1 दिवसापूर्वी
- कॉपी लिंक

ट्रम्प यांची देवाणघेवाण आधारित प्रभाव क्षेत्रांवालीभू-राजकीय आणि जागतिक आर्थिक विचारसरणीवरून जितकी विस्कळीत वाटते, तितकी ती नाही. नीटलक्ष दिले तर त्यांच्या विचारसरणीमागे स्पष्ट पॅटर्न दिसून येतो. याची स्पष्ट झलक निकोलस मादुरो यांचे अपहरणआणि व्हेनेझुएलाच्या तेल साठ्यांवर नियंत्रणमिळवण्यासाठी तिथे बाहुले सरकार स्थापन करण्याच्या प्रयत्नांतून दिसते. ट्रम्प यांच्या “डोनरो डॉक्ट्रिन”च्या केंद्रस्थानी असा विश्वास आहे की, अमेरिका आपल्या स्वयंघोषित “बॅकयार्ड”मध्ये बिनधास्तपणे काहीही करू शकते. यातून जगाला असा संकेत मिळतो की इतरमहासत्ता - विशेषतः चीन देखील आपल्या क्षेत्रात असेकरू शकतो. अमेरिका स्वतःसाठी हा अधिकारही राखून ठेवते की, जिथे हवे तिथे ती आपले धोरणात्मकहितसंबंध पुढे नेऊ शकते. ज्यामध्ये ग्रीनलँडचाहीसमावेश आहे.
ट्रम्प यांच्या या वृत्तीला भारतीय अर्थशास्त्रज्ञ प्रभातपटनायक यांनी अचूक शब्दांत “गँगस्टर साम्राज्यवाद”म्हटले आहे. हे भांडवलशाहीच्या वसाहतवादी जुनाटपगड्याची आठवण करून देते, जेव्हा लोक आणि राज्येयांच्यातील संबंध त्यांच्या ताकदीच्या आधारावर ठरवलेजात असत. याच्याशी संबंधित दृढ नैतिक आणिकायदेशीर प्रश्नांना क्षणभर बाजूला ठेवले, तरी मूळ प्रश्नउरतोच की ही रणनीती खरोखर काम करू शकते का?जगाला मोठ्या शक्तींमध्ये विभागणे खुद्दभांडवलशाहीच्या स्थिरतेसाठी आणि गतिशीलतेसाठीचांगले आहे का? विशेषतः अशावेळी जेव्हा जागतिकअर्थव्यवस्था पूर्वीपेक्षा अधिक अस्थिर आणि दिशाहीनदिसत आहे. इतिहासाचे धडे आपल्याला हेच सांगतातकी याचे उत्तर स्पष्टपणे ‘नाही’ असे आहे. गेल्या दोनशतकांत भांडवलशाही कधी प्रतिस्पर्धी राष्ट्रांमधील तीव्रसंघर्षाच्या काळातून गेली आहे, तर कधी अशाकालखंडातून जेव्हा एकमेव प्रभावशाली महासत्ता नियमबनवणारी आणि ते लागू करणारी या दोन्ही भूमिकांमध्येराहिली आहे. एकोणिसाव्या शतकात ही भूमिका ब्रिटननेबजावली होती, ज्याने युरोपियन प्रतिस्पर्ध्यांपेक्षा कितीतरीमोठे वसाहतवादी साम्राज्य उभे केले होते. विसाव्याशतकाच्या मध्यापासून हे स्थान प्रामुख्याने अमेरिकेकडेराहिले आहे. ट्रम्प यांच्या परराष्ट्र धोरणाचा पाया याधारणेवर टिकून आहे की, ज्या अमेरिकन-नेतृत्वाखालील जागतिकीकरणाच्या प्रक्रियेने एकेकाळी अमेरिकनभांडवलाचे हित साधले होते, त्याचे फायदे आताचीनसारख्या शक्तींच्या उदयामुळे कमी झाले आहेत.यावर उपाय म्हणजे लष्करी वर्चस्व आणि बाजारपेठांवरनियंत्रण मिळवणे, ज्यांना ते अमेरिकेचे प्रभाव-क्षेत्रमानतात. याचा अर्थ आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचा दिखावादेखील सोडून देणे, लोकशाही आणि मानवाधिकारांच्यानावाखाली ओढलेली शालीनता गुंडाळून ठेवणे आणिउघडपणे त्या जुन्या सिद्धांताचा स्वीकार करणे, ज्यामध्ये‘बळी तो कान पिळी’ हाच नियम बनतो आणिसंसाधनांची लूट समर्थनीय ठरते. परंतु ही रणनीतीअमेरिकन कामगार आणि लहान व्यवसायांसाठीविनाशकारी आहे, तिथेच ती मोठ्या अमेरिकनकंपन्यांच्या हितालाही कमकुवत करते. आर्थिक संसाधनेवेगवेगळ्या प्रभाव क्षेत्रांत बंदिस्त राहत नाहीत.बाजारपेठा एकमेकांत गुंतलेल्या असतात. अमेरिकनकॉर्पोरेटच्या काही भागांना कदाचित यातून फायदाहोईल. परंतु इतर हितसंबंधांचे नुकसान होईल.भौगोलिकदृष्ट्या पसरलेल्या पुरवठा साखळीवरअवलंबून असलेल्या बहुराष्ट्रीय कंपन्यांवर याचा मोठापरिणाम होईल. वित्तीय संस्थांना अखंड भांडवलप्रवाहाची सवय असलेल्या बड्या टेक कंपन्या स्वतःलाप्रमुख बाजारपेठांमधून बाहेर फेकल्या गेल्याचा अनुभवघेतील. (@प्रोजेक्ट सिंडिकेट)

