बंगळुरू: शहरातील बागलगुंटे परिसरात एका बंद घरात ५२ वर्षीय महिलेचा मृतदेह सापडला आहे. हा मृतदेह हाडांचा सापळा बनला आहे. महिलेची ओळख ५२ वर्षीय दाक्षायिनी म्हणून झाली. दाक्षियानीचा मृत्यू साधारण १ वर्षापूर्वी झाला असावा असा पोलिसांना अंदाज आहे. या महिलेचा मृतदेह इतके दिवस घरात पडून होता. त्यामुळे त्याचे सापळ्यात रुपांतर झाले. या घटनेची कुणालाही कल्पना नव्हती. ही घटना पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. घरात एक वर्ष महिलेचा मृतदेह पडून सापळा बनला पण कुणालाही याची भनकही लागली नाही.
मृत महिला दाक्षायिनीला एक मुलगी आहे. महिलेची मुलगी आणि जावई मागील वर्षभरात एकदाही दाक्षायिनी यांना भेटायला आले नव्हते. तपासात मुलीने जे कारण सांगितले ते हैराण करणारे होते. वर्षभरापूर्वी घरात झालेल्या भांडणांनंतर मी आईशी बोलणे सोडले होते. मी तेव्हापासून कधीही आईला फोन केला नाही. रागात आईनेही तिचा मोबाईल नंबर बदलला होता. त्यानंतर मी कधीही आईची विचारपूस केली नाही. ती कुठे आणि कशी आहे हेदेखील पाहिले नाही. वर्षभरात कधीही आईला पाहायला आली नव्हती आणि आमचे बोलणेही झाले नाही असं तिने पोलिसांना सांगितले.
पती, मुलाच्या मृत्यूनंतर महिला नैराश्यात
माहितीनुसार, दाक्षायिनी एकट्याच राहत होत्या. पती आणि मुलाच्या मृत्यूनंतर त्या सातत्याने नैराश्यात होत्या. १० वर्षापूर्वी दाक्षायिनी यांच्या पतीचे निधन झाले होते. त्यानंतर मुलाचाही कॅन्सरने मृत्यू झाला होता. मुलगी वादानंतर घर सोडून गेली आणि तेव्हापासून दाक्षायिनी घरात एकट्या होत्या. या महिलेचा मृत्यू १ वर्षापूर्वी झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. परंतु त्यांच्या आसपास राहणाऱ्या शेजाऱ्यांनाही या घटनेची भनक लागली नाही त्याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. घर आतून बंद होते आणि दाक्षायिनी यांचा मृतदेह घरात पडून पडून हाडांचा सापळा बनला. या प्रकरणात पोलीस सर्व अँगलने तपास करत आहेत. दाक्षायिनी यांच्या मृत्यूचे खरे कारण शोधण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे.
शहर
- सातारा: जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला; कोयना धरणाचे विसर्ग कमी, धरणाचे वक्र दरवाजे दोन फुटांवर खाली आणले.
- नागपुर: जेलमधून जामिनावर बाहेर आलेल्या तरुणाची सिम्बायोसिस कॉलेजमागील जंगलात डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या.
- अमरावती: मुथूट फिनकॉर्पच्या दीड कोटींच्या अपहारात आणखी दोघांना बेड्या; संशयास्पद व्यवहारांमुळे खळबळ.
- मुंबई: सायबर भामट्यांचा प्रताप! कंपनीच्या संचालकांच्या नावाने बनावट व्हॉट्सॲप डीपी आणि टीम्स ग्रुप तयार करून तब्बल ४.२८ कोटींचा गंडा.
महाराष्ट्र
- रत्नागिरी: मूल होण्यासाठी औषध व विधीचे आमिष दाखवून सव्वा लाखांचे दागिने लंपास.
- सातारा: जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला; कोयना धरणाचे विसर्ग कमी, धरणाचे वक्र दरवाजे दोन फुटांवर खाली आणले.
- रत्नागिरी: जिल्ह्यातील गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण होणार; पालकमंत्री उदय सामंत यांची माहिती.
- नागपुर: जेलमधून जामिनावर बाहेर आलेल्या तरुणाची सिम्बायोसिस कॉलेजमागील जंगलात डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या.
गुन्हा
- कोल्हापुर: कबनुरात रील बनवताना तरुणाच्या डोक्यात घुसली गोळी; दुचाकीवरून पडल्याचा बनाव सिटी स्कॅनने उघडकीस.
- मुंबई: सायबर भामट्यांचा प्रताप! कंपनीच्या संचालकांच्या नावाने बनावट व्हॉट्सॲप डीपी आणि टीम्स ग्रुप तयार करून तब्बल ४.२८ कोटींचा गंडा.
- भंडारा: अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरण; खटला जलदगती (फास्ट ट्रॅक) न्यायालयात चालवणार.
- बीड: लाचलुचपत विभागाची मोठी कारवाई; घरकुल योजनेच्या मस्टरसाठी लाच घेताना ग्रामरोजगार सेवक जाळ्यात.
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- अंक भविष्य ४ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या मूलांक १ ते ९ नुसार तुमचे आजचे राशीभविष्य
- आजचे राशिभविष्य ३ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या आज कोणत्या राशींवर होणार शिवाची कृपा आणि कोणाला मिळणार ग्रहांची साथ
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- बंगळुरु: २ कोटींच्या विम्यासाठी सलाईनमधून विष देऊन माजी सैनिकाचा खून; प्रियकराच्या सेल्फी व्हिडिओमुळे तीन महिन्यांनी मृतदेह बाहेर काढून पर्दाफाश.
- बिहार: पाटण्यात संतापाचा लाव्हा; भरधाव बसच्या धडकेत तरुणाचा मृत्यू; संतप्त लोकांकडून बस आणि पोलिसांच्या गाड्यांची तोडफोड करत आगजनी.
- हैदराबाद: ऑनलाईन बेटिंगचा बळी; युट्यूबवर पाहून हेलियम गॅसच्या सहाय्याने चार्टर्ड अकाऊंटंटने संपवले जीवन
- उत्तर प्रदेश: 'बायकोने मृतदेहाला स्पर्शही करायचा नाही, माझा आत्मा…', भाचीला सुसाइड नोट पाठवत जिम संचालक व कॉलेज लिपिकाने स्वतःला संपवले

























Subscribe to my channel



