मुंबई महानगरपालिकेने मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त असल्याचा केलेला दावा प्रशासकीय आकडेवारीमुळेच उघडा पडला आहे. पावसाळा सुरू होऊन महिना उलटत नाही तोच शहरातील रस्त्यांची दुरवस्था पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. १० जूनपासून आतापर्यंत मुंबईच्या रस्त्यांवर तब्बल ३,०१५ खड्ड्यांची नोंद झाली आहे.
आकडेवारी आणि वास्तव:
-
नोंदणी आणि दुरुस्ती: प्रशासनाने २,९०२ खड्डे बुजवल्याचा दावा केला असला, तरी त्यांच्या कामाच्या दर्जावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अनेक ठिकाणी खड्डे बुजवूनही ते पुन्हा उखडले आहेत, ज्यामुळे तक्रारदारांना तक्रार 'री-ओपन' करावी लागली आहे.
-
जीवघेणे खड्डे: रस्त्यांवरील कामाच्या संथ गतीमुळे अजूनही ११३ खड्डे हे 'मृत्यूचे सापळे' म्हणून उघडे पडले आहेत.
-
दैनंदिन वाढ: केवळ गुरुवारी (ता. १६ जुलै) एका दिवसात ५७ नवीन खड्ड्यांची भर पडली आहे.
-
प्रशासनाची भूमिका: २३३ खड्ड्यांच्या तक्रारी या इतर यंत्रणांच्या अखत्यारीत येत असल्याचे सांगत पालिकेने हात झटकले आहेत. तसेच, १८५ नागरिकांनी या कामाला अत्यंत कमी रेटिंग देऊन असमाधान व्यक्त केले आहे.
अनेकदा खड्डे बुजवल्यानंतर पुन्हा काही दिवसांतच ते पावसामुळे उखडले जातात, त्यामुळे केवळ थातूरमातूर मलमपट्टी केली जात असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.
शहर
- मुंबईतील ताज हॉटेलला बीएमसीचा दणका: रस्ता आणि पदपथ वापरासाठी तब्बल २७ कोटींची नोटीस बजावली"
- नागपूर: एसीबीचा धक्कादायक अहवाल; लाचखोरीत महसूल विभाग अव्वल, पोलिस विभाग दुसऱ्या क्रमांकावर
- लोणी काळभोर पोलिसांचा अंमली पदार्थांवर दणका: गांजा सेवन करणाऱ्या सात जणांना रंगेहात अटक; धडक कारवाईने खळबळ
- पुणे: पोलिसांची मोठी कारवाई! मोबाइल दुकान मालकाच्या हत्येच्या प्रयत्नातील 'घायवळ गँग'चा प्रवीण गुंड प्रशांत धुमाळ मुंबईतून जेरबंद
महाराष्ट्र
- कोल्हापूर: जिल्हा परिषद निवासी क्रीडा शाळेत चार विद्यार्थ्यांना उंदरांचा चावा; स्वच्छतेच्या व्यवस्थेवर गंभीर प्रश्न
- मुंबईतील ताज हॉटेलला बीएमसीचा दणका: रस्ता आणि पदपथ वापरासाठी तब्बल २७ कोटींची नोटीस बजावली"
- नागपूर: एसीबीचा धक्कादायक अहवाल; लाचखोरीत महसूल विभाग अव्वल, पोलिस विभाग दुसऱ्या क्रमांकावर
- लोणी काळभोर पोलिसांचा अंमली पदार्थांवर दणका: गांजा सेवन करणाऱ्या सात जणांना रंगेहात अटक; धडक कारवाईने खळबळ
गुन्हा
- मुंबईत घर खरेदी महागणार! मालमत्ता नोंदणी शुल्कात ३० हजारांवरून ५० हजारांपर्यंत वाढ करण्याच्या विचारात महायुती सरकार
- जळगाव: विवाहितेचे अपहरण करून अत्याचाराचा आरोप; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल
- "छत्रपती संभाजीनगर हादरले: विवाहित शिक्षिकेवर पोलीस उपनिरीक्षकाकडून लैंगिक अत्याचार; प्रेमाचे जाळे विणून केली मारहाण"
- नागपूरच्या खापरखेड्यात भीषण अपघात: दोन कारची समोरासमोर धडक; कारचालकाचा जागीच मृत्यू, अनेक जखमी"
राजकीय
- मुंबई/नाशिक: मातोश्रीवर उद्धव ठाकरेंनी नाशिकच्या नगरसेवकांचे वाढवले मनोबल; दिली एकनिष्ठतेची ग्वाही.
- दिल्ली: अमित शाहांच्या भेटीनंतर शिंदे गटाला मिळणार दोन मंत्रिपदे? 'या' नेत्यांच्या नावाची चर्चा.
- सिंधुदुर्ग: सावंतवाडी पाणीपुरवठा योजनेला वेग; आमदार दीपक केसरकर आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी!
- नाशिक: १२ नगरसेवक फुटण्याच्या भीतीने उद्धव ठाकरे स्वतः रिंगणात; मातोश्रीवर होणार 'वन-टू-वन' चर्चा.
इतर
- आजचे राशिभविष्य १५ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; काहींनी आर्थिक आणि आरोग्याची घ्यावी काळजी.
- मुंबई: व्हायरल ताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांत १५ ते २० टक्क्यांनी वाढ; 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
मनोरंजन
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
विडियो गॅलेरी

देश विदेश
- टाकाऊतून टिकाऊ: बहराइचच्या महिला कैद्यांनी गव्हाच्या पेंढ्यांपासून साधली प्रगती; 'ओडीओपी' योजनेमुळे मिळाली हक्काची कमाई"
- नवी दिल्ली: डोंगरावरून ढकलून ऐतिहासिक तोफा चोरल्या; वारसा सुरक्षेवर गंभीर प्रश्न
- नवी दिल्ली: संसदेचे पावसाळी अधिवेशन मोदी सरकारला घेरण्यासाठी काँग्रेसची रणनीती तयार, 'हे' मुद्दे गाजणार!
- हैदराबाद: आंध्र प्रदेशात मंदिराच्या दर्शनाला जाण्याचा बहाणा, पत्नीने प्रियकराच्या मदतीने केली पतीची हत्या


























Subscribe to my channel


