पुणे: नामांकित 'रिलायन्स रिटेल' आउटलेटला ग्राहकाच्या तक्रारीवरून ग्राहक आयोगाचा दणका बसला आहे. खराडी येथील रिलायन्स स्मार्ट आउटलेटमधून एक्स्पायरी डेट उलटलेले चीज विकल्याप्रकरणी आणि इतर वस्तूंसाठी छापील किमतीपेक्षा जास्त पैसे उकळल्याप्रकरणी कंपनीला दोषी धरले आहे.
घटनेची पार्श्वभूमी: तक्रारदार बाळासाहेब खोडदे यांच्या मुलांनी रिलायन्स स्मार्ट आउटलेटमधून चीज खरेदी केले होते. घरी आल्यावर हे चीज एक्स्पायर्ड असल्याचे लक्षात आले. याबाबत व्यवस्थापकाकडे तक्रार केली असता, त्यांनी अतिशय उद्दामपणे "आमचा ब्रँड मोठा आहे, तुम्हाला जे करायचे ते करा" असे उत्तर दिले.
फसवणूक: चीजशिवाय पनीर आणि शाम्पूच्या बाबतीतही कंपनीने छापील किमतीपेक्षा (MRP) जास्त पैसे उकळले होते.
ग्राहक आयोगाचा निकाल: पुणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष अनिल जवळेकर आणि सदस्य शुभांगी दुनाखे यांनी रिलायन्स कंपनीला दोषी ठरवले. कंपनीला तक्रारदाराला १३८ रुपये व्याजासह परत करण्याचे, तसेच मानसिक त्रास व तक्रार खर्चापोटी ३० हजार रुपये भरपाई देण्याचे आदेश दिले.
आयोगाचे कडक ताशेरे: कालमर्यादा संपलेल्या उत्पादनांची विक्री करणे आणि छापील किमतीपेक्षा जास्त रक्कम घेणे, ही अनुचित व्यापार पद्धत असून ग्राहकांच्या जिवाला धोका निर्माण करणारी आहे, असे निरीक्षण आयोगाने नोंदवले.
शहर
- पुणे: महापालिका आयुक्तांना आलेला मेसेज बनावट, स्थायी समिती सभापतींचा गंभीर दावा; प्रशासनात खळबळ
- पुणे: 'माझ्या संघर्षात साथ देणारा मुलगाच गेला'; केतन अग्रवाल प्रकरणात विशाल अग्रवाल यांची भावनिक प्रतिक्रिया
- कोल्हापूर हादरले: रिंग रोडवर भरदिवसा संशयित गुन्हेगार सूरज साखरेवर गोळीबार; थरारक घटनेने परिसरात खळबळ"
- सोलापूर ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई: अंकोलीतील गोठ्यात लपवलेला २० लाखांचा गांजा जप्त; मुख्य संशयित अटकेत
महाराष्ट्र
- पुणे: महापालिका आयुक्तांना आलेला मेसेज बनावट, स्थायी समिती सभापतींचा गंभीर दावा; प्रशासनात खळबळ
- पुणे: 'माझ्या संघर्षात साथ देणारा मुलगाच गेला'; केतन अग्रवाल प्रकरणात विशाल अग्रवाल यांची भावनिक प्रतिक्रिया
- कोल्हापूर हादरले: रिंग रोडवर भरदिवसा संशयित गुन्हेगार सूरज साखरेवर गोळीबार; थरारक घटनेने परिसरात खळबळ"
- सोलापूर ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई: अंकोलीतील गोठ्यात लपवलेला २० लाखांचा गांजा जप्त; मुख्य संशयित अटकेत
गुन्हा
- जळगाव: विवाहितेचे अपहरण करून अत्याचाराचा आरोप; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल
- "छत्रपती संभाजीनगर हादरले: विवाहित शिक्षिकेवर पोलीस उपनिरीक्षकाकडून लैंगिक अत्याचार; प्रेमाचे जाळे विणून केली मारहाण"
- नागपूरच्या खापरखेड्यात भीषण अपघात: दोन कारची समोरासमोर धडक; कारचालकाचा जागीच मृत्यू, अनेक जखमी"
- छत्रपती संभाजीनगर: शिक्षिकेवर अत्याचार आणि मारहाण केल्याप्रकरणी पीएसआय हरीश खटावकरवर गुन्हा दाखल
राजकीय
- मुंबई/नाशिक: मातोश्रीवर उद्धव ठाकरेंनी नाशिकच्या नगरसेवकांचे वाढवले मनोबल; दिली एकनिष्ठतेची ग्वाही.
- दिल्ली: अमित शाहांच्या भेटीनंतर शिंदे गटाला मिळणार दोन मंत्रिपदे? 'या' नेत्यांच्या नावाची चर्चा.
- सिंधुदुर्ग: सावंतवाडी पाणीपुरवठा योजनेला वेग; आमदार दीपक केसरकर आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी!
- नाशिक: १२ नगरसेवक फुटण्याच्या भीतीने उद्धव ठाकरे स्वतः रिंगणात; मातोश्रीवर होणार 'वन-टू-वन' चर्चा.
इतर
- आजचे राशिभविष्य १५ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; काहींनी आर्थिक आणि आरोग्याची घ्यावी काळजी.
- मुंबई: व्हायरल ताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांत १५ ते २० टक्क्यांनी वाढ; 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
मनोरंजन
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: संसदेचे पावसाळी अधिवेशन मोदी सरकारला घेरण्यासाठी काँग्रेसची रणनीती तयार, 'हे' मुद्दे गाजणार!
- हैदराबाद: आंध्र प्रदेशात मंदिराच्या दर्शनाला जाण्याचा बहाणा, पत्नीने प्रियकराच्या मदतीने केली पतीची हत्या
- "सोनम वांगचुक यांच्या उपोषणावर काँग्रेसचा अखेर पाठिंबा; प्रकृती खालावल्याने उपोषण मागे घेण्याचे आवाहन"
- पश्चिम बंगाल: भरधाव ट्रेनची शाळेच्या वाहनाला भीषण धडक; विद्यार्थ्यांसह तिघांचा मृत्यू, अनेकांची प्रकृती गंभीर

























Subscribe to my channel



