बिग बॉस मराठी सीजन 6 चांगलेच रंगात आलंय. मोठा हंगामा घरात सुरू आहे. राखी सावंत ही बिग बॉस सीजन 6 मधील सर्वाधिक चर्चेत असलेली स्पर्धेक आहे. राखीने इतर स्पर्धकांच्या नाकात दम केला. राखी सावंत हिला घराबाहेर हाकलून देण्याचा एका प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला. बिग बॉसने राखी सावंत हिला बोलावून हे अति होत असून तुला घराबाहेर काढले जात असल्याचे म्हटले. यावर राखी सावंत माफी मागताना दिसली हात जोडून राखी म्हणाली की, मला काढू नका.. माझे काही चुकले असेल तर मला माफ करा… पण दोन लोक राखीला हात धरून घराबाहेर काढण्यासाठी ओढताना दिसले. यादरम्यान बिग बॉस 6 च्या घरातील काही सदस्य प्रचंड आनंदात दिसले. राखीला बिग बॉसच्या घरातून हाकलून दिले जात असल्याचे पाहून अनेकांना आनंद थेट बाहेर आला. पण त्यांच्या या आनंदावर काही वेळातच विर्जन पडले.
आता राखी सावंत बिग बॉसच्या घराची उत्तराधिकारी बनली. मात्र, यादरम्यान मोठा राडा झाला. थेट एकमेकांच्या अंगावर पीठ फेकण्यात आले. सध्या एक व्हिडीओ तूफान व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओनुसार, राखी आणि प्राजक्ता यांच्यात बाचाबाकी सुरू होते. राखी ही प्राजक्ताला किचन परिसर झाडण्यास सांगितले. मात्र, प्राजक्ता राखीचे अजिबात ऐकत नाही आणि तिथेच बसून राहते.
प्राजक्ता आपले बोलणे ऐकत नसल्याचे लक्षात येताच राखी सावंत थेट प्राजक्ता हिच्या तोंडावर पीठ फेकते. मग काय प्राजक्ता हिच्यासाठी घरातील काही सदस्य पुढे आली आणि त्यांनी थेट राखीला खडेबोल सुनावण्यास सुरूवात केली. सचिन तेच पीठ उचलून राखी सावंत हिच्या अंगावर फेकतो, तिच्या चेहऱ्यावर आणि केसांवर पीठ टाकण्यात आले. काहीही कारण नसताना विशाल या वादात पडतो आणि राखीच्या अंगावर पीठ फेकून चार गोष्टी बोलतो.
राखी हिने प्राजक्ता हिला झाडू मारण्याचा टास्क करण्यास सांगितले होते. मात्र, याकरिता प्राजक्ताने नकार दिल्याने राखी तिच्या तोंडावर पीठ फेकते. मुळात म्हणजे सध्या बिग बॉसच्या घरात दोन गट बघायला मिळत आहेत. या आठवड्याच्या भाऊच्या धक्क्यात रितेश देशमुख हा विशाल याचा क्लास लावण्याची शक्यता आहे. मात्र, बिग बॉसच्या घरात स्पर्धकांनी एकमेकांच्या अंगावर पीठ फेकले हे प्रेक्षकांना अजिबात आवडले नसून हा काय प्रकार असा प्रश्न विचारला जातोय.
शहर
- गोपाळगड किल्ल्याचा मालकी हक्क वाद: ऐतिहासिक वारसा वाचवण्यासाठी सरकारची पावले; उच्चस्तरीय चौकशीचे संकेत!
- मुंबई: गुजरातमध्ये एमडी ड्रग्ज बनवणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश; साकीनाका पोलिसांची धडाकेबाज कारवाई
- शिवराज्यभिषेक सोहळा: रायगडात शनिवार-रविवारी अवजड वाहतुकीवर बंदी; महत्त्वाच्या मार्गांवर वाहतूक बदलांची घोषणा!
