म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर अतिरिक्त 25 टक्के टॅरिफसह एकूण 50 टक्के टॅरिफ लावला होता. त्याचा भारतीय निर्यातदारांना मोठा फटका बसत होता. मात्र त्यानंतर अमेरिकेने हा टॅरिफ कमी करून 25 टक्के इतका केला, दरम्यान आता हा टॅरिफ 25 टक्क्यांवरून 18 टक्के करण्यास दोन्ही देशांनी सहमती दर्शवली आहे. दरम्यान शुक्रवारी सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला आणि या निर्णयानंतर सर्वच देशांवर 15 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय ट्रम्प यांनी घेतला, यामुळे भारताचा फायदा झाला आहे, कारण पूर्वीच्या 18 टक्के टॅरिफपेक्षा हा 15 टक्के टॅरिफ कमी आहे, तर दुसरीकडे चीनवर अमेरिकेनं लावलेला अतिरिक्त 10 टक्के फेंटॅनिल टॅरिफ ट्रम्प यांच्या नव्या आदेशामुळे रद्द झाल्यानं चीनला देखील याचा मोठा फयदा होणार आहे.
मात्र काही देश असे आहेत, ज्यांच्यावर टॅरिफ नव्हता, परंतु आता नव्या आदेशामुळे त्यांच्यावर देखील 15 टक्के टॅरिफ लागल्यानं त्यांना मोठा फटका बसणार आहे. तसेच पूर्वी भारताची स्पर्धा ही ज्या देशांवर टॅरिफ नव्हता अशा देशांसोबत होती, त्यामुळे निर्यातदारांना मोठा फटका बसला होता. मात्र आता सर्वांवरच टॅरिफ असल्यामुळे त्याचा भारताला अप्रत्यक्ष मोठा फायदा होणार आहे.
शहर
- नाशिक: पर्यटकांवर हल्ला! भावली धरणाजवळ मारहाण करून लुटमार; कारचीही तोडफोड
- कर्करोग उपचारांना मोठी चालना : नागपुरात ३०० कोटींचा 'सायक्लोट्रॉन प्रकल्प' उभारण्यास राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी!
- मान्सून अपडेट : चार दिवस धो-धो कोसळून आता पाऊस कुठे गायब झाला? वाढत्या उन्हावर वैज्ञानिकांनी केला मोठा खुलासा!
- जुलैमध्ये पावसाची दडी! महाराष्ट्रात पाऊस का गायब झाला आणि उकाडा का वाढला? हवामान विभागाचा मोठा खुलासा
महाराष्ट्र
- सिंधुदुर्ग: फार्मसी महाविद्यालयावर शोककळा, तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्याचा अचानक मृत्यू
- नाशिक फळबाजार : भाजीपाला स्वस्त, पण फळांचे भाव गगनाला! किवी आणि आलूबुखाऱ्याचा दर थेट ६०० रुपयांवर.
- नाशिक: पर्यटकांवर हल्ला! भावली धरणाजवळ मारहाण करून लुटमार; कारचीही तोडफोड
- कर्करोग उपचारांना मोठी चालना : नागपुरात ३०० कोटींचा 'सायक्लोट्रॉन प्रकल्प' उभारण्यास राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी!
गुन्हा
- उत्तर प्रदेश: 'मी IAS अधिकारी आहे' म्हणत लग्नाचा डाव! सत्य समोर येताच पोलिसही चक्रावले
- बिहार: तरुणाच्या संशयास्पद मृत्यूने खळबळ, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरच्या पत्नीवर संशय; पोलिसांचा तपास वेगात
- महाराष्ट्र: 'कलम १५५'चा गैरवापर केल्याप्रकरणी १५ अधिकारी निलंबित; जमीन घोटाळ्याप्रकरणी मोठी कारवाई.
- उत्तर प्रदेश: पत्नीला परत आणण्यासाठी आईलाच विष! सासूच्या कथित सल्ल्यावरून मुलाचं धक्कादायक कृत्य
राजकीय
- मुंबई: महाराष्ट्रात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याच्या हालचालींना वेग; दोन आठवड्यांत स्थापन होणार तज्ज्ञ समिती.
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
इतर
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
- आजचे राशिभविष्य: १२ जुलै २०२६ – जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस?
- हेल्थ टिप्स: पोट निरोगी ठेवायचंय? दररोज मूठभर बदाम खा! 'सुपरफूड'चे जाणून घ्या जबरदस्त फायदे
मनोरंजन
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
- मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान तिसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात! प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत केले कोर्ट मॅरेज; जमिनीवर बसून सही करतानाचा पहिला फोटो व्हायरल!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- उत्तर प्रदेश: 'मी IAS अधिकारी आहे' म्हणत लग्नाचा डाव! सत्य समोर येताच पोलिसही चक्रावले
- एटीएम बाहेर पुन्हा रांगा लागणार? रोख पैशांची अडचण वाढणार; दिल्ली, हरियाणा आणि उत्तर प्रदेशात कर्मचाऱ्यांचा मोठा संप!
- नवी दिल्ली: सोन्याच्या दरात पुन्हा घसरण; लग्नसराईपूर्वी ग्राहकांना मोठा दिलासा, आजचे ताजे दर जाणून घ्या!
- ई-२० (E20) पेट्रोलबाबत केंद्र सरकारची झोप उडवणारा सर्व्हे; मायलेजमधील घट आणि इंजिन खराब होण्याच्या भीतीने जनता चिंतेत, एनडीए समर्थकही विरोधात



























Subscribe to my channel


