Tighee Movie: आई–मुलींच्या नात्याची हळवी कहाणी; सोनाली कुलकर्णीच्या ‘तिघी’ चित्रपटातील नविन गाणं प्रदर्शित

image

गीतकार जितेंद्र जोशी म्हणतात की, ‘शारदा सरिता’ लिहिताना शब्दांपेक्षा भावनांची जुळवाजुळव अधिक महत्त्वाची होती. मोठ्या, ठळक भावना मांडण्याऐवजी मनात हळूच रुजणाऱ्या भावना शब्दांत उतरवण्याचा प्रयत्न केला असल्याचे ते सांगतात. शब्द नदीसारखे शांतपणे वाहावेत, ही भावना मनात होती आणि त्यातूनच हे गाणे आकाराला आले.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *