Khed Panchayat Samiti Election Result : गेल्या काही दिवसांपासून राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची धूम चालू होती. 7 फेब्रुवारी रोजी या निवडणुकीसाठी मतदान झाले होते. तर आज म्हणजेच 9 फेब्रुवारी रोजी या निवडणुकीचा निकाल लागला. 12 जिल्हापरिषदा आणि 125 पंचायत समित्यांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या निवडणुकीत भाजपा हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. या निवडणुकीत एकनाथ शिंदे आणि दिवंगत नेते अजितदादा पवार यांच्या पक्षानेही चांगली कामगिरी केली आहे. परंतु संपूर्ण जिल्हापरिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणूक निकालामध्ये राज्यात एका पंचायत समितीच्या निकालाची राज्यभरात चर्चा होत आहे. या पंचायत समितीवर ठाकरे गटाने विजयाची मशाल पेटवली आहे.
नेमकी का चर्चा होतेय?
राज्यभरात पुणे जिल्ह्यातील खेड पंचायत समितीच्या निकालाची चर्चा होत आहे. या पंचायत समितीवर टाकरे गटाने एकहाती वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. येथे एकूण 16 जागांसाठी निवडणूक झाली होती. यापैकी तब्बल 12 जागांवर ठाकरे गटाचे उमेदवार निवडून आले आहेत. खास बाब म्हणजे जिल्हा परिषद निवडणुकीतही ठाकरे गटाने एकूण पाच जागांवर बाजी मारली आहे.
गड आला पण सिंह गेला
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे आमदार बाबाजी काळे यांनी खेडची पंचायत समिती जिंकण्यासाठी चांगलाच जोर लावला होता. ते खेड-आळंदी मतदारसंघाचे आमदार आहेत. काहीही झालं तरी पंचायत समिती हातातून जायला नको यासाठी त्यांचे प्रयत्न चालू होते. विशेष म्हणजे या निवडणुकीत त्यांची भगिनी राजश्री जैद यादेखील उभ्या होत्या. बाबाजी काळे यांच्या उमेदवारांनी पंचायत समितीवर विजय मिळवला आहे. परंतु त्यांच्या भगिनीचा मात्र पराभव झाला आहे. त्यामुळे गड आला पण सिंह गेला अशी स्थिती तेथे झाली आहे.
भाजपा, शिंदे गटाने जोर लावला पण…
खेड पंचायत समिती जिंकण्यासाठी तेथील भाजपा, शिंदे गटाने खूप जोर लावला होता. अनेक बड्या नेत्यांनी येथे सभा घेतल्या होत्या. तर दुसरीकडे खेड तालुक्यात कोणत्याही बड्या नेत्याची सभा झाली नव्हती. असे असूनही बाबाजी काळे यांनी एकहाती किल्ला लढवत ठाकरे गटाला विजय मिळवून दिला. खेडची पंचायत समिती जिंकल्यामुळे ठाकरे गटाने पुण्यात आपली पाळंमुळं रुजवायला सुरुवात केल्याचे म्हटले जात आहे.
[embedded content]
शहर
- पुणे: अंगावर पेट्रोल ओतून जिवंत मारण्याच्या गंभीर प्रकरणातील आरोपीला उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा; जामीन मंजूर
- पुणे: अल्पवयीन नात घरात एकटी दिसली अन्...; इंदापूर तालुक्यात ६७ वर्षीय आजोबाचे संतापजनक कृत्य, पोलिसांनी केली अटक
- मुंबई: शेतकऱ्यांचा संताप आणि पेच: शासकीय योजनांसाठी आयटीआर सक्तीची अट अन् कर्जमाफीचा प्रश्न; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
- पुणे: भारत आता मार खाणारा देश राहिलेला नाही, गरज पडल्यास घरात घुसून मारणारा देश बनलाय - देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र
- जळगाव : मासे पकडण्याची हौस पडली भारी; जळगावच्या धरणगाव तालुक्यात नदीच्या पात्रात पुराच्या पाण्यात अडकला तरुण, पाच तास काढले झाडावर
- पुणे: अंगावर पेट्रोल ओतून जिवंत मारण्याच्या गंभीर प्रकरणातील आरोपीला उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा; जामीन मंजूर
- पुणे: अल्पवयीन नात घरात एकटी दिसली अन्...; इंदापूर तालुक्यात ६७ वर्षीय आजोबाचे संतापजनक कृत्य, पोलिसांनी केली अटक
- मुंबई: शेतकऱ्यांचा संताप आणि पेच: शासकीय योजनांसाठी आयटीआर सक्तीची अट अन् कर्जमाफीचा प्रश्न; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
गुन्हा
- ठाणे: उल्हासनगरमध्ये सायबर फसवणूक; लंडनच्या डॉक्टर मित्राकडून २५ हजार पाउंड्सचे आमिष दाखवून महिला डॉक्टरला २ लाखांना गंडा
- वाशिम: अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीची पत्नी आणि प्रियकराकडून निर्घृण हत्या; दारू पाजून दोरीने गळा आवळत केला गेम
- ठाणे: डोंबिवलीत संतापजनक प्रकार; नोकरीचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर तिघा नराधमांकडून अत्याचार; मानपाडा पोलिसांकडून आरोपी जेरबंद
- नागपुर: विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या संघात निवड न झाल्याने १७ वर्षीय महिला क्रिकेटपटूचे टोकाचे पाऊल
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
- आजचे राशिभविष्य ३० जुलै २०२६: या राशींच्या कुंडलीतील ग्रह मजबूत, स्वामींची साथ मिळणार तर काहींचे वाढणार टेन्शन
- आजचे राशिभविष्य २९ जुलै २०२६: गणपती बाप्पाच्या कृपेने ‘या’ राशींना मिळणार नवीन नोकरी आणि आनंदाची बातमी
- आजचे राशिभविष्य २७ जुलै २०२६ : या राशींना नोकरीत प्रमोशन तर काही राशींना व्यवहारात सतर्क राहण्याचा इशारा, जाणून घ्या आजचे भविष्य
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- गोवा: बांबोळीतील 'फुलान्चो खुरीस'जवळ भीषण अपघात; वाहन पेट घेतल्याने एक जण ठार, तर दोघे जण गंभीर जखमी
- नवी दिल्ली: आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करणे झाले आणखी सोपे; नवीन अॅपवरून घरबसल्या करा अर्ज
- जम्मू-काश्मीर: कुलगाममधील केल्लम भागात दहशतवादी हल्ला, छत्तीसगडच्या दोन मजुरांचा मृत्यू; 'लष्कर-ए-तैयबा'कडून कृत्याची कबुली
- पश्चिम बंगाल: पश्चिम बंगालमध्ये माजी सरकारी बस चालकाच्या घरी पोलिसांची धाड, २८ कोटींची रोकड आणि १५ किलो सोने जप्त


























Subscribe to my channel




