महापालिका निवडणुकीचे निकाल लागले, महापालिका निवडणुकीमध्ये भाजप हा राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरला, तर राज्यात शिवसेना शिंदे गट दुसऱ्या क्रमाकांवर आहे. मात्र दुसरीकडे मुंबई आणि आणखी एक दोन महापालिका वगळता शिवसेना ठाकरे गटाला या निवडणुकीत अपेक्षित कामगीरी करता आली नाही. भाजप जरी राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी अनेक महापालिका अशा होत्या जिथे भाजप बहुमताच्या आकड्यापासून दूर होता, त्यामुळे या महापालिकांमध्ये आपला महापौर बसवण्यासाठी भाजपला मित्र पक्षांची गरज लागली. चंद्रपूर महापालिकेत तर शिवसेना ठाकरे गटाच्या नगरसेवकांनीच भाजपला पाठिंबा दिला, त्यामुळे चंद्रपूरमध्ये महापौरपदाच्या निवडणुकीत भाजप उमेदवाराचा विजय झाला, काँग्रेस बहुमताच्या जवळ जात असताना देखील त्यांना सत्तेपासून दूर रहावे लागले. दरम्यान आता ज्यांनी चंद्रपूरमध्ये भाजपला पाठिंबा दिला, त्या नगरसेवकांवर कारवाई करणार असल्याचं शिवसेना ठाकरे गटानं स्पष्ट केलं आहे.
एकीकडे हे सर्व सुरू असतानाच कल्याण डोंबिवली महापालिकेत देखील शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला होता. या महापालिकेत शिवसेना ठाकरे गटाचे चार नगरसेवक ऐनवेळी नॉट रिचेबल झाल्यानं केवळ आठ नगरसेवकांचाच गट बनवण्याची वेळ शिवसेना ठाकरे गटावर आली होती. मात्र आता मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे हे सर्व नगरसेवक पुन्हा परतले आहेत. तब्बल 28 दिवसांनंतर ठाकरे गटाचे चार ‘नॉट रिचेबल’ नगरसेवक आज कोकण भवनात दाखल झाले आहेत.
चार नगरसेवकांपैकी एकाने शिवसेना ठाकरे गटात अधिकृत प्रवेश केला आहे, तर तिघांनी स्वतंत्र नोंदणी केली आहे. नॉट रिचेबल असलेल्या नगरसेवकांपैकी किर्ती ढोणे यांनी शिवसेना ठाकरे गटात अधिकृत प्रवेश केला आहे. देवदर्शनासाठी गेले होते, वरिष्ठांच्या संपर्कात होते, इतर तिघांविषयी माहिती नाही, अशी प्रतिक्रिया यावेळी शिवसेना ठाकरे गटात सहभागी झालेल्या किर्ती ढोणे यांनी दिली आहे. दरम्यान दुसरीकडे ‘आमचा आठ जणांचा गट आहे, तीन नगरसेवक अजून संपर्कात नाहीत; शिस्तभंगाची प्रक्रिया सुरू असून कठोर कारवाई करू’ असा इशारा ठाकरे गटाचे गटनेते उमेश बोरगावकर यांनी दिला आहे.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती



























Subscribe to my channel