आजची जागतिक आव्हाने पाहता हे स्पष्टआहे की, ट्रम्प यांच्या मनमानीचा सामनाकरण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्यपूर्वीपेक्षा अधिक आवश्यक झाले आहे.सामूहिक कृती आता केवळ एक पर्यायनसून, तोच एकमेव मार्ग बनला आहे.

This post was originally published on this site.
शहर
- पुणे: कात्रज चौकात जड वाहनांना बंदी! पुणे मेट्रोच्या कामामुळे वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग!
- पुणे: फटाके केवळ वाजवण्यावरच नाही, तर उत्पादन अन् विक्रीवरही पूर्ण बंदी घाला!; विद्यानंद बापट यांची सर्वोच्च न्यायालयाकडे मोठी मागणी!
- पुणे: आमदार सुनील शेळकेंवर पाळत? पुण्यात एकाला ताब्यात घेतलं; २ मोबाईल अन् मोठ्या रोकडमुळे प्रकरणाला नवं वळण!
- नाशिक: छगन भुजबळांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचा जागर! ९ रुग्णवाहिका, १५० पाण्याच्या टाक्या, २५ सायकली वाटप अन् १७० रक्तपिशव्यांचे संकलन!
महाराष्ट्र
- सोलापुर: भाजपचा शिंदे सेनेला मोठा धक्का! मंगळवेढा नगरपालिकेतील ५ नगरसेवकांसह २०० पदाधिकाऱ्यांचा कमळ हातात घेत भाजपमध्ये प्रवेश!
- कोल्हापुर: ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस! श्री अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांची उडाली प्रचंड तारांबळ!
- कोल्हापूर: 'समान काम, समान वेतन'च्या मागणीसाठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा एल्गार! कोल्हापुरातील ९०० हून अधिक कर्मचारी आंदोलनात सहभागी, ५ नोव्हेंबरला सामूहिक रजेचा इशारा!
- सातारा: सोन्याच्या दागिन्यांची थोरांडी चोरी! बायकोसाठी हार घ्यायचा बहाणा करून फोटो काढण्याच्या बहाण्याने चोरटा १४ लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन पसार!
गुन्हा
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- राजस्थान: दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; खाटूश्यामजीच्या दर्शनाला जाणारी बस १५ फूट खोल नाल्यात कोसळून ८ जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी!
- उत्तर प्रदेश: ग्रेटर नोएडामध्ये थरारक घटना! चहा आणि मॅगी खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील ५ जणांचा संशयास्पद मृत्यू; आई-वडील अन् ३ चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत!
- नवी दिल्ली: श्रेयासाठी आला असाल तर चुकीच्या पक्षात आहात ; नेहा बोरा यांच्यावरून रंगलेल्या वादावर राहुल गांधींनी सुनावले!
- नवी दिल्ली: आंदोलनामुळे तब्बल २००० कोटींचं नुकसान; दिल्लीतील व्यापाऱ्यांची थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मोठी मागणी!



























Subscribe to my channel




