Mumbai Traffic: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! ‘हे’ रस्ते मंगळवारी बंद; वाचा पर्यायी मार्ग

image

पोलिस उपायुक्तांच्या अधिसूचनेनुसार, गेट वे ऑफ इंडिया परिसरात अनेक मान्यवर येणार असल्याने गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुरळीत वाहतूक आणि सुरक्षिततेसाठी उद्या दुपारी २ ते रात्री ९ वाजेपर्यंत विशेष वाहतूक व्यवस्था लागू करण्यात येणार आहे.

हे रस्ते असणार बंद

छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, श्यामा प्रसाद मुखर्जी चौक बंद असणार आहे. फक्त आपत्कालीन वाहनासाठी हा मार्ग सुरु असेल. नॉर्थ कोर्ट ते अॅडम स्ट्रीट जंक्शनपर्यंतचा पी. रामचंदानी मार्गदेखील वाहतूकीसाठी बंद असणार आहे. यामुळे पर्यायी मार्गाचा वापर करण्याचा सल्ला दिला आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *