Randhir Kapoor Birthday Special: बॉलिवूडच्या प्रतिष्ठित कपूर कुटुंबातील सदस्य आणि ज्येष्ठ अभिनेते रणधीर कपूर यांना आज कोणत्या ओळखीची गरज नाही. अभिनेत्री करिश्मा कपूर आणि करीना कपूर यांचे वडील रणधीर यांचा जन्म 15 फेब्रुवारी 1947 रोजी झालेला… आज रणधीर कपूर 79 वा वाढदिवस साजरा करत आहेत… सांगायचं झालं तर, राज कपूर आणि कृष्णा कपूर यांच्या घरात रणधीर यांचा जन्म झाला. वडिलांप्रमाणे रणधीर कपूर यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पण स्वतःची भक्कम ओळख निर्माण करु शकले नाहीत…
रणधीर कपूर यांनी फक्त सिनेविश्वातच नाही तर, वैवाहिक आयुष्यात देखील यश मिळाल नाही. रणधीर कपूर यांनी अभिनेत्री बबीता यांच्यासोबत लग्न केलं होतं… पण लग्नाच्या काही वर्षांनंतर दोघांमध्ये खटके उडू लागले… अखेर रणधीर आणि बाबीता यांनी विभक्त राहण्याचा निर्णय घेतला. रणधीर आणि बबीता यांनी कधी घटस्फोटाचा निर्णय घेतला नाही. पण कधी एकत्र देखील आले नाहीत. अनेकदा रणधीर यांनी बबीता यांच्यासोबत असलेल्या नात्यावर मोठं वक्तव्य देखील केलं. एवढंच नाही तर, जी काही परिस्थिती निर्माण झाली, त्यासाठी रणधीर यांनी स्वतःला जबाबदार ठरवलं.
रणधीर कपूर आणि बबीता यांनी लव्ह मॅरेज केलं होतं. 1971 मध्ये दोघांचं लग्न मोठ्या थाटात झालं होतं. दोघांच्या लग्नात अनेक सेलिब्रिटींनी देखील हजेरी लावली होती. लग्नानंतर रणधीर आणि बबीता यांनी दोन मुलींचं जगात स्वागत गेलं. 1974 मध्ये करिश्मा कपूर हिचा जन्म झाला. तर 1980 मध्ये करीना हिचा जन्म झाला.
रणधीर यांच्यासोबत संसार करण्यासाठी बबीता यांनी स्वतःच्या करियरचा त्याग केला आणि घरात संपूर्ण वेळ देऊ लागल्या… असं असताना देखील दोघांच्या नात्यात दुरावा आला… 1988 मध्ये वाद टोकाला पोहोचले आणि दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. रणधीर त्यांच्या आई – वडिलांसोबत राहू लागले. तर बबीता मुलींसोबत राहू लागल्या.
एका मुलाखती रणधीर यांनी मोठा खुलासा केलेला. ‘तिला माहिती झालं मी एक वाईट व्यक्ती आहे… जो खूप दारू पितो आणि घरी मध्यरात्री येतो आणि तिला असं आयुष्य नको होतं… आणि मला ती सांगतेय तसं जगायचं नव्हतं… पण आमचं लव्हमॅरेज होतं म्हणून हे ठिक आहे… बबीताने मुलींचा उत्तम सांभाळ केला…’ असं देखील रणधीर कपूर म्हणालेले.
शहर
- पुणे: सातारा महामार्गावर काळाचा घाला: कारचा भीषण अपघात, मावळातील चार तरुणांचा मृत्यू
- पुणे: मोहम्मदवाडीत धक्कादायक घटना: मुलीच्या सासरच्या त्रासावरून जावयाने केला सासऱ्याचा खून
- छत्रपती संभाजीनगर: ७ वीतील मुलीची 'रॉब्लॉक्स' गेमवर मैत्री अन् स्नॅपचॅटवर ब्लॅकमेल करत मागितले न्यूड फोटो; मुकुंदवाडीत गुन्हा दाखल.
- पुणे: एम.ए. रंगूनवाला कॉलेजतर्फे अबेदा इनामदार इम्प्लांटोलॉजी आणि डिजिटल दंतचिकित्सा केंद्राचा शुभारंभ
महाराष्ट्र
- पुणे: सातारा महामार्गावर काळाचा घाला: कारचा भीषण अपघात, मावळातील चार तरुणांचा मृत्यू
- पुणे: मोहम्मदवाडीत धक्कादायक घटना: मुलीच्या सासरच्या त्रासावरून जावयाने केला सासऱ्याचा खून
- छत्रपती संभाजीनगर: ७ वीतील मुलीची 'रॉब्लॉक्स' गेमवर मैत्री अन् स्नॅपचॅटवर ब्लॅकमेल करत मागितले न्यूड फोटो; मुकुंदवाडीत गुन्हा दाखल.
- सिंधुदुर्ग: आंबोलीत मन हेलावणारी दुर्घटना: धबधब्यावर सर्पदंश झालेल्या पर्यटकाचा वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकल्याने उपचाराअभावी मृत्यू
गुन्हा
- छत्रपती संभाजीनगर: ७ वीतील मुलीची 'रॉब्लॉक्स' गेमवर मैत्री अन् स्नॅपचॅटवर ब्लॅकमेल करत मागितले न्यूड फोटो; मुकुंदवाडीत गुन्हा दाखल.
- अहमदाबाद: इमारतीच्या टेरेसवर जाऊन २२ वर्षीय पीजी विद्यार्थीनीवर सुरक्षा रक्षकाचा जीवघेणा अत्याचार.
- पुणे: प्रियकरासोबत राहत असल्याच्या रागातून पतीने केला पत्नीचा निर्घृण खून.
- पुणे: माणुसकी वेशीवर! पुण्यातील खराडी येथे मुळा-मुठा नदीपात्रात आढळला नवजात चिमुकलीचा मृतदेह; पोलिसांनी सुरू केला सखोल तपास.
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- अंक भविष्य ४ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या मूलांक १ ते ९ नुसार तुमचे आजचे राशीभविष्य
- आजचे राशिभविष्य ३ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या आज कोणत्या राशींवर होणार शिवाची कृपा आणि कोणाला मिळणार ग्रहांची साथ
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- प्रसिद्ध संगीतकार ए.आर. रहमानच्या मुलाला अपघात: गायक ए.आर. अमीनच्या कारला चेन्नईत धडक, थोडक्यात बचावला!
- अहमदाबाद: इमारतीच्या टेरेसवर जाऊन २२ वर्षीय पीजी विद्यार्थीनीवर सुरक्षा रक्षकाचा जीवघेणा अत्याचार.
- बिहार: आईच्या उपचारासाठी जमीन गहाण ठेवली, एका गायीपासून सुरू केला प्रवास; बिहारच्या रोशन कुमार यांची प्रेरणादायी यशोगाथा.
- दिल्ली: ४२ वर्षीय महिला वकिलाचा हैदरपूर उड्डाणपुलावरून पडून मृत्यू; पतीने ढकलून दिल्याची कुटुंबीयांची तक्रार, पतीवर गुन्हा दाखल.
























Subscribe to my channel




Refer friends and colleagues—get paid for every signup!