- लाडकी बहीण योजनेवरून राजकीय गदारोळ! महिलांना अपात्र ठरवून सरकारचा विश्वासघात; बाळासाहेब थोरातांचा घणाघात!
महाराष्ट्र
- गोपाळगड किल्ल्याचा मालकी हक्क वाद: ऐतिहासिक वारसा वाचवण्यासाठी सरकारची पावले; उच्चस्तरीय चौकशीचे संकेत!
- मुंबई: गुजरातमध्ये एमडी ड्रग्ज बनवणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश; साकीनाका पोलिसांची धडाकेबाज कारवाई
- शिवराज्यभिषेक सोहळा: रायगडात शनिवार-रविवारी अवजड वाहतुकीवर बंदी; महत्त्वाच्या मार्गांवर वाहतूक बदलांची घोषणा!
- लाडकी बहीण योजनेवरून राजकीय गदारोळ! महिलांना अपात्र ठरवून सरकारचा विश्वासघात; बाळासाहेब थोरातांचा घणाघात!
गुन्हा
- भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट; सांगलीत १४ फेसबुक युजर्सवर गुन्हा दाखल!
- कोकण रेल्वेची मोठी कारवाई: एक्स्प्रेसमध्ये सडकी फळे विकणाऱ्या विक्रेत्याला अटक; १५ दिवसांची विशेष मोहीम सुरू!
- अमरावती: तरुणीची निर्घृण हत्या; अर्धवट जळालेला मृतदेह आढळल्याने खळबळ!
- कोल्हापूर: प्रियकराकडून तीन मित्रांच्या मदतीने तरुणीवर अत्याचार; ब्लॅकमेलिंग प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल.
राजकीय
- पुणे विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी! शरद पवारांचे श्रीकांत पाटील तर अजित पवारांचे विक्रम काळे रिंगणात; चुरस वाढली!
- सांगली-सातारा विधानपरिषद निवडणूक: ८ उमेदवारांची रिंगणात उडी! महायुती आणि महाविकास आघाडीत जोरदार शक्तीप्रदर्शन.
- सातारा मिनी मंत्रालयाचा 'भाई' कोण? सभापतींच्या दालनात तडीपार गुंडाची बर्थडे पार्टी; पोलिस यंत्रणेचे पितळ उघडे.
- अमरावतीत विधान परिषदेचा 'रंगीत' खेळ! प्रवीण पोटेंपासून हर्षजीत देशमुखांपर्यंत दिग्गज मैदानात; कोण मारणार बाजी?
इतर
- आजचे राशिभविष्य ३ जून २०२६: भद्र राजयोग व लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग, या राशींसाठी भाग्याचा दिवस!
- आजचे राशिभविष्य १ जून २०२६: जूनची सुरुवात या राशींसाठी ठरणार सुपरहिट, मिळतील मोठे लाभ आणि पदोन्नती!
- शहापुरात अन्नातून विषबाधा: एकाची प्रकृती चिंताजनक, २२ जण रुग्णालयात दाखल.
- आजचे राशीभविष्य ३० मे २०२६: 'भास्कर योगा'चा शुभ संयोग, या राशींना मिळेल भाग्याची साथ!
मनोरंजन
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
- उसाचा रस विकून झाला सेलिब्रिटी; इन्स्टाग्रामवर १.२५ लाख फॉलोअर्स असलेला 'हा' विक्रेता चर्चेत!
- मुंबई: 'अशोक वडापाव'चा जागतिक गौरव! 'टेस्टॲटलस'च्या जगातील सर्वोत्तम सँडविचच्या यादीत पटकावले २५ वे स्थान.
- ट्रम्प यांच्या 'युद्धविरामा'च्या दाव्यांना हरताळ; लेबनॉनवर इस्रायलचे भीषण हल्ले सुरूच, ८ जणांचा मृत्यू.

























Subscribe to my channel